Post is pinned.Post has attachment
Which is the Best fort of the Maharashtra State?
please vote for your Best Fort of 2016 below now.
-
votes visible to Public
Poll option image
55%
Raigad
Poll option image
8%
Daulatabad
Poll option image
15%
Pratapgad
Poll option image
10%
Murud-Janjira
Poll option image
13%
Sinhagad

Post has attachment
एक मोर्चा झाला होता आझाद मैदानावर ज्यात १०-१५ हजाराच्या घोळक्याने माहिला पोलिसांवर हात टाकला होता, सैनिकांचे स्मारक तोडले होते

एक मोर्चा आज आहे,
लाखोंच्या जमावातुन कोणत्याही जात-धर्माची स्री बेधडक जाऊ शकते, कारण तिला भरोसा आहे हे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, कोणी काहि वाकड्या नजरेने सुद्धा पहाणार नाहीत.

मोर्चाची जागा तीच, पण संस्कारांमधला आणि संस्कृती मधला फरक पहा...
जय महाराष्ट्र⛳
Photo

Post has shared content

Post has attachment
Awesome dhol
AJINKYA YUVA SANGHATAN SONGADH GUJARAT
KALLU GAEKWAD
9824546555

Shivjayanti Chya Hardik Shubhechaa! Jai Shivray! Jai Maharashtra!

Post has shared content
नाव वर्षाच्या शुभेच्या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...😊
Photo

Post has shared content
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Post has attachment
राष्ट्रमाता जिजामाता यांचा जन्म दि. १२
जानेवारी १५९८ रोजी (पौष पौर्णिमा शके १५१९)
रोजी सकाळी दहा वाजता सिंदखेड- राजा जि.
बुलढाणा येथे झाला.
त्यांच्या आईचे नाव
म्हसाळराणी तर वडिलांचे नाव लाखुजीराजे
जाधवराव होते.
मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील
सर्वगुणसंपन्न एकमेव वैक्ती म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज. पण या वैक्तीला हे
जागतिक अढळ स्थान प्राप्त करून
देणाऱ्या त्यांच्या माता व मानवतावादी आदर्श
जिजामाता यांच्याबद्दल आम्हाला जास्त
माहिती नाही. शिवबास जन्म देण्यापासून ते
त्यांना छत्रपती पदापर्यंत पोहचवणारी एकमेव
वैक्ती म्हणजेच शिवमाता - राजमाता -
राष्ट्रमाता - जिजामाता होत.
जिजामातेच्या निर्धाराचे सत्यचित्र म्हणजे
शिवचरित्र.'
शिवबा,
अफझलखानाच्या भेटेप्रसंगी तुम्ही कमी आलात तर
भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळशंभूस
छत्रपती बनावून स्वराज्याची निर्मिती करीन.'
हा दृढनिर्धार मेंदूत सततजागृत ठेवणारी जिजाऊ!
जिजामाता! शिवरायांच्या आयुष्यातील पन्नास
वर्षापैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नज़र
ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ.
राजमाता राष्ट्रमाता स्वराज्यसंकल्पि
का जिजाऊआउसाहेब
यांच्या जयंतीच्या सर्वाना हार्दिक शिवेच्छा!!!
जय जिजाऊ..
Photo

Post has attachment
Photo

Post has attachment
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ,मुंबई
Photo
Wait while more posts are being loaded