Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Like-share-subscribe
https://youtu.be/Ta6LEd673ZY

नमस्कार.

"मातृभारती" चालू झाल आणि आता भारतीय भाषेच श्रेष्ठ पोर्टल आणि मोबाईल अॅप बनलं आहे. "मातृभारती" ह्या प्लॅटफॉर्म वर इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराथी अश्या बऱ्याच भारतीय भाषांमधली पुस्तक उपलब्ध आहेत. आणि ही सगळी पुस्तक डिजिटल स्वरुपात अगदी सहज उपलब्ध आहेत. इतक्या सहज विविध भाषांमधली पुस्तक मिळाल्यामुळे साहजिकच वाचक सुद्धा चांगलाच प्रतिसाद देत आहेत. इथे ११००० च्या वर वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तक उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या विषयांची पुस्तक एकाच ठिकाणी वाचायला मिळतात. आणि इतकी पुस्तके एकाच ठिकाणी असल्यामुळे साहजिकच वाचक उत्तम प्रतिसाद देतात. आजच्या घडीला, १ कोटीच्या वर लोकांनी "मातृभारती" वर पुस्तक वाचायचा आंनद घेतला आहे आणि ही खरच मोठी बाब आहे.

अजून एक आनंदायी बातमी म्हणजे इथे फक्त वाचक तयार होत नाहीत तर वाचकांबरोबर नवीन लेखकांचा उगम होतांना दिसून येतो. प्रत्येकामध्ये एक लेखक दडलेला असतो. त्या लेखकाला बाहेर आणायचं असेल तर लिहायचा प्रयत्न करण गरजेच असते आणि त्यासाठी "मातृभारती" तुम्हाला संधी देत आहे. आपली मराठी भाषा जपायची असेल, तर त्यासाठी मराठी भाषेमध्ये अधिकाधिक लेखक आणि वाचक तयार झाले पाहिजेत. त्यासाठीच "मातृभारती" प्रयत्नशील आहे. आणि आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक मराठी माणसाचा हातभार लागण गरजेच आहे. चला तर मग, मराठीच्या संवर्धनात तुम्हीही सहभागी व्हा. तुम्ही कोणत्याही प्रकारचे लेख इथे पाठवू शकता. तुम्हाला कथा किंवा कोणत्याही प्रकारच साहित्य पाठवायचं असेल तर "मातृभारती" वर तुमच स्वागत आहे. लेखक आणि वाचक दोघांसाठी इथे मिळणारी संधी अगदी निशुल्क आहे. "मातृभारती"च काम अजून नीट जाणून घेण्यासाठी तुम्ही ह्या इमेल वर अथवा फोन वर संपर्क करू शकता.

इमेल- info@matrubharti.com

फोन- +91 88 66 43 73 73

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
येत आहेत " प्रभो शिवाजी राजा " लवकरच आपल्या भेटीला!

"ऐसा राजा होणे नाही"

#Like #Share #Follow

#PrabhoShivajiRaja #AnimationFilm #ComingSoon #Marathi #MarathiFilm #MarathiCinema #MarathiMovie #शिवाजी_महाराज #जय_शिवराय #मराठी #महाराष्ट्र
Photo

Post has attachment

Wait while more posts are being loaded