Post has attachment
https://youtu.be/xJQ-X88b9Nc very funny hindi joke just for fun hahahhaha

Post has attachment
love is life
Photo

मी उठायचो,
ती बसायची..

मी हसायचो,
ती रुसायची..

मी इंग्लिश ऐकायचो,
ती मराठी गाणी ऐकायची..

मी action पाहायचो,
ती DDLJ मध्ये रमायची..

मी perfume दिला तर
ती गजरा आन म्हणायची,

गजरा हातात दिला तर
केसात माळ म्हणायची..

माळता येत नाही म्हणालो की
माझ्यावर चिडायची,

वैताग आहे नुसता म्हणालो कि
रड रड रडायची..

रात्री मधेच उठून
ती चारोळीचा sms पाठवायची,

आणि नेमका त्याच वेळेस
मला एकही ओळ नाही आठवायची..

मी blank sms पाठवला कि
ती माझ्यावर जाम चिडायची,
आणि मग दुसर्या दिवशी फोन न उचलून
मला दिवसभर पिडायची..

त्या दिवशी मग मी
एकटा होऊन राहायचो..
आली असेल तिची चारोळी
म्हणून सारखा फोन पाहायचो..

दुसर्या दिवशी पहाटेच तिचा...फोन असे
काही तरी घडायचे..
चुकले रे माझे सख्या असे म्हणून तिनेच परत रडायचे..

अश्या रडा -रडीला कारणांची कमी नसते,
कोणत्या गोष्टीवरून होईल भांडण
याची कधी हमी नसते..

पण तिच्या नखरयांची अदा असे निराळी..
तिची CUTE killing Smile
काळजावर वार करते...

काळजावर वार करते...

काळजावर वार करते...

Post has attachment
Photo

गर्लफ्रेंड ती नसते
जी बोलते-
" मी तुझ्या नशिबातच नाही रे. विसरून
जा मला "
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गर्लफ्रेंड तर ती असते
जी म्हणते-
"अभ्यासावर लक्ष दे.... चांगली नोकरी शोध ....
मला घरातून उचलून ने .."
बरोबर ना भावांन्नो ?

विध्यार्थी : बाई.....गांधीजींच्या डोक्यावर केस का नव्हते??
.
.
.
बाई : कारण...ते नेहमी खरं बोलत होते..!
.
.
.
विध्यार्थी : च्यामारी..असं व्हय...आता समजलं मुलींच्या डोक्यावर इतके केस का असतात

एक म्हातारी बाई रोज बस ने देवळात जायची.
ती ज्या बस ने जायची त्या बस कंडक्टरला रोज बदाम काजू
खायला द्यायची.
एक दिवशी कंडक्टरने म्हाताऱ्या बाई ला विचारले,"कि आजी मला रोज
काजू बदाम खायला का देते..?
म्हातारी बाई म्हटली,"बेटा आता मी म्हातारी झाली आहे,
आणि त्यामुळे दात पण पडलेत, काजू बदाम
नुसते चघळून फेकून देन चांगल नाही ना..

मुलींचे प्रेम हे १००० रुपयाच्या नोटी सारखे असतं...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नेहमी भिती वाटत असते कि खोटी तर
नाहि निघणार
सहमत असाल तर ठोका लाईक...

Post has attachment
Photo

Post has attachment
Photo
Wait while more posts are being loaded