Post has attachment
Photo

Post has attachment
Photo

Post has attachment
Photo

सकारात्मकता
v/s
नकारात्मकता
#⃣#⃣#⃣#⃣#⃣#⃣
अमेरिकामध्ये जेव्हा एका कैद्यांला
फाशीची शिक्षा सुनावली गेली तेव्हा,
काही वैज्ञानिकांनी ठरवले, चला या
कैद्यांवर काही प्रयोग करु .
तेव्हा त्या कैद्यांला सांगण्यात
आले की, आम्ही तुला फाशी नाही
तर विषारी कोब्रा साप तुझ्या अंगावर
सोडू तो तुला चावा घेईल आणि तू
मरशील.
त्याच्या समोर एक मोठा विषारी साप
आणून कैद्यांचे डोळे बंद करुन
त्याला एका खुर्चीला बांधण्यात आले.
त्यानंतर त्याला साप चावला नाही तर
दोन सेफ्टी पिन टोचण्यात आल्या.
काही सेकंदातच कैद्यांचा मृत्यू झाला.
पोस्टमाँर्टम केल्यानंतर समजले की.
त्या कैद्यांचा मृत्यू विषानेच झाला.
आणि त्याच्या शरीरातही सापाच्या
विषासारखेच विष तयार झाले होते.
आता हे विष कुठून आले,
ज्या विषाने त्या कैद्यांचा मृत्यू झाला,
तर ते विष त्याच्याच शरीराने तयार
केले होते.
आमच्या प्रत्येक संकल्पातून
सकारात्मक आणि नकारात्मक
ऊर्जा निर्माण होत असते
आणि
ती त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये
हार्मोन्स तयार करत असते.
७५ टेक्के आजाराचे कारण हे
आपल्या शरीरातील नकारात्मक
विचाराने तयार होणारी ऊर्जा आहे.
आज माणूसच नकारात्मक विचार
करुन स्वतः चा विनाश करत आहे.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
आपल्या विचारांना कायम
सकारात्मक ठेवा
आणि
स्वस्थ राहा ..
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

"झुकल्या पापण्या" 😑😑😑


नव्या घराचा पाया भरतांना
तो दिसला मला, माझ्याकडे येतांना
येताच म्हणाला…….
मी वास्तुशास्त्र जाणतो
कुठे बेड, कुठे हाॅल….
कुठे किचन असावं सांगतो
शास्त्र माझे सर्व काही सांगते
मी सांगेन तिथेच सुख नांदते…

ऐकून त्याचा सारा कित्ता
मी म्हणालो, दोस्ता थोडं थांब
अन्
मला तिथल्या सुखाचं गुपीत सांग
जिथं…..
दहा बाय दहाच्या खोलीत
मोठा समूह रहातो
जिथं
या कुशीवर वळलं की बेड होतो
त्या कुशीवर वळलं की हाॅल…
पोटात आग पडली की तोच किचन!

कुठल्याच सुखसोई नसल्या तरीही
मजेत फुलतो हरेक देह…
ना कुणा रक्तदाब, ना कुणा मधुमेह…
काही सूचत नसेल तर तसं सांग
न बोलताच का चाललास लांब?
दोस्ता,
कदाचित इलाजाला पैसा नसेल
याचसाठी

‘विरंगुळ्याचे रोग’ लागत नसतील
त्यांच्यापाठी
त्यांचं दुःखच देतं त्यांना जगण्याचं बळ
त्याचं दुःखच घालतं त्यांना जगण्याची
गळ
नीट उत्तर दे

प्रश्न आणखी विचारतो सोपा
कुठल्या शास्त्राला विचारून सुगरण
विणते खोपा…?

दोस्ता… सुख नांदण्यासाठी
या खोलीचं तोंड त्या दिशेला नसावं
त्या खोलीचं तोंड या दिशेला नसावं
या तकलादू शास्त्रापेक्षा….
माणसाचं तोंड माणसाकड असावं
माणसाचं मन माणसाला दिसावं…
याचच शास्त्र तू यापुढं सांगाव॔…🙏🙏🙏

- कोणाची आहे माहित नाही पण ज्याने कोणी लिहिली त्यासाठी 👏👏👏👏

Post has shared content

Post has attachment
Shruti Marathe

Post has attachment
Mrunmayee Deshpande

Post has shared content
Finding a dream home in a budget is a big task. Searching the places, checking the reliability of the builders, documents and so many things to know about. By the time we find the suitable property, we loose the enthusiasm and get tremendously exhausted. But with Easy Home solutions its a Full stop for all the above hassels. Your dream home in Kalyan and Thane is just a call away. Trust us for the legal, authentic transactions. Contact us on: 9820193952
Photo

Post has shared content
Wait while more posts are being loaded