Post is pinned.Post has attachment
‪🌸💮🌸🌷🌻🌷🌲🌳🌱🌳💮🌸💮
🌺 अच्छा वक़्त उसी का होता हैं…
जो किसी का बुरा नहीं सोचते हैं…

🌺ये स्रृष्टि कहती है
मत सोच की तेरा
सपना क्यों पूरा नहीं होता
हिम्मत वालो का इरादा
कभी अधुरा नहीं होता
जिस इंसान के कर्म
अच्छे होते है
उस के जीवन में कभी
अँधेरा नहीं होता
💐💐* शुभ प्रभात*💐💐
🌱🌸💐💐🌺🌺🌹🌸🌷🌻🌼🌱🌲
☘ Good Morning ☘
🌷🌱🌼🌼🌼🌱🌲🌴☘🌸🌸🌹🌹

Photo

Post has attachment
Hi friends I am back

Post has attachment
Photo

नवरात्र उत्सवाच्या माय मराठी मित्र-मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा --

नवरात्रीच्या नऊ दिनी
नवरंग लेऊन नटते नारी.
देवळाच्या दारावर उभी
चिंधी पांघरून भिकारी.

पंचपक्वान्न नैवेद्य ताट
सांज-सकाळी देवीपुढे.
पोटतिडकीने हात पसरी
जीवन्त भूक दाराकडे.

उत्सव देवीचा, व्रत-वैकल्ये
पूजा, जागर कडक उपास.
त्याच देवीचा मागती जोगवा
पोटात सारण्या चार घास.

भक्त कसले ? लोणी फासती
लाकूड-मातीच्या मूर्तीला.
पोटात "बाय" रुजता कसे
रक्त लागते कोयत्याला...?

घट बसवा, आरती करा,-
धूप पसरवा, दिप ओवाळा.
जित्या-जगत्या नारीला
मात्र सोईस्कर रित्या टाळा.

मनी न भाव पूजती देव
वेठीला लावलाय सोहोळा.
भट-ब्राह्मण रहातायत मग्न
रोज चढावे करण्यात गोळा.

-- कल्पना म्हापूस्कर --

Post has attachment
San
Photo

Post has shared content
माझे मनोगत.. मौज 💘 मस्ती
खरा पुरुष कसा असतो.. पुरुष फक्त नर नसतो..
तर तो एक बाप. खरा कर्तबगार पती. असतो..
हेच या लेखा मधुन दाखवले आहे..
लेख जरा मोठा आहे.. पन सोबत
भव्य देवीचा व्हिडिओ 📹 पन सोबत आहे तो पहा कंटाळा येणार नाही..
पवन 💘 मस्ती

मुले आणी बायको रात्री गाढ झोपुन जातात,
अगदी निर्धास्तपणे,...
कुठलीच काळजी नसते त्यांना, त्याचे ऐकमेव कारण म्हणजे घरातला कूटुंब प्रमुख, तो जाे पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत त्या कुटूंबासाठी तो आधारवड असतो,
ज्या वेळी त्याचे कुटूंब निर्धास्थपणे झोपलेलं असते त्यांना विश्वास आहे आमची जबाबदारी घेणारा कुटूंबप्रमुख खंबीर आहे,
पण त्याच वेळी तो मात्र जागा असतो,
तिच ऐकमेव रात्रीची वेळ त्याला विचार करण्यासाठी अनुकुल असते, ....

मुलांच्या भविष्याची, कुटूंबाच्या उभारणीची,
अनेक विचाराचे चक्र त्याच्या डोक्यात थैमान घालत असते,
नकळत त्याला डोळा लागतो आणी तो झोपुन जातो, रात्री बेरात्री जाग आली तर तो मुलांकडे आणी बायकोकडे पाहत असतो, त्यांच्या अंगावरचे पांघरून सावरुन परत तो झोपतो,
उद्याचे स्वप्न पाहात ....!

पुरूष त्याच्या मनातल्या भावना पटकन बोलुन दाखवत नाही, रडता येत नाही म्हणुन कुढत आणी काळजीत जिवन जगत असतो......
ही एका कूटूंबाप्रती जबाबदार पुरूषाची लक्षणे आहेत, कुटुंब जस जसे मोठे होत जाते तशी कुटूंब प्रमुखाची जबाबदारी वाढत जाते, ......
संसार करणे आणी तो निभावने वाटते तितकी साधी आणी सोपी गोष्ट नसते.
संसाराची किंमत त्यांना विचारा ज्यांचा संसार अर्धवट राहीलाय, कधी अकाली निधनाने पुरूष तर कधी स्त्री संसारातून बाहेर पडते.....

लग्न करुन बायकोला घरी घेऊन येणे व दोन मुलांना जन्माला घालणे याला पुरूष म्हणत नाही मंडळी,
पुरूष त्यालाच म्हणतात जो कूटूंबाची पुर्ण जबाबदारी पार पाडून बायकोची आणी मुलांची सर्व स्वप्ने साकार करतो, .....
समाज्यासाठी तुम्हाला काही करता आले नाही तरी चालेल.....! पण स्वताःच्या बायको मुलांसाठी आपल्या आई वडीलांसाठी तुम्ही कुटूंबातले हिराे म्हणून जगला पाहीजे,
एक आदर्श पती,आदर्श बाप आणी आदर्श मुलगा हिच ओळख किमान कूटूंबाप्रती प्रत्येक पुरूषाची असावी.....

Post has shared content
Good🌚 night

My 💋 sweet friends 💋
मौज 💘 मस्ती शायरी...
💘 💘 💘 💘 💘 💘 💘

कोई बेबस, कोई बेताब, कोई चुप, कोई हैरान....!!

ऐ जिंदगी, तेरी महफ़िल के तमाशे खत्म नहीं होते....!!
Photo

Post has shared content
🍀#Good_Morning#🍀

🍃My 💋 sweet friends 💋🍃

🍃🌹Happy good day 🌹 🍃

🌲🌷🌻🌻🌻🌺🌻🌻🌻🌷🌲

🌿🍁🌞!!.शुभ सकाळ.!!🌞🍁

*समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही,*☘

🌿*समाधानासारखे कोणतेही सुख नाही,*

*लोभासारखा कोणताही आजार नाही,*☘

🌿*आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही...*

*"तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावो आणि☘

🌿मन सदा प्रसन्न राहो.".*

🌼🌺🌺🌻🌺🌺🌼

🌸 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌸

🌼🌻🌻🌻🌺🌻🌻🌻🌼
Photo

काल नवरात्रीचा पहिला दिवस होता ! सगळीकडे पिकलेली केळीच दिसत होती.
आज कच्ची केळी दिसतील. 😄😄😄

Post has attachment
💕🐾💕🐾💕🐾💕🐾
​अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते...​
​उन्हात चालताना सावलीची गरज असते...​
​जीवन जगत असताना खरं च चांगल्या माणसांची गरज असते... आणि...​
​तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश वाचत आहेत.​
💕🐾💕
🌺 ​सुप्रभात 🌺
Animated Photo
Wait while more posts are being loaded