Post has attachment

Post has attachment
EASYGRAHAK – INVOICE (AN INVOICE MANAGEMENT SYSTEM)

Easily track outstanding and partially paid invoices. Follow up with the customers and ensure you get paid.

EASYGRAHAK - INVOICE FEATURE
• Web-Based Solution (24x7)
• Multiple Branch Operation
• Multi User but Secured Access
• Reminder Management
• Print & Export Functionality
• Get notified of your overdue invoices 
• Send it to your clients via email
• Save a PDF copy for your records
• Convert estimates into invoices

Call for demo - 9967146370 or 9920468181
Office No. 13, Ground Floor, Nilkanth Corner, Plot No. 2, Sector No. 2, Sanpada, Navi Mumbai – 400 705
Mail us info@swarajyatech.com
Photo

Post has shared content
झेप घेण्यास सज्ज कणकवलीच्या उद्योगिनीं

महिला बचत गट, महिलांना सक्षम, स्वावलंबी करणारा उपक्रम. अनेक महिलांना रोजी रोटी त्याचबरोबर आत्मविश्वास या बचत गटांनी मिळवून दिलाय. ही चळवळ महाराष्ट्रभर विस्तारलेली. आता बचत गटाच्या पुढे एक पाऊल कसे जाता येईल, मिळालेला आत्मविश्वास स्वत:ची ओळ्ख कशी ठरू शकेल यासाठी स्वाभिमान संघटना पोचली कणकवलीच्या बचत गटांना पंख देण्यासाठी, पंख इंटरनेटचे, पंख विस्ताराचे. तुम्हीही मागे नका राहू, त्वरित येथे नोंदणी करा http://goo.gl/h6SRVb आणि टाका प्रगतीचे एक पाऊल पुढे

कणकवली मध्ये महिला बचत गटांना उदयोग मार्गदर्शन करताना पुर्णिमा शिरीषकर 
Photo
Wait while more posts are being loaded