साबिरवाणी (७९)
काय कमवले काय गमवले, अंतर मोजत आहे !
गजबजलेल्या श्वासामध्ये, जीवन शोधत आहे !!

बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर शोलापुरी)

साबिरवाणी (७८)
आग जरी विझली दु:खांची, काटेरी धग आहे !
हृदयामध्ये दुभंगलेले, स्वप्नांचे जग आहे !!

बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर शोलापुरी)

साबिरवाणी (७९)
काय कमवले काय गमवले, अंतर मोजत आहे !
गजबजलेल्या श्वासामध्ये, जीवन शोधत आहे !!

बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर शोलापुरी)

साबिरवाणी (७६)
सगेसोयरे झूठ, झूठ ही, नातीगोती सारी !
एकजात माणसे मनाने, दिसती कोती सारी !!

बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर शोलापुरी)

साबिरवाणी
घर भरलेले, किती माणसे, पण नाही रे घरपण !
जिथे सुबत्ता, समृद्धी पण, माणुसकीची चणचण !!

बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर शोलापुरी)

Post has attachment
माझी एक जुनी अन् आवडती कविता...

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
Wait while more posts are being loaded