Post has attachment

ज्ञेय नाट्य कला संस्था व अश्वराज माेशन पिक्चर्स यांच्या वतीने राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा - 2016 (वर्ष दुसरे)
राेख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व उत्तेजनार्थ पारितोषिके
प्रत्येक स्पर्धकाला सहभागाचे प्रशस्तीपत्रक
अ गट - वय वर्ष 6 ते 10
ब गट - वय वर्ष 11 ते 15
क गट - वय वर्ष 16 ते 70
प्रत्येक गटासाठी पारितोषिकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :
प्रथम क्रमांक - राेख रक्कम + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्रक
द्वितीय क्रमांक - राेख रक्कम + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्रक
तृतीय क्रमांक - राेख रक्कम + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्रक
उत्तेजनार्थ प्रथम - राेख रक्कम + पदक + प्रशस्तीपत्रक
उत्तेजनार्थ द्वितीय - राेख रक्कम + पदक + प्रशस्तीपत्रक
अधिक माहितीसाठी व स्पर्धेत सहभागी हाेण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
8879236746 / 8976587185 / 902917076

Post has attachment
Audition for Marathi English hindi shortfikm

Post has attachment
PhotoPhotoPhotoPhotoPhoto
today importance
6 Photos - View album

Khelenge hum jee jaan se

चित्र - स्थापत्य - दृक् श्राव्य आणि प्रायोगिक कला सादरीकरण असा अनोखा संगम असलेल प्रदर्शन अनुभवण्याची संधी मुंबईकर कला रसीकांना चालून आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते येत्या 29 ऑगस्ट रोजी जहांगीर आर्ट गॅलरी येथे या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. ते 4 सप्टेंबर 2016 पर्यन्त कला रसीकांना अनुभवता येईल. या कला प्रदर्शनात सुधीर बड़गे, निखिल काळे आणि नितिन कालबांडे या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश असणार आहे. strive of surrounding असा विषय असलेल्या या प्रदर्शनात आजच जगण, जगण्याचा भवताल मांडणाऱ्या कलाकृतींचे सादरिकरन होणार आहे. जहांगीर आर्ट गॅलरीच्या पहिल्या मजल्यावर 30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर यादरम्यांन सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. या प्रदर्शनासाठी काटोल चे आमदार मा. आशीष देशमुख अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि आहना कुमरा यांची ही उपस्थिती असणार आहे. तरी सर्व कला रसिकांनी एकदा तरी या प्रदर्शनाचा अनुभव घेऊन सहभागी कलकारांची उमेद वाढवावी असे आवाहन आयोजकानी केले आहे.

Post has attachment
Latest marathi superhit youthful song "SONCHAAFA": http://youtu.be/5p_wURIuJ48
Wait while more posts are being loaded