Post has attachment
Photo

Post has attachment
@^ शहादत दिवस पर विनम्र अभिवादन ^@फूलन देवी एक क्रांतिकारी महिला थी. टाइम मैगजीन द्वारा उन्हें विश्व की चौथी सबसे प्रभावशाली महिला घोषित किया गया था. मिर्जापुर से लोकसभा सांसद रही फूलन देवी दशकों से नारी शक्ति की प्रतीक रही हैं. आयरन लेडी के नाम से मशहूर फूलन देवी का वंचित समाज में सामाजिक तथा राजनीतिक क्रांति लाने में अत्यंत उल्लेखनीय योगदान है. अपनी कर्मठता तथा बलिदान के कारण फूलन देवी नारी सशक्तिकरण की प्रतीक के तौर पर जानी जाती हैं.
Photo

Post has attachment
Photo

Post has attachment
बलात्कार के कारणों में प्रमुख कारण यह भी
Photo

Post has shared content
नोटाबंदीच्या वरताण शतकातला महाघोटाळा

तुम्ही गुंतवणूक कशात करता ?

जमीनजुमला स्थावर मालमत्ता दीर्घकालीन गुंतवणूक असतेय ज्यावर नियमित परतावा अपेक्षित नसतोय शिवाय त्याला लागणारी गुंतवणूक मोठी असतेय.

सर्वसामान्य माणूस गुंतवणूक कशात करतोय ?

सोन्यात ? सोन्यातली गुंतवणूक डेड इन्व्हेस्टमेंट समजली जाते ज्यावर परतावा नियमित मिळत नाही.

मग काय उरल ?

सरकारी रोखे ,भविष्य निर्वाह निधी , बँकात ठेवी, म्युचुअल फंड, शेअर्स ?
सरकारी रोखे ,पीपीएफ दीर्घकालीन असतात.

बँकात ठेवलेल्या ठेवी कधीही मोडून पैसे उभे करता येतात.शिवाय त्यावर नियमित परतावा मिळतोय.

म्युचुअल फंड ,शेअर्स ह्याबद्दल अशिक्षित ,सर्वसामान्य भारतीयांना अजूनही अज्ञान आहे.

हातावर पोट असलेले कामगार –नोकरदार , निवृत्त ज्येष्ठ नागरिक, महिला,सर्वसामान्य व्यवसायिक ह्या सर्वाना बँकात ठेवलेल्या ठेवी हा सोयीचा ,मोठा आधार असलेला पर्याय असतोय.

आता नव येऊ घातलेलं एफआरडीआय बिल.

ह्यातली ‘ बेल-इन ‘ तरतूद आक्षेपार्ह आहे ज्यावर बँक कर्मचारी संघटना सुद्धा संपाच्या तयारीत आहेत.मात्र सरकार स्पष्टीकरण देत नाहीये.
सरकार म्हणतय तुमच्या ठेवी सुरक्षित राहतील.आम्ही फक्त तुमच्या ठेवींची मुदत वाढवू किंवा ठेवी भागभांडवलात परिवर्तीत करू.

मग ठेवीदारांना आजारपण,लग्नकार्य,शिक्षण किंवा आकस्मिक खर्चाला वेळेला आपलेच पैसे उपलब्ध होतील का ह्याच उत्तर ‘ नाही ‘ अस आहे.
ज्यांचा उदरनिर्वाह ठेवींच्या व्याजावर चालतोय त्यांना नियमित व्याज मिळेल का हेही माहित नाही.

मग अशा वेळी ह्या कायद्याबद्दल निर्माण झालेली भीती काय करेल ?

जेव्हा कायदा मंजूर होईल तेव्हा भीतीने लोकांच्या आपले पैसे काढून घ्यायला रांगा लागतील.

सगळे ठेवीदार आपले पैसे एकाच दिवशी काढून घेणार नाहीत ह्या तत्वावर बँक चालतेय.
ते मोडीत निघाल कि बँकांच्या नाकातोंडात पाणी जाईल. आजारी बँका तर बुडतील पण चांगला कारभार करणाऱ्या बँका, पतसंस्था ,नागरी बँका,सहकारी बँका मातीत जातील.

ह्या बँका देशाच्या ग्रामीण शहरी अर्थकारणाचा कणा आहेत.छोटे मोठे व्यवसायिक कॅश क्रेडीट, मध्यम-दीर्घ मुदतीची कर्जे घेऊन व्यवसाय करतात ,पोट भरतात त्यांच्या भांडवलाचे स्त्रोत आटून जातील.
धंदा करण सोडा , टिकून राहाण, जगण मुश्कील होईल.

ठेवीदारांना मिळणारे पैसे रोख मिळणार नाहीत तर त्यांच्या खात्यावर जमा होतील तेही मर्यादित.
अशावेळी गुंतवणूक करायला , परतावा मिळायला पर्याय कुठला समोर ठेवला जाईल ?
सरकारी रोखे, म्युचुअल फंड आणि शेअर्स.
तुमचा आमचा कष्टाचा घामाचा पैसा सरकार असा नाही तर तसा वापरेल अन्यथा म्युचुअल फंडाच्या माध्यमातून बाजारात येईल.
मागणी पुरवठा न्यायाने जसजसी म्युचुअल फंडात गुंतवणूक येण्याचा ओघ वाढेल तसतसा परतावा कमी होत जाईल.
अतिशय कमी किमतीत शेअर बाजारातल्या कंपन्यांना लोकांचा पैसा भांडवल म्ह्णून वापरायला मिळेल.

जर अशावेळी मेहता-पारीख सारखा घोटाळा कुणी घातला तर ? कंपन्या दिवाळखोर झाल्या तर ? बंद पडल्या तर ? किंवा पाडल्या तर ?
म्युचुअल फंड चालवणारे “ रीड ऑफर डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग “ म्हणून हात वर करतील.

माध्यम, देशातल्या स्वायत्त संस्था, यंत्रणा ह्यांची विश्वासार्हता रसातळाला जाणे म्हणजेच लोकांना सरकार ह्या एकमेव संस्थेचा पर्याय राहणे.
हि स्थिती हुकुमशाही जन्माला घालते.
रिझर्व्ह बँक , बँकिंग व्यवस्था, माध्यम , निवडणूक आयोग ह्यांची अवस्था बघता वेगळ काही संभवत नाही.

एफआरडीआय कायद्याचे हे परिणाम अतिशय घातक आहेत म्हणूनच सरकार जाणूनबुजून त्याला पुढे आणायला उतावीळ झालेलं आहे.

हे सगळे भविष्य ज्यांना अतिरंजित वाटतय त्यांनी खुशाल सरकारच्या खांद्यावर डोक ठेवाव आणि पोगो बघाव.

बाकीच्यांनी #प्रश्न_विचारा
#एफआरडीआय_नको

Post has attachment
बाबासाहब कहते है कि महान व्यक्ति कभी भी स्वयं के विचार या निर्णय औरों पर थोपता नहीं तथा अपने अनुयायियों को बुध्दिभ्रष्ट कर अपना कार्य नहीं करता. अपितु, महान व्यक्ति हमेशा अपने अनुयायियों को स्फूर्ति प्रदान कर उन्हें जागृत करता है. उनमे नई उर्जा का संचारण कर उनमे छिपी हुई प्रतिभा को निखारता है. जयभीम
Photo

Post has attachment
Very happy to know such jaibhim power india,s side.pl.mail if any information.

Post has attachment
Photo

Post has attachment
Photo

Post has attachment
Photo
Wait while more posts are being loaded