Post is pinned.Post has attachment
Photo

Post has attachment
•••◆ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ◆•••

नामाचे उटणे सर्वांगाला लावा
सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा
त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धुवून काढा
त्यागाने सर्व अंग कोरडे करा
आनंदाची नविन वस्रे परिधान करा
प्रीतीचा फराळ करुन वाणी मधाळ आणि सात्विक बनवा
अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा
स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प.पू. गुरुदेवांच्या चरणी रहा

|| वसुबारसेची प्रथा ||
|| धनाची पुजा ||
|| यशाचा प्रकाश ||
|| किर्तीचे अभ्यंगस्नान ||
|| मनाचे लक्ष्मीपुजन ||
|| संबंधाचा फराळ ||
|| समृध्दीचा पाडवा ||
|| प्रेमाची भाऊबीज ||

हि दिपावली आपणास व आपल्या कुटुंबीयांस सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो हीच गुरुचरणी प्रार्थना

Photo

Post has attachment
आकाश कंदीलाचे महत्व...

हा दिव्यांच्या आराशीचाच एक भाग आहे. आश्विर शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत घराच्या बाहेर एक उंच खांब पुरून त्यावर दोरीच्या साहाय्याने जो दिवा टांगतात, त्याला आकाशदिवा असे म्हणतात.
त्याचा विधि पुढीलप्रमाणे असतो. घरापासून जवळच थोडी जमीन गोमयाने सारवावी. तीवर चंदनयुक्तत जलाने प्रोक्षण करून अष्टदल कमळ काढावे. मध्यभागी वीस हात, नऊ हात किंवा पाच हात लांबीचा खांब पुरावा. तो वस्त्र,पताका,अष्टघंटा,कलश यांनी सुशोभित करावा. त्यावर अष्टदलाकृति दीप (कंदिल) करून अडकवावा. त्या दीपात(कंदिलात) मोठा दिवा लावावा.
त्याभोवती कमळाच्या प्रत्येक पाकळीत एक असे आठ दिवे धर्म, हर, भूति, दामोदर, धर्मराज,प्रजापति,पितर(तम:स्थित) व प्रेत यांना उद्देशून लावावे. दिव्यात तिळाचे तेल घालावे. नंतर दीपाची पंचोपचार पूजा करून तो पुढील मंत्राने वर चढवावा.
दामोदराय नभसि तुलायां लोलया सह ।
प्रदीपं ते प्रयच्छामि नमोऽनन्ताय वेधसे ।।

अर्थ -
श्रेष्ठ असा परमेश्वधर जो दामोदर,त्याला हा ज्योतीसह दीप अर्पण करतो. त्याने माझे कल्याण करावे. याचे फल लक्ष्मीप्राप्तिच हे आहे.

Photo

Post has shared content

Post has attachment
Asalam o Alaikum
Good Morning Friends ...🌻
Photo

Post has attachment
मित्र, सखा, सोबती, सवंगडी

एका मित्रासोबत माझे वाद झाले आणि मी रागाच्या भरात त्याचा मोबाइल नंबर माझ्या मोबाइल मधून डिलीट करुन टाकला.

पण तो मित्रच शेवटी,मी आजारी असल्याचे काळाल्यावर त्याने मला मेसेज केला.

मित्रा कसा आहेस ? तब्यतेची काळजी घेत जा.

माझ्या कड़े नंबर नसल्याने मी सांगीतलं आणि विचारले.

I am fine !
But who are you.

लगेच त्याचा कॉल आला आणि मला रागवायला लागला.

काय रे, तुला हाउ (how) चे स्पेलिंग नीट लिहिता येत नाही का?

चुकून how च्या ऐवजी who टाइप झाले असेल. आधी नीट होमग तुला इंग्लिश शिकवतो.

मी विचारात पडलो खरच मी किती मोठी चूक केली.

मित्र असे तोड़ता येत नाहीत. मित्र असे तुटत नाहीत. जे खरे मित्र असतात ते चुकीच्या मेसेजचे देखील चांगले अर्थ काढ़तात.

for best friend

Photo

Post has attachment
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞💓💓💓💓💓💓💓💓
तांबडं फुटलं,
उगवला दिन,
सोन्यानी सजला,
दसऱ्याचा दिन.🍀"आपट्याची पान🍀
🍀त्याला ह्रुदयाचा आकार,🍀
झेंडूची फुलं, त्याला सोनेरी किनार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,🍀
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार ,🍀
असुदे हृदयी प्रेम अमाप असुदे. ...
🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃
तुमच्या घरात नांदावी लक्ष्मी अन सरस्वती सुख-ऐश्वार्याने जणू भरावी तुमची ओटी सोने घेताना ...
🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃
ठेवा चेहरा ' हसरा '
मराठी संस्कृतीचा ठेऊनीया मान तुम्हा सर्वांना देतो मी सोनियाचे पान,,,
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे,,
ह्रदयी प्रेम अमाप असुदे,,
विजयादशमीच्या निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार
विजयादशमीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा .
💝💝💝💝💝💝💝💝>~~~~~》
Photo

Post has attachment
घटोत्थापन विधी

नित्याप्रमाणे षोडशोपचार पूजा, महानैवेद्य समर्पण , मालाबंधन इत्यादी विधी समाप्त झाल्यावर नवरात्रौत्थापन-घटोत्थापन करावयाचे असते . त्यासंबंधी माहिती -

(आचमन-प्राणायाम इत्यादी झाल्यावर संकल्प करावा)

- तिथिर्विष्णुस्तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च । योगश्चकरणंचैव सर्व विष्णुमयं जगत्॥

अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवंगुण विशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ श्रीमहाकाली - महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गादि स्थापितदेवतानां उत्थापनं करिष्ये ।

असे म्हणून ताम्हनात पळीने पाणी सोडावे

"तथाच पंचोपचार पूजनमहं करिष्ये "
असे म्हणून पंचोपचार पूजा करावी.

प्रार्थना -

दुर्गा शिवा शांतिकरीं ब्रम्हाणी ब्रह्मणप्रियां । सर्वलोकप्रणेत्रीं च तां नमामि सदाशिवम् ॥१॥
विधिहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं यदचिंतं । पूर्ण भवतु तत्सर्व त्वत्प्रसादात् महेश्वरि ॥२॥

अशी प्रार्थना करावी. हात जोडावे आणि म्हणावे -

" माता क्षमस्व । ॐ दुर्गायै नम: ॥"

असे म्हणून कलशावरील ईशान्येच्या बाजूचे एक फूल काढावे आणि विसर्जन मंत्र म्हणावा.

विसर्जन मंत्र -

उत्तिष्ठ देवि चंडेशि शुभां पूजां प्रगृह्य च । कुरुष्व मम कल्याणमष्टाभि: शक्तिभि: सह ॥
गच्छ गच्छ परं स्थानं स्व्स्थानं देवि चंडिके । व्रत स्रोतोजतोजलौर्वृध्यै तिष्ठ गेहेच भूतये ॥
दुर्गे देवि जगन्माता: स्वस्थानं गच्छ पूजित: । संवत्सरे व्यताते तु पुनरागमनाय बै ॥
पूजामिमां मया देवि यथाशक्ति निवेदिताम्‌ । रक्षणार्थ समादाय व्रज स्वानमनुत्तमम् ॥

(याप्रमाणे प्रार्थना करुन देवीवर अक्षता वाहाव्या व घट हलवावा)

घटातील थोडे पाणी काढून घ्यावे व ते कुटुंवातील सर्व मंडळींवर मार्जन करावे . त्याचप्रमाणे माळा वगैरे सर्व निर्माल्य वाहत्या पाण्यात नेऊन सोडावे. नऊ दिवसात धान्यांना आलेले अंकुर काढुन ते ब्राम्हण , सुवासिनी, कुमारिका व इष्टमित्र यांना द्यावे . अन्नसंतर्पण , दक्षिणा वगैरे यथाशक्ती द्यावे आणि हा उत्सव पूर्ण करावा.

उदयोस्तु । जय जगदंब ।
देवीची आरती म्हणावी आणि जोगवा घालावा.
देवीची प्रार्थना म्हणावी.
===========================:-D
Photo

Post has shared content
आता बोला "Happy Dasara"  आवडत्या  मित्राला म्हणजेच
## महेश गणेश## 😎 यांना
डायल करा 📞 7385363683
👈🏻
आणि मिळवा सुवर्ण संधी त्याच्याकडून
    "SAME TO YOU"  ऐकायची...

ऑफर फक्त ३० सप्टेंबर  २०१७ पर्यंतच ...
😁😁😁😅
😜😜😜😜
💐💐💐💐
PhotoPhotoPhotoPhotoPhoto
30/09/2017
5 Photos - View album

Post has shared content
PhotoPhotoPhoto
30/09/2017
3 Photos - View album
Wait while more posts are being loaded