Post has shared content

Post has shared content
आपकी याँदो की बारात
आई मेरे स्वप्नद्वार
मे तो खोई रहुँ उसीमे
भुलकर भान बिना शृंगार
#Shital
#Krupali
#yqdidi #yqbaba #yqhindi #yqlove #yqfamily #yqshayari

Follow my writings on https://www.yourquote.in/shitalgoswami60 #yourquote
Photo

Post has shared content
रमेश... मानसोपचार तज्ञा कडे रोज रात्री झोपताना वाटणाऱ्या भिती बद्दल इलाज करायला जातो..

डॉक्टर :- काय त्रास होतो आहे.

रमेश :- डॉक्टर साहेब रोज रात्री झोपताना मला भिती वाटत रहाते की माझ्या बेड खाली कोणीतरी लपलय आणि त्या मुळे मला झोप लागत नाही.

डॉक्टर :- या साठी तुम्हाला सलग सहा महिने इलाजा साठी दर अठवड्यात दोन वेळा माझ्या कडे यावे लागेल.

रमेश :- तुमची एकावेळची फी किती डॉक्टर..

डॉक्टर :- तीन हजार...

सहा महीन्यांनी डॉक्टर रस्त्याने जात असताना त्यांना रमेश दिसतो..

डॉक्टर :- अहो,,,, काय झाले तुम्ही पुन्हा इलाज करून घेण्यासाठी आला नाहीत..

रमेश :- माझ्या मित्राने माझ्यावर इलाज केला आणि जवळपास लाखभर रूपये वाचवले..

डॉक्टर :- काय सांगताय... असा काय उपाय केला तुमच्या मित्राने..

रमेश :- काही नाही... बेड विकून गादी खाली टाकून झोपायला सांगितलं...

😫😩

Morel of story is..
डॉक्टर कडे जाण्या पुर्वी आपल्या समस्या मित्रां समोर ऊघड करा...


😆😁😊😅😁😃😅😁😃😅😁😊😂😂😆😄😂😆😃

Post has attachment
Photo

"बुद्धिदायक गणनायक सर्वांना सद्बुद्धी सद्सद्विवेक संयम प्रदान करूदे, सर्वत्र शांतता स्थैर्य आणि बंधूभाव प्रस्थापित होऊन भारतखंड उदंड आनंद ऐश्वर्य विवेकपूर्ण सौहार्द अनुभवूदे."

Post has shared content
तुमच्याकडे गौरी असतात का ? असतील तर हा video नक्की बघा.....

Post has shared content
शुभ सकाळ
GOOD MORNING FRIENDS.

Post has shared content
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
⚜दीप पूजा⚜
(दीप अमावस्या)
येत्या.....
दिनांक: २३/०७/२०१७
वार:- रविवार
आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या...!
सगळ्यांना गटारी अमावस्या म्हणून चांगलीच लक्षात राहते...!
पण हि दिव्यांची अमावस्या म्हणून ही लक्षात ठेवावी...!
घरातील दिव्यांना दुध पाण्याने धुउन स्वच्छ करावेत...!
पाटावर वस्त्र घालून ठेवावेत त्यांची पूजा करावी...!
आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरु होते.
आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी...!
गोडाचा नेवैद्य अर्पण करावा ..!
आपल्या घरातील छोटा / छोटीला औक्षण करावे...! वंशाचा दिवा असतो न म्हणून आता मुलगा मुलगी हा भेद करत नाही त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पणतीचे नक्की औक्षण करावे...!
दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतिक आहे , त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी ....!!
या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात...!
त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्ज्वलित करून त्याची पूजा केली जाते....!
पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात...!
•• ती प्रार्थना अशी ••
‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥
•• त्याचा अर्थ असा ••
‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस...!
तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस..!
माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’..!!
त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते...!
आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते...!
असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.
या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे...!
तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती..!
लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या...!
पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली..!
गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला...!
भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली..!
नंतर सगुणेचा विचार करू लागली.
गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले...!
तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले..!
गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही..!
लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली...!
एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्‌ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली...!
अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली...!
नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली..!
राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले..!
सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ ..!
राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले...!
तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते...!
आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही..!
अशी शपथ घाल...!
त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली..!
या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य
खूप झाले...!
राज्यातले लोक
सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले...!!
अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली आहे....!!!
परंतु आपल्या लोकांनी तिला ‘गटारी’ करून टाकली याला काय म्हणावे....!!!
Photo
Photo
7/22/17
2 Photos - View album

Post has shared content
फक्त एका मुलीसाठी ही रेल्वे इतकी वर्षं का धावली ?
सिद्धार्थ गायकवाड
July 15, 2017


Image Source
⁠⁠⁠⁠⁠आपल्या देशातल्या मुली दहावी, बारावी नापास झाल्या की नवीन लॉट लग्नासाठी तयार झाला म्हणून जोक करणारे आपण एक प्रकारे स्त्री शिक्षणावर शिंतोडे उडवतो असंच वाटत राहतं. मुलीच्या शिक्षणाची मोठी समस्या आपल्या देशात आजही आहे. चूल आणि मूल हा प्रकार अजूनही बघायला मिळतो. याविषयी जपानकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे मंडळी.
स्रोत
जपान मध्ये कामी-शिराताकी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन जवळ जवळ बंदच आहे असं म्हणू शकतो. कारण ही जागा जपानमध्ये खूप दूरच्या भागात असल्याने इथे ये जा करणारे प्रवासी तसे कमीच, त्यामुळे जपान रेल्वेज या संपूर्ण रेल्वे लाईनला बंद करणार होती. पण तेवढ्यात त्यांना समजलं की 'काना हाराडा' नावाची एक लहान मुलगी या ट्रेनचा वापर रोज शाळेत जाण्यासाठी करते. साहजिक आपल्याला एका प्रवाश्यामुळे काही फरक पडणार नाही. पण रेल्वे लाईन बंद झाल्याने मुलीची शाळा बंद पडेल हे जेव्हा जपान रेल्वेजच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी जो निर्णय घेतला तो कौतुक करण्याजोगा होता. त्यांनी असं ठरवलं की जोपर्यंत या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही रेल्वे बंद होणार नाही. आणि तेव्हा पासून केवळ एक प्रवासी असलेली ही ट्रेन धावत राहिली.
स्रोत
एवढ्यावर न थांबता जपान रेल्वेजने मुलीच्या शाळेच्या वेळेनुसार रेल्वेचं टाईमटेबल तयार केलं. शाळेच्या वेळेनुसार ट्रेनची वेळ बदलत असायची. २०१६ साली काना हाराडाचं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं आणि तेव्हा पासून ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.
एखाद्या देशाच्या सरकारने केवळ एका मुलीच्या शिक्षणाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी ही गोष्ट खरंच महान आहे. यासाठी जपानला मानाचा मुजरा !!
Photo

Post has shared content
Rasik balma play on flute by malik arshad
Wait while more posts are being loaded