Post has attachment
माणसाच्या सामाजिक आणि भावनिक नातेसंबंधातील संघर्ष मार्मिक पद्धतीने मांडून रंगभूमी आणि वाड्ःमयाला एक वेगळेच परिमाण देणारे लोकप्रिय
लेखक-नाटककार म्हणजे विजय तेंडुलकर

🙏�कॉलेजचे postpone जीवन🙏

कॉलेज ला जात जावे
लेक्चर ला बसत जावे
बसता बसता लेक्चरला
कधी मित्रांचे फोन यावे

उंच मोठ्या खोलीतून
शिक्षणाचा आवाज यावा
अन लेक्चर कुठले करावे
सदा याचाच विचार व्हावा

वेड्यापिस्या आकृत्या पाहून
वेडेपिसे विचार यावे
अन मैत्रिणीच्या फोनसाठी
उधार मित्राकडूनच घ्यावे

पिसाळलेल्या मित्राकडून
शिव्यांची माळ घ्यावी
अन परिक्षेच्याच काळात माझी
पुस्तकांशी मैत्री व्हावी

मंग रट्टे मारून आपन
पुस्तकांचे प्राण घ्यावे
अन त्याच काळात exam चे
postpone हे तार यावे

तेव्हा आमच्या मनाला
आनंदाचे उधान यावे
अन परत कट्टयावर आम्ही
बैसण्यास तयार व्हावे
परत कट्टयावर आम्ही
बैसण्यास तयार व्हावे

...........कवी: महेश भा. जाधव
(9545094946)
सर्व आनंदित engineers साठी


❥➠जरुरी ~नही ん🏻🏻.कि तुम ℳerä हर कहा मानो,➠दहलीज़ पर{ रख दी ん❥चाहत...अब आगे ৳um }\\जानो।💯
Wait while more posts are being loaded