Post has shared content
तिच्या गो-यापान हातावर
मेंदी कशी खुलून यायची
त्यात ती येताना ओठांवर
जास्वंद चुरडून यायची

ती हसताना प्राजक्तं सांडायची,
अंगभर चाफा लावून यायची
बोलताना ओठ मुडपायची, इकडे
माझ्या कानाची पाळी लाल व्हायची

काळ्याभोर शेपट्यावर कधी मोगरा,
कधी अबोली माळून यायची
मंद वारा जरी स्पर्शला तिला
तरी ती अत्तराची कुपी होउन जायची

चुकून किंवा मुद्दाम, जरा झाला स्पर्श,
ती लाजाळूचं झाड व्हायची
तिचे मेंदीचे हात हातात घेतले की
ती माझी वेल व्हायची...................!!!RaHuL!!!
Photo

Post has shared content

Post has attachment
तासभर आॅक्सिजन विकत देणा-या
डाँक्टरांना आपण देव मानतो.
पण
आयुष्यभर फुकट आॅक्सिजन देणाऱ्या
झाडांची मात्र कदर केली जात नाही .

🌿झाडे लावा जीवन वाचवा🌿
💐शुभ सकाळ💐
Photo

Post has attachment
Good morning friends
Photo

Post has attachment
Good afternoon friends
Photo

Post has attachment
Photo

Post has attachment
Photo

Post has attachment
Photo
Wait while more posts are being loaded