Post has attachment

Post has attachment
वटपौर्णिमा - #कविता

आजच्या स्त्रीत्वाची परंपरागत व्यथा
www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/vatpournima/

#मराठीमाती #marathimati
Photo

Post has attachment

Post has attachment
मराठी भाषा | Marathi Language | Marathi Bhasha

मराठी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मराठीमाती डॉट कॉमचा एक सामाजिक उपक्रम.

अधिक माहितीसाठी दुवा:
www.marathimati.com/marathi-language

#मराठीभाषा #MarathiLanguage
Photo

Post has attachment
मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १ - #भयकथा

शेकडो वर्षे आरशात कैद असलेल्या एका राजाच्या अतृप्त आत्म्याला, प्रिया सरदेशमुख अनावधानाने मुक्त करते आणि सुरु होतो वासनेचा जीवघेणा खेळ. त्या आत्म्याच्या तावडीतून तिच्या सुटकेची रहस्यमयी कहाणी...

#मराठीमाती #marathimati

Post has shared content
#‎ThankYouFacebook‬

+Facebook  घेतली +MarathiMati.comच्या तक्रारीची दखल..

'लोकमत'सारख्या नामांकित वृत्तपत्राद्वारे मराठीमाती डॉट कॉमच्या पाककला सदरातील पाककृती, दर रविवारी त्यांच्या फेसबुकच्या पानावर ग्राफिक स्वरूपात प्रकाशित केले जात असल्याचे काही वाचकांद्वारे समजले. सदर पोस्ट्स/ग्राफिक्स पाहिल्यानंतर असे निदर्शनास आले की, मराठीमाती डॉट कॉमची पूर्वपरवानगी न घेताच हा प्रकार केला जात आहे. तेव्हा, या विषयाची सूचना तत्काळ लोकमत समूहाला देण्याचा प्रयत्न +Swati Khandare  आणि +Harshad Khandare  यांनी केला. मात्र, सातत्याने संपर्क करून देखील, कुठल्याही प्रकारचे उत्तर न मिळाल्याने अखेर फेसबुकच्या, 'Reporting a Violation or Infringement of Your Rights' या विभागात रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत, फेसबुक ने सदर पोस्ट काढून टाकल्याचे कळविले आहे.

फेसबुकच्या या सहकार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यापुढे तरी सो-कॉल्ड महाकाय मीडिया कंपन्या, अशा विषयांचा गांभिर्याने विचार करतील, अशी आशा करुयात..

फेसबुक, आपले मनापासून धन्यवाद..
- स्वाती खंदारे आणि हर्षद खंदारे.
(मराठीमाती डॉट कॉम आणि परिवार)
Photo

Post has shared content

Post has attachment
झटपट रवा डोसा - [Jhatpat Rava Dosa] भुक लागली असता झटपट करता येण्यासारखा हा रव्याचा डोसा आहे, कुरकुरीत आणि खमंग असा झटपट रवा डोसा मोठ्यांसह लहानग्यांना पण नक्कीच आवडेल.
http://www.marathimati.com/recipes/jhatpat-rava-dosa/

Post has attachment
चांदण्यात फिरताना या कथेचा भाग २

मोगऱ्याचा सुगंध नाही आला कि यश नाही आला. तशीच रडत होती ती. अचानक कुठे गेला यश...
http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-katha/chandanyat-phirtana-2/

#मराठीकथा #marathikatha #प्रेमकथा #premkatha #रहस्यकथा #rahasyakatha  

Post has attachment
मराठी कथा: चांदण्यात फिरताना

अडचणीत धावुन येणार्‍या अगदी राजबिंड व्यक्तिमत्व असलेल्या तरूणाच्या अस्थित्वाचा उलगडा करणारी ही कथा अंगाचा थरकाप उडवणारीच आहे...
http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-katha/chandanyat-phirtana/

#मराठीकथा #marathikatha #प्रेमकथा #premkatha #रहस्यकथा #rahasyakatha  
Wait while more posts are being loaded