Profile cover photo
Profile photo
Chandrakant Chavan
85 followers -
शोधतो आहे स्वतःच स्वतःला.
शोधतो आहे स्वतःच स्वतःला.

85 followers
About
Posts

Post has attachment
अक्षरलिपी
अक्षरलिपी: दिवाळी अंकांच्या परिभाषा विस्तारणारा अंक नेहमीप्रमाणे दिवाळी आली अन् गेली. अर्थात, तिचं येणं अन् जाणं माणसांना काही नवं नाही. पण ती यावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. तसं वाटू नये, असंही नाही. प्रकाशाचे कवडसे सोबत घेऊन येणारी दिवाळी अंधारल्या आयुष्...
Add a comment...

Post has attachment
शुभेच्छा
शुभेच्छा... एक लहानसा शब्द. पण सकारात्मक विचारांचा 'अक्षर' आशय सामावला असतो त्यात, नाही का? कोणी कुणाला शुभेच्छा दिल्यात आणि नाही दिल्यात, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात काही अनुकूल, प्रतिकूल बदल घडत असतात का? जगण्याचे प्रवाह पात्र बदलतात का? याचं उत्तर...
Add a comment...

Post has attachment
चौकटीतील चाकोऱ्या
चौकटीतील चाकोऱ्या मोडून ज्यांना मर्यादांची वर्तुळे पार करता येतात, ते आपला नवा परीघ निर्माण करतात. व्यावसायिकतेची परिमाणे सगळ्याच पेशांना वापरता येत नाहीत. कधी जगण्याचं साधन असणाऱ्या चाकरीपेक्षा मूल्ये मोठी वाटतात. तर कधी मूल्यांपेक्षा सामाजिक जाणिवा समृद्ध...
Add a comment...

Post has attachment
मर्यादा
इहतली वसती करून असलेल्या जिवांच्या काही मर्यादा असतात. माणूसही त्याला अपवाद नसतो. त्या का असतात, याची कारणे अन् उत्तरे मर्यादांच्या वर्तुळात विहार करणाऱ्यांना ज्ञात नसतात, असे नाही. प्रत्येकाचे परीघ ठरलेले अन् त्याभोवतीच्या प्रदक्षिणाही. व्यवस्थानिर्मित वर्...
Add a comment...

Post has attachment
आपण सगळेच
समाजाचे दैनंदिन व्यवहार सुस्थापितरित्या पार पडावेत म्हणून कधी भीतीच्या, तर कधी नीतीच्या भिंती उभ्या केल्या जातात. समाज एकतर भीतीवर चालतो किंवा नीतीवर. हे एकदा मान्य केले की, त्याप्रमाणे माणसांच्या वर्तनाचे व्यवहार ठरत जातात. हे केले की तू चांगला आहेस; ते के...
Add a comment...

Post has attachment
सुखाची परिमाणे
माणूस इहलोकीचे नवल वगैरे आहे की नाही, माहीत नाही. माणसांमुळे इहतलास अर्थपूर्णता मिळाली असल्याचं कोणी म्हणत असल्यास त्यालाही विरोध असण्याचं कारण नाही. मग असे असेल, तर वसुंधरेचं वैभव बनून असणाऱ्या बाकीच्या गोष्टींचे मोल काहीच नसते का? धरतीवर जीवनयापन करणारे ज...
Add a comment...

Post has attachment
बदल
काळ गतीची चाके पायाला बांधून पुढे पळत असतो. वाहत राहतो आपलेच किनारे धरून. त्याच्या वाहण्याला बांध घालता नाही येत. बदल ही एक गोष्ट अशी आहे, जी कधीही बदलत नाही. काळ काही कोणासाठी थांबायचं सौजन्य दाखवत नाही अन् बदल काही कोणाची प्रतीक्षा करत नाही. त्यांना टाळून...
Add a comment...

Post has attachment
जीवनकलह
माणसांच्या प्रगतीच्या माणसांनी कितीही वार्ता केल्या तरी माणूस मुळातून बदलला आहे का? उत्तर अवघड आहे. कदाचित त्या-त्यावेळच्या परिस्थितीचा परिपाक म्हणून त्याच्या बऱ्या-वाईट वर्तनाचे समर्थन-विरोध करता येईलही. संदेहाच्या मुद्द्यांमध्ये शोधताना तसं वागणं संभवतः स...
Add a comment...

Post has attachment
अडीच अक्षरे
प्रेम. अर्थाचे किती आयाम, संदर्भांच्या किती कोमल कळ्या, आशयाच्या उमललेल्या किती पाकळ्या, आकलनाचे किती बिंदू, जगण्याचे किती पदर या एका शब्दांत सामावलेले असतात. संदर्भांच्या पाकळ्या ज्याला उलगडतात, ते शहाण्यांच्या जगात उगीचच वेडे ठरतात. असं वेड आतूनच येतं का?...
Add a comment...

Post has attachment
तिफण
तिफण: वऱ्हाडी मायबोलीच्या विठ्ठलाचे दर्शन घडवणारा अंक कोणाचा जन्म कुठे व्हावा, हे काही कुणाच्या हाती नसते. जन्मपूर्व संदर्भ नियती निर्धारित करीत असेलही, पण नियतीने नेमलेल्या मार्गांना नाकारून नवा मार्ग आखणारे कालपटावर आपली नाममुद्रा अंकित करून जातात. आयुष्य...
Add a comment...
Wait while more posts are being loaded