नमस्कार
देववाणी असलेली संस्कृत भाषा ही अनेक आशियाई भाषांची प्रसवित्री आहे.
पण दुर्दैवाने आजकाल ह्या भाषेची ओळख गुणप्राप्तीचे साधन म्हणून झाली आहे. ही सर्वात चिंताजनक बाब आहे.
गुणांपुरतीच उपयोगात आणल्या जाणाऱ्या ह्या संस्कृत भाषेचा साहित्य पसारा अथांग समुद्राप्रमाणे अफाट आहे.
पण त्याचा उपयोग व उपभोग खुपच कमी होताना दिसत आहे.
आर्षकाव्य, महाकाव्य, नाटके, काव्य , उपनिषद्, सुभाषिते, शतके आणि बरेच काही. .......................
ह्या सर्वांची तोंडओळख मी माझ्या ब्लॉगद्वारे करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
ह्यासाठी संदर्भ म्हणून मी अनेक पुस्तकांचे सहाय्य घेतले आहे.

Wait while more posts are being loaded