Post has attachment

Post has shared content
४४. छत्रपति शिवाजी महाराज : भाग २

Post has attachment
सर्व दुर्गप्रेमींना कळविण्यात अत्यंत आनंद होते कि सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र  ने महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या माहितीचे  ( Android APP )अँप बनवले आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांची अतिशय सुंदर अशी माहिती या अँपद्वारे दिली आहे.तसेच हे app पूर्णतः मोफत आहे .ज्यांना हे हवे आहे त्यांनी  खालील लिंक वर क्लिक करून अँप डाउनलोड करावे.

हे app आजून प्राथमिक स्वरूपात आहे यात आजून बरेच बदल होणार आहेत. काही सूचना असतील तर कृपया सांगाव्यात.

https://play.google.com/store/apps/details?id=com.sskruit.sahyadriprathisthanf


धन्यवाद /\
शिवसेवक 
राज बलशेटवार
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र 
मावळ तालुका अध्यक्ष /
माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख
7350363591

सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र व नाम फाउंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने ” आयोजित
“शौर्या तुला वंदितो” ऐतिहासिक सन्मान सोहळा (२)

दिनांक – १६ डिसेंबर २०१५ रोजी
ठिकाण – गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे
वेळ – सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत

१६ डिसेंबर १९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान मधील युद्धाला ४४ वर्ष पुर्ण होत आहेत. या लढाईत आपल्या सैनिकांनी मोठा पराक्रम गाजवीत आवघ्या १३ दिवसात  पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करत ९३००० पाकिस्तानी व इतर ४००० आशय ९७०००  सैनिकांना सशस्त्र व बिनशर्त शरणागती पत्करायला भाग पडले होते. या युद्धात प्रत्यक्ष लढलेल्या भारतीय जवानांच्या कार्याचा गौरव म्हणुन सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्या वतीने गणेश कला क्रीड़ा मंच पुणे या ठिकानी त्या जवानांना सन्मानीत करण्यात येणार आहे. सदर “ऐतिहासिक सन्मान सोहळा” सदर कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.!!

!! हुतात्मा झाल्यानंतर फक्त श्रद्धांजली वाहण्यापेक्षा जिवंतपणी या वीरांच्या कार्याचा सन्मान जर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडणार असेल तर आपल्यासारखे भाग्यवान कोणीच नसेल. !!

   अधिक माहिती, सहभाग व मदतीसाठी संपर्क –
श्री.प्रविण शिर्के -9673337785
श्री.राज बलशेटवार- 7350363591

         !! निमंत्रक !!
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र
नाम फाउंडेशन
सह्याद्री राष्ट्र सेना
शिवरथ यात्रा उत्सव समिती

सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र
(घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)
www.sahyadripratishthan.com

Post has shared content

Post has attachment
Lecture in Marathi

Post has shared content
मराठी भाषिक विद्यार्थ्यानसाठी स्पर्धा परीक्षांसाठी (UPSC, MPSC) संपूर्ण नि:शुल्क वाहिनी सुरु केली आहे. त्यातील इतिहास अभ्यासाचे हे मूलभूत व्याख्यान. 
मराठी भाषिक विद्यार्थ्यानसाठी स्पर्धा परीक्षांसाठी (UPSC, MPSC) संपूर्ण नि:शुल्क वाहिनी सुरु केली आहे. त्यातील इतिहास अभ्यासाचे हे मूलभूत व्याख्यान. 

Post has attachment
Photo

Post has shared content
Maratha empire when it was at zenith !

Post has shared content
मराठी माध्यमातून अभ्यास करून विविध प्रशासकीय सेवांमध्ये (UPSC, MPSC, CDS, NDA) प्रवेश करू इच्छिणार्यांसाठी नि:शुल्क व्याख्यानमाला.
Wait while more posts are being loaded