Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

भंडारी ही हिंदू धर्मातील एक जात आहे. भंडारी समाजाचे लोक मुख्यतः महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे वसलेले आहेत. महाराष्ट्रात भंडारी समाजाचे लोक मुख्यतः कोकण किनारपट्टी - मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटकात कारवार येथे मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत. भंडारी समाज हा हिंदू धर्माच्या क्षत्रिय वर्णामध्ये येतो. महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गोव्यात कोकणी ही त्यांची बोलीभाषा आहे. भंडारी समाजात कित्ते, हेटकरी, शेषवंशी, इत्यादी पोटजाती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात मायनाक भंडारी हे भंडारी समाजाचे एक सुभेदार होते. महाराष्ट्र शासनाने भंडारी जातीचा समावेश इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात केला आहे.
Photo

Post has attachment
गर्वच नाही माज आहे भंडारी असल्याचा.
Photo

Post has attachment
अटीट्युड दाखवायची गरज नाही अटीट्युड नावातच आहे "भंडारी".
#JaiBhandari #जयभंडारी #आम्हीभंडारी #AamhiBhandari #marathi
Photo
Wait while more posts are being loaded