Post has shared content

Post has shared content
मी एक ब्लॉगर आहे. 'माझ्या नजरेतून' हा एक मराठी ब्लॉग मी लिहीते. माझ्या पोस्टस् वाचण्याकरिता हि लिंक..

नमस्कार,
छोटे बच्चे भगवान का रुप होते है। हर कोई अपने बच्चे में बालगोपाल की छवी देखता है, उसकी नटखट शरारते हमे जिंदगी की हर परेशानीसे लडनेकी ताकद देती है। तो क्यों ना अपने बच्चेकी इन लीलाओंका लेख,संक्षिप्त कथन करके बाकी लोगोंके साथ अपनी खुशी बांटी जाये..??

तो आईये अपने घरके,आसपडोसके बच्चोंकी बाललीलाओंका कथन यहा करके आनंद उठाये। भाषा कोई भी हो उद्देश्य केवल बाललीलाओंका आनंद लेना हो।

If you are interested Please join this group 

Post has attachment

लहान मुलांच्या लहान-सहान गमती, तुमच्या लहानपणीच्या खोड्या, निरागस प्रेमळ आठवणी, शाळेतल्या, सुट्टीतल्या करामती.....आसपास पाहिलेल्या, तुमच्या सोबत घडलेल्या कोणत्याही लहान मुलांच्या गोष्टींसाठी हा ग्रुप आहे....
Wait while more posts are being loaded