Post has attachment
झिरो बजेट नैसर्गिक शेती
रासायनिक/सेंद्रिय शेतीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन, शेतीसाठी देशी गाय/गांडूळ यापुढे जाऊन तुम्हाला भारतासाठी शास्त्रशुद्ध विचार करावाच लागेल. देशी गाय (१ ग्रॅम शेणात ३०० कोटी जिवाणू/सुष्मजीव) आणि देशी गांडुळांवर (नांगरणी नको) जरी भारतात/महाराष्ट्रात शेती/ह्यूमस होत असली तरी तशी शेतीची पद्धत जगात चालेलच असे नाही. अहमदनगर जिल्ह्यात किती आहेत या zbnf प्रणालीचे शेतकरी? आंतरपीक आलीच नाहीत/नैसर्गिक आपत्तीत आंतरपीक गेली/भावच मिळाला नाही यावर काही भाष्य नाही इथे. तसेच विविध प्रकारच्या जमिनीत आणि किती वर्षे रासायनिक शेती केलेली पूर्वीची जमीन आहे त्याचा विचार केलेले अध्ययन दिसत नाही इथे - किती वर्ष लागतील त्या जमिनीला नैसर्गिक होण्यासाठी? अहमदनगर/इतर शहरातल्या गल्लीबोळातल्या सरकारी मोकळ्या बंजर जमिनी पहेलवान करू शकता येतात का हे तंत्र वापरून? त्या कशा कराव्या? ४० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला, तर १००० शेतकरी/जमिनी तरी नापीक/नापास झाल्या असतील ना या प्रणालीत. त्याचीही मांडणी नाही इथे. चांगला प्रयत्न आहे पण हा. सुपोषण/न्यूट्रिशनचे अज्ञानी आणि खुंटलेल्या भारतीय लोकसंख्येला स्वस्त पौष्टिक अन्न गरजेचे आहे. महाराष्ट्रात शेतकरी मात्र अशास्त्रीय ठोकळे ठेवू नका, सहकार साखर कारखाने/कॅश क्रॉप्स/धरणाच्या फुफाट्यातून शेण/गांडूळात अडकलेले आणि अति लोकसंख्या वाढवणारे ठेवू नका. त्या शेण/गांडूळाची मायक्रोबायोलॉजि समजून घ्या आणि साधे ज्ञानही शास्त्रीय असू शकते. शास्त्र सोपे असू शकत नाही असे पूर्वग्रह ठेवू नका. जमिनीत काही नाही असे कोण म्हणते आता? सॉईल मायक्रोबायोलॉजी असा विषय आहे आता. महाराष्ट्रात शेतकरी आणि शिक्षणसंस्था अशास्त्रीय असतील तर काय करणार? धोतर घालूनही मायक्रोबायॉलॉजि शिकता येते असे किती शेतकरी आहेत महाराष्ट्राच्या गावागावात? कच्चे दूध/रॉ मिल्क - कच्चे दूध पाश्चराईझ करू का नको? युरोपमध्ये कच्चे दूध/रॉ मिल्क का विकतात मग? किनवण(फर्मेंटेशन) म्हणजे नेमके काय? जीवामृत कल्चर जर मोनोकल्चर झाले तर जमिनीला धोका आहे का आणि युरियासारखे जमिनीची प्रतिकारक्षमता कमी होत होत भविष्यात पीक उत्पादन कमी कमी होणार का? When does organism/microorganism become bad? When its population becomes out of control.

शोषण हे फक्त शोषण आहे. भारताचे शोषण बाहेरचे करतात आणि भारतातले करत नाही हा विचार चांगला नाही - साखर कारखाने, जमिनी बळकावणे, बाजार समित्या, खाणी, महागडे खाजगी शिक्षण/दवाखाने...

गोसंस्कृती (कॅटल) ही प्राचीन आहे, फक्त भारतात नाही. आफ्रिकेत प्राण्याचे कळप गवत खात शेणा/मुताने जंगलाच्या जमिनी सुपीक ठेवत. कळपाची लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी वाघासारखे प्राणी होते. ती नैसर्गिक संस्कृती मानवाने कोलमडली. त्यामुळे जमिनी बंजर झाल्या (climate change?). याची नैतिक जबाबदारी भारताची मानवी (शहरी?) लोकसंख्या घेताना दिसत नाही. भारतात कोणी दिसत नाही मग मानवी लोकसंख्या नियंत्रण करताना? निदान वृक्षारोपणाची आणि नैसर्गिक पालनाची जबाबदारी? सुभाष पाळेकर याच्यासारखी स्वतःची शेती विकून, बायकोचे दागिने विकून शास्त्रीय शेती/जंगल संशोधन करताना भारतीय दिसत नाहीत.

जे राष्ट्र जमीनाचा(सॉईल/सजीव) नाश करते, त्या राष्ट्राचा नाश होतो (FDR). जमिनी/समुद्राचा नाश म्हणजे वातावरणाचा नाश. आकाशगंगेत १०००० कोटी तारे आहेत असे म्हणतात. एक मूठभर सजीव मातीत(सॉईल) तेवढेच सूक्ष्मजीव(मायक्रोब) आहेत. पण मानवाला त्या सूक्ष्मजीवांची फार कमी माहिती आहे. त्यामुळे मातीखाली काय चाललय हे समजून मातीला सजीव ठेवणे फार महत्वाचे आहे. मानवाच्या शरीरात १०० ट्रिलियन (१०० लाख कोटी, ट्रिलियन = १० चा १२ घात) पेशी(सेल्स) आहेत, त्यातील ९० ट्रिलियन पेशी(सेल्स) सूक्ष्मजीव (मायक्रोब) आहेत. त्यासाठी तुम्ही अभ्यास करणार, दवाखान्यात जाणार, मग मातीच्या खालचे सूक्ष्मजीव(मायक्रोब) शेतकरी का शिकत नाही? १०००० BC - मानवाने जंगले बोडखी करून शेती सुरु केली त्यानंतर त्याचे पोट भरल्यावर कित्येक शतकांनी त्याचे ताळमेळ नसलेले गटबाजीचे देवधर्म, आध्यात्म्य आले. निसर्ग ही सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. निसर्गाबरोबर काम कराल, शेतीला शून्य/कमी खर्च आहे, निसर्गाविरुद्ध काम कराल, खर्चच खर्च आहे.

शास्त्रीय संशोधन
लोकांच्या पदव्या/डिग्री आणि किती शास्त्रीय संशोधन/रिसर्च पेपर्स लिहिले या आच्छादनाचा(पॅडींग) मूलभूत शास्त्राशी काही संबंध नाही. बरेचसे रिसर्च पेपर्स व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी आणि पाठ खाजवाखाजवी (पिअर रिव्ह्यू) साठी लिहिले जातात, बरेचसे स्वतःचे यश दाखवण्यासाठी. आजकाल तर कुठून काहीही डेटा आणि तेच तेच संदर्भ घेऊन काहीही रिसर्च पेपर लिहितात. व्यावसायिक/सामाजिक श्वेतपत्रिकांना तर ताळमेळच नाही. मी शाळेत होतो तेंव्हा वहीत हागुन ठेवू नको असे म्हणायचे चांगले शिक्षक. आजकाल तर PhD/MBA/Engineer झालेले इतके हागुन ठेवतात, कि इतक्या प्रतिष्ठित शाळेत ते कसे गेले हेच समजत नाही.


आदर्श/शाश्वत सोडा, अहमदनगर जिल्ह्यात किती शास्त्रीय विचारसरणीची गावे आहेत? ०/१/२?
https://youtu.be/CSEGj-GNIcw

#अहमदनगर जिल्ह्यात गावागावात श्रमदानाने मोफत पाणलोट कसे निर्माण करावे? #Ahmednagar
https://youtu.be/KQwhdfuhnV4

झिरो बजेट नैसर्गिक शेती
https://www.youtube.com/playlist?list=PLVnvxWY3x8ipjSYbYWkuCdyZN6jcxTrhA
https://www.youtube.com/watch?v=wkwD9gmcG2Q
https://www.youtube.com/playlist?list=PLEF3AC2CFE07692A4
https://www.youtube.com/watch?v=twHvNi6Z0E0
https://www.youtube.com/watch?v=kb_t-sVVzF0

सॉईल मायक्रोबायॉलॉजी
https://www.youtube.com/watch?v=GEtl09VZiSU
https://www.youtube.com/watch?v=i5S88OKrEQU

सॉईल मायक्रोबायॉलॉजी/शाळेसाठी दारात/घरात शेतीचे शास्त्रीय प्रयोगास करण्यासाठी स्वस्त मायक्रोस्कोप कसा आणणार? फोल्डस्कोप? https://www.youtube.com/watch?v=KpMTkr_aiYU

जमिनीची सुधारणा कशी करावी?
https://www.youtube.com/watch?v=9yPjoh9YJMk

Cowspiracy - Meat, Grain, Water, Dairy, Methane, Cowdung
https://www.youtube.com/watch?v=_wwNnCjIfmU
https://www.youtube.com/watch?v=zJD4iGOgVp0
Photo

#अहमदनगर जिल्ह्यात गावागावात/गल्लीबोळात लोकसंख्या वाढवणारे टुकार नकोत - ना कला/संस्कृतीची जाण, ना शास्त्राची सखोलता, ना खेळाचे कौशल्य, ना जिल्ह्याचे ज्ञान. अहमदनगर जिल्ह्यात १५०० गावात २ आदर्श गावे? ५/१० असतील कदाचित. बाकीची गावे का नाहीत आदर्श गावे आणि शास्वत(sustainable) देखील? भारताची ६ लाख गावे? गावाचे अर्थशास्त्र जागतिक पातळीवर समजणारी गावे - गावातला पैसा गावात? शेतीत दोन्ही बाजूची भांडवलशाही (उत्पादन आणि विक्री) समजणारी गावे? राजकारण आणि बाजारीकरण यांनी मिळून भारताच्या गावागावात सामाजिकरणाची वाट लावली काय? महाराष्ट्रात खाजगी पेटन्ट विरहित बेसिक सायन्स/मूलभूत विज्ञान हवय. अहमदनगर जिल्ह्यात गावागावात शास्त्र समजणारे शेतकरी हवेत. सेंद्रिय आणि रासायनिक शास्त्राचे दुष्परिणाम समजून घेणारे, मायक्रोबायोलॉजि वाचणारे. डॉक्टरकीची पुस्तके घरी बसून अभ्यास करणारे, शास्त्रीय वादविवाद घालणारे, शेतीचा/जमिनीचा छोटासा तुकडा बाजूला ठेवून त्यावर विविध शास्त्रीय प्रयोग करणारे, शास्त्रात चुका काढून नवीन शास्त्रीय शोध लावणारे शेतकरी हवेत. झिरो बजेट शेती म्हणजे रासायनिक (Chemical)/सेंद्रिय (Organic) शेती नव्हे.
#Ahmednagar
https://www.youtube.com/playlist?list=PLklxJFZkKFrMWB3rTyT8UROOhnMYegmED


Post has attachment
भारतात खेळ संस्कृती का नाही? #अहमदनगर  जिल्ह्यात बाहेर न खेळता, चित्रपट/क्रिकेट बघणारे घराघरात टुकार का आहेत? #Ahmednagar
Photo
Photo
2016-08-20
2 Photos - View album

Post has attachment
https://www.youtube.com/channel/UCPdYB1SWCZf1YDl_ZHu_-Mg/about  आय आय एम चा चांगले बदल घडवून आणणारे शिक्षक (टीचर्स ऍज ट्रान्सफॉर्मर्स) इथे आहे. वेगवेगळ्या विषयावर इथे मार्गदर्शन शिक्षकांनी मांडलय

Post has attachment
भारतात गावात चांगले डॉक्टर का नाहीत? गावात पुस्तके पोहोचलीच नाहीत. प्रयोगास शव द्यायची वृत्ती, यंत्रणा भारताने गावात निर्माण केलीच नाही. त्यात आमचे ढिगाने ढीलपाट गावकरी - शिकायला नको, जातीपाती आणि फालतू उचापती, गुलामगिरीच्या अंधश्रद्धा, शव प्रयोगशाळेत विद्यार्ध्यांना शिकायला द्यायला नको. जे डॉक्टर झालेत त्यांनी काय दिवे लावलेत डॉक्टर होवून? सगळे शहराकडे पळायला पुढे. गावात दवाखाने उघडायला हातभर फाटते. भारताने १ कोटी मुली मारल्यात गर्भपात करून. एक डॉक्टर मोफत मेडीकल कॉलेज काढत नाही, भारत आरोग्यावर इतका कमी खर्च (१% GDP सध्या, २०२० पर्यंत २.५%) करतो यासाठी केंद्र/राज्य सरकारला जबाबदार धरत नाही. डॉक्टरी शिक्षण हे अवघड शिक्षण नाही. चौथीच्या मुला/ली ला गावागावात पुस्तके द्या ती वाचायला. गावातले मेलेले लोक द्या चिरफाड करायला.

भारताच्या खाजगी मेडीकल कॉलेजेस २५००० कोटी रुपये दर वर्षाला घेत असतील तर त्याच पैश्यात भारत चार वर्षात प्रत्येक गावात ३ चांगले डॉक्टर देवू शकतो. शक्य आहे, करायची इच्छा असेल तर. कुठलीही प्रवेशपरीक्षा(NEET) नको, १२वीला ६०% पेक्षा कमी मार्कस असतील तर २ वर्षाचा फौंडशन कोर्स(foundation course) अभ्यास ठेवा, ६ लाख गावे, १८ लाख डॉक्टर्स, १००,००० कोटी रुपये, डॉक्टरकीची पुस्तके, एका सीडी/डीव्हीडीवर पूर्ण पुस्तके/अभ्यासक्रम, ९० लाख शव दरवर्षीचे, खडतर मोफत परीक्षा, खाजगी शिकवण्या बंद, मोजकी परीक्षासाधन/व्यवस्थापन/प्रयोगशाळा फी (दरवर्षी जास्तीत जास्त १००० रुपये).  एम बी बी एस(MBBS) मोफत ठेवा, नंतर काय पुढचे तुम्हाला स्पेशलायझेशन (e.g. Oncology?) करायचे असेल त्यावर फी ठेवा, आवश्यक असेल तर…  १९०० च्या आसपास जगात एक वर्षात लोक पदवी घेऊन डॉक्टरकी सुरु करायचे, हे सगळे चोर लोक घुसले आता शिक्षणात - याला पैसे द्या आणि त्याला पैसे द्या. शास्त्र अवघड झाले तर काय तुमच जे संशोधन असेल ते मोफत इंटरनेटवर ठेवा, लोक वाचतील, प्रयोग करतील शवावर.  शिक्षणाचा दर्जा वाढवा, पैसे नको. ६ फूट परदेशी माणूस आणि ४ फूट भारतीय आदिवासी यात काही फरक नाही, त्यांची anatomy, physiology, biochemistry सारखीच आहे  Eugenics शिकाल? भारताची १२७ कोटी लोकसंख्या आणि अजूनही १८ लाख अत्युच्य दर्ज्याचे डॉक्टर्स ग्रामीण भागात देता आले नाहीत. का? अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अजून ५००० असे डॉक्टर्स हवेत.

Medicine is just a chemistry
https://www.youtube.com/watch?v=75K-novSIso

Genetics 101
https://www.youtube.com/playlist?list=PLF9969C74FAAD2BF9

The Gene: An intimate history
Prenatal genetic diagnosis is important for India.
Genomic engineering/Crisper/Genetic surgery of add/subtract genes is another field.
https://www.youtube.com/watch?v=0DYJ8guFfXo

#अहमदनगर #Ahmednagar
Photo

Post has attachment
#अहमदनगर जिल्ह्यात साहित्यिक/वाचक संस्कृती का नाही? ई-पुस्तके डाऊनलोड करा. गल्लीत मोफत ग्रंथालय सुरु करा. #Ahmednagar

किताब
http://www.youtube.com/playlist?list=PLVOgwA_DiGzrQxrJc2xW1PuuOlpBZHFNz

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती - ई-पुस्तके डाऊनलोड  करा
https://msblc.maharashtra.gov.in/
http://sahitya-akademi.gov.in
http://www.nbtindia.gov.in
Photo

Post has attachment
चित्रपटावर चर्चा करण्यात भारताचा/महाराष्ट्राचा मेडिया नेहमीच पुढे आहे, अर्थात धंदेवाईक मेडियाला कधी सुचलय  - शास्त्रीय विषयावर चर्चा करायची? सोप्यात सोपे विषय घ्यायचे, बेकार बसलेले तज्ञ जमा करायचे. झाली सुरु चर्चा. कोणी प्रश्न सोडवतय? नाही, फक्त चर्चा. ते जामखेडचे पोरग(सुनील मोरे) मारले त्या मेडियाने शिरूरला बोअरवेलची चर्चा करत. टीव्हीवर ढिगाने त्या देवळात पूजाअर्चा, घरात प्रार्थना दाखवल्या. एकाने विचार नाही केला कि ८ तासात बाहेर लोक ३०० फुट खणतात, तर शिरूरला तुम्हाला २५ फुट खणायला ३१ तास का लागले? चित्रपट/टीव्ही बघणारे येडे आहेत महाराष्ट्रात म्हणून ते होत नाही. महिन्याला मराठवाड्यात १०००० बोअरवेल खोदले. आता रडतायत दुष्काळासाठी. त्याचेच पडसाद अहमदनगर/शिरूर पट्ट्यात झालेत. आता बसलेत बोअरवेलचे खड्डे बुजवत. भारताचे व्यक्तीस्वातंत्र्य किंवा मेडियास्वातंत्र्य भेकड आहे - धंदेवाईक, अवाजवी परंपरेचा/रुढींचा घाण वास येतो त्याला. आता ती नीट(NEET)परीक्षेची चर्चा. शहरी टाळकीच रडारड करतात त्यावर प्रामुख्याने. काय दिवे लावलेत डॉक्टर होवून? गावात दवाखाने उघडायला हातभर फाटते. परदेशात भारतीय डॉक्टर्सच्या बातमीने मात्र मान ताठते. गोमातेवर तो मेडियाचा उद्रेक? भारतात म्हशी मारायला पुढे, पण ते गोमाता म्हटले कि राडा. भारताच्या मातांनीच १२७ कोटी लोकसंख्या करून ठेवलीय भारतात. अतिपाण्याच्या उसाचे चऱ्हाट खाऊन तोंड फाटलीत गायांची, उन्हाळ्यात कशीबशी चाराछावणी मिळालीच तर.  तुमच्या शहरातल्या घरी घेऊन जा ना ती गाय उन्हाळ्यात, उगीचच मेडियात स्टुडीओत चर्चा करण्यापेक्षा. बीफ निर्यातीत भारत कोट्यावधी रुपयांची उलाढाल करतो. ते उत्पादन कसे चालते? समजून घेतलय?  Meat(export), Tallow(poultry feed), Blood(fishery), Leather(belts etc.), Other(medicine, toothpaste, food processing, refrigeration) etc. मांसाला जास्त पाणी लागते. मग भारत बीफ निर्यातीत किती पाणी निर्यात करतो? याच/कमी पाण्यात भारत जास्त प्रोटीन असणारी शेती (डाळी) करून कुपोषण दूर करू शकतो का? सैराट चित्रपटावर जातीच्या चर्चा झाल्या, बालश्रमावर (child labour) नाही. जातीविवेचन करायचेच झाले तर शाळा कॉलेजात जाऊनही आंबेडकरवादी येडयांना चित्रपटाचे येड आहे, घटनेचे(constitution) नाही. १८५५ साली दलीत शाळा अहमदनगर मध्ये सुरु झाली. १६० पेक्षा जास्त वर्ष झाली आता त्याला महाराष्ट्रात. दया पवारांची किती नगरींनी पुस्तके वाचलीत? आंबेडकरांचे २१/२२ खंड वाचलेत? कुठलीही जात असो, ढिगाने याड लागल केकाटत नाचणारे मोकाट आहेत महाराष्ट्राच्या गल्लीबोळात. चित्रपटसृष्टीला चांगले आहे ते धंदा करायला, समाजाचे मात्र वाटोळे आहे. सैराटची गाणी ऐकत गल्लीबोळात नाचणारे टुकार स्वतःच्या घरात स्वस्त रेकॉर्डिंग स्टुडीओ (Home Studio) टाकतील? नाही. शिकावे लागते त्याला -  Music, Sound Engineering, Mathematics.

Digital Filmmaking for nagaris (year 2007)  = https://groups.google.com/forum/#!topic/nagarick/Z_ik84xBvoM

चित्रपटाचा पैसा -  चित्रपटसृष्टीचा  मागचा आराखडा = सर्वात महत्वाचे. कोण किती घेतो?  निर्माता, तारेतारका, जाहिरातीबाज, प्रदर्शक, चित्रपटगृह मालक… करार? अज्ञानी प्रेक्षक? - Behind the scene business/scams of film producers, marketers, distributors, theater-owners/exhibitors and DUMB viewers.

How to make films - Script, Budget, Script Breakdown, Casting, Shot List, Story board/frameforge3d, Line the script, Time the script, Shooting schedule
https://www.youtube.com/playlist?list=PLHyem5uRiQhi6LvCJq-PYi4vpDAOTk7Dn

चित्रपटाकडे बघायची/बनवण्याची दृष्टी कशी असावी
Looking at movies (book/dvds)
http://books.wwnorton.com/books/webad.aspx?id=4294970835
https://www.youtube.com/watch?v=RA72Ma0fY_Q
https://www.youtube.com/watch?v=QWftTC1VFdM
Looking at movies - Film history, Film - Formal Analysis, Film Form, Movie Types/Genre, Screenwriting, Narratives, Production Design, Composition, Cinematography - film stock, light, lense, frame, scale, shot, special effects; Acting - casting, roles, practice; Editing - continuity; Sound - production, design, recording, editing, mixing; Filmmaking - preproduction, production, postproduction, Fiancing film, Marketing & Distribution/Release, Technology/Engineering - Film, Video, Digital, Software.

छपरी/टपोरी/टुकार/बनावटी लिखाण करत असाल तर चित्रपट काढू नका. विचार किती प्रामाणिक आणि अस्सल(original) आहेत हे महत्वाचे आहे, भाषेचे व्याकरण नाही.
Creative writing  - Original story/writing is the heart of the film. If you can't write with original ideas/dialogues (not chhapari/tapori like Bollywood), don't bother getting into filmmaking.

How to make an animated movie
https://www.youtube.com/watch?v=rJaN643ri7s

Filmmakers
https://www.youtube.com/playlist?list=PLv6xZ-RFW0GIlawn09iZPoP4IM55EMga9

#Ahmednagar #अहमदनगर
Photo

Post has attachment
प्रत्येक नागरिकास - न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता. #अहमदनगर जिल्ह्यात घटनेतल्या या  चार गोष्टी कायमच्या लक्षात ठेवल्या तर बरेच जागृत नगरी तयार होतील. #Ahmednagar
Photo

Post has attachment
बिहारची शालेय/ग्रामीण मुलींना मोफत सायकल योजना महाराष्ट्रात का नाही/बारगळली? ज्या ग्रामीण/गरीब मुलींच्या शाळा/कॉलेज २/३ किलोमीटर आहेत. त्या नववीत (किंवा त्याआधी) आल्या की द्या त्यांना सायकल, जोडीला मोफत 'दर्जेदार'(पाठांतर नको) शिक्षण द्या. नाहीतर मोफत शिक्षण, मोफत प्रवास पास, मोफत सायकल दिली, मुलींची संख्या शाळेत वाढवली, त्यांना पुढाऱ्यांच्या शाळा/कॉलेजात पाठवले, पाठांतराचे कोचिंग क्लासेस (शिकवण्या बंद करा भारतात) लावले आणि पदव्या घेऊनही त्या मुली शिकल्या नाहीत. अशा बुजगावण्या मुली नकोत गावागावात. निर्भीड हव्यात. शिक्षणातून स्वतंत्र विचार करण्याची प्रवृत्ती/सवय निर्माण झाली पाहिजे. अल्बर्ट आइन्स्टाइनने सापेक्षता/रीलेटीवीटी चा विचार सायकल चालवत केला. राईट बंधूनी विमान बनवण्यासाठी सायकलचे पार्टस (स्पोक्स) वापरले, केरळची मुलगी सायकल वाशिंग मशीन तयार करते. असे ते स्वतंत्र विचार असावेत...

आणि ते प्र/शासनातले टक्केवार/कमिशन/भ्रष्टाचारी चोर कमी करा मोफत सायकल वाटप करताना .

Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving. = Albert Einstein

Bicycle The History - David Herlihy
The Bicycle - Towards a Global History - Paul Smethurst
How a Bicycle is made - https://youtu.be/USHsFv8nNSA
Learn 17 SDGs - http://bit.ly/1Zx85eb

#Ahmednagar   #अहमदनगर
Photo

Post has attachment
ह्या १७ गोष्टीत #अहमदनगर /भारत नापास आहे. त्या २०३१ च्या nagari.in लेखात सामील करा आणि #अहमदनगर का २००७ पासून नापास आहे याचा विचार करा. भारतासाठी १८वी गोष्ट - लोकसंख्या. ती लोकसंख्या कमी करा.  मुले काढण्याअगोदर शरीराची तपासणी करा. शरीराचे पोषण/आराम होतोय का? ते सदृढ आहे की नाही, कुपोषणाचे आहे का, रक्तषयी(anemic) आहे का. ते सदृढ ठेवण्यासाठी घरात, समाजात आणि सरकारात काय उपाययोजना आहेत. भारतात दरवर्षी वय पाचच्या खालची १३.६ लाख मुले (U5MR) मरतात. जगलेली बरीचशी प्रौढ होत, अशक्त शरीरे घेऊन भारतात भुताच्या सापळ्यासारखी(skeletons) फिरतात.  भारत ही बरीचशी खुंटलेली(stunted) लोकसंख्या आहे. अशक्त शरीरे अशक्त मुलांना जन्म देणार. ते शरीर सशक्त करा. पोषण/खुराक(nutrition) समजून घ्या. शरीर फक्त बसून असेल तर व्यायाम करा, त्यासाठी व्यायामशाळेत पैसे देऊन जायची गरज नाही. बाहेर मैदानात/रस्त्यावर खेळा. महिलाच्या सदृढ शरीराला किती महत्व हे समजून घ्या. पुरुषप्रधान संस्कृतीत तिला उपाशी मारू नका. फालतू उपास तापास करू नका. देवांना भेट देण्याऐवजी शास्त्रीय वाचनालये/प्रयोगशाळांना भेट द्या. Visit library/laboratory more than visiting religious places.(2007,nagari.in) लैगिक शिक्षणही घ्या, शाळेत मिळाले नसेल तरीही घ्या. लैंगिक शिक्षण या सर्व मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि इतर अनेक गोष्टी समजावून देते. डोक्यातले चित्रविचित्र लैंगिक शिक्षणाचे विचार काढून टाका. लैंगिक शिक्षणाची उघडपणे अगदी चारचौघात चर्चा करा. त्यासाठी चांगली पुस्तके वाचा. जगातील मोठमोठ्या विद्यापीठांनी, डॉक्टरांनी ती पुस्तके प्रकाशित केली आहेत. उगीचच लैंगिक शिक्षणाचा बावू करू नका. अहमदनगर मध्ये गणपती उत्सवात लैंगिक शिक्षण देणारे  मंडळ का नाही झाले अजून?
Sustainable Development Goals ( #SDGs ) #Ahmednagar  

Food security/Nation Building - 21 Feb 2015 - from this group...
Who is going to tell educated working Indian, there is (no) point in investing in malnourished kid who can't become an educated adult due to lack of nutrition?

Global Nutrition Report 2015 http://globalnutritionreport.org/the-report/
17 SDGs  http://globalgoals.org
Photo
Wait while more posts are being loaded