Profile cover photo
Profile photo
ANUPAM KAMBALI
25 followers
25 followers
About
ANUPAM KAMBALI's posts

Post has attachment
नाना पोटी, नाना कळा...!
"नाना पोटी, नाना कळा..." ऐकलत का...! आपला तथाकथित क्रांतिवीर नाना पाटेकर हल्ली व्यथित झालाय. का
तर म्हणे नानाला गेल्या 60 वर्षात कोणी मराठी माणुस पंतप्रधान झालेला
बघायचा होता. नाना पाटेकर काही महिन्यापुर्वी 'प्रहार' वर्तमानपत्राच्या
समारंभ ात असाच दुःखी ...

Post has attachment
झुंज दोन वाघांची...!
"झुंज दोन वाघांची...!" आठवतेय का 2005 साली झालेली मालवण विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक...?
कागदोपत्री नारायण राणे विरुद्ध परशुराम उपरकर अशी लढत असली तरी
प्रत्यक्षात नारायण राणे विरुद्ध बाळासाहेब ठाकरे असाच त्या लढतीचा नुर
होता. शिवसेनेत अ सताना 'कोकणचा ...

Post has attachment
प्रभु सर्वत्र पुज्यते...!
"प्रभु सर्वत्र पुज्यते...!" काल 27 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये भारताचे आर्थिक धोरण ठरवण्यासाठी अधिवेशन
घेण्यात आल. भाजप पक्षात विचारवंतांची कधीच कमी नव्हती पण जेव्हा एनडीएचे
आर्थिक धोरण ठरवायची वेळ आली तेव्हा भाजपने कमिटी स्थापन करुन शिवसेनेच ्या
सुरेश प्रभ...

Post has attachment
'राज'करण परिपक्वतेचे...!
'राज'करण परिपक्वतेचे...! आजच्या घडीला राज्याच्या राजकरणात शरद पवारांनंतर राजकीय चाली खेळण्यात जर
कोणाला विशारद प्राप्त असेल तर ते नाव राज ठाकरेँचे आहे, हे आज पुन्हा
एकदा सिद्ध झाल. गेल्या काही महिन्यात राज ठाकरेँची प्रत्येक राजकीय चाल
फसत चालली होती पण आ...

Post has attachment
कोकणचे सर्वाँगिण पर्यावरण अबाधित राखण्यासाठी वचननामा...
रत्नागिरी-सिँधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊतांसमोर जाहिर पाठिँब्यासाठी मी घातलेल्या अटी- "कोकणचे सर्वाँगिण पर्यावरण अबाधित राखण्यासाठी वचननामा..." 1) बँ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते, सुरेश प्रभू यांसारख्या सभ्य आणि
सुसंस्क्रुत नेत्यांच...

Post has attachment
अखेर पैशांसमोर धारातीर्थी पडली, प्रभुंच्या तत्वांची पुण्याई...!
सुरेश प्रभूंना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी दिली नसल्याची
बातमी २८ फेब्रुवारीला निश्चित झाली आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील
लोकांमध्ये असंतोष ख दखदु लागला. याआधीही
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सामान्य लोकांनी
प्रभूंना उमेदवार...

Post has attachment
कसे पुण्य दुर्देवी अन् पाप भाग्यशाली...
भविष्यात सुरेश प्रभू राज्यसभेतुन खासदार होऊन मंत्री होतात कि नियोजन
मंडळाचे उपाध्यक्ष होतात, हे येणारा काळच ठरवेल पण या महान नेत्याची
कोकणच्या सक्रिय राजकरणातुन कायमची निव्रुत्ती झाली एवढ मात्र नक्की...!
पैशाने उन्मत झालेले सत्तापिपासु गोचिड प्रभुंना पुन...

Post has attachment
...तर मच्छीमारांसाठी दिवसही वै-याचाच असेल…!
             लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी कोकणातही रंगु लागलीय. खर तर मच्छिमारी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक व्यवसाय आहे. अनेक लोकांची रोजीरोटी मच्छिमारी व्यवसायावर अवलंबुन आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान मच्छिमारांचे प्रश्न अजेंड्यावर घ्यायल...

Post has attachment
मायनिंगच्या विळख्यात गुदमरणारा दोडामार्ग…!
         लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने कस्तुरीरंगन अहवालाला मंजुरी देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ गावे इको सेँसिटीव्ह घोषित करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. इको सेँसिटीव्ह झोनला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू कारणीभुत आहेत, असा खोटा आरोप...

Post has attachment
कोकणचे सर्वाँगिण पर्यावरण अबाधित राखण्यासाठी वचननामा...
1) बँ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते, सुरेश प्रभू यांसारख्या सभ्य आणि सुसंस्क्रुत नेत्यांची परंपरा लाभलेल्या रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघात गुंडगिरी करुन दहशत माजवणार नाही, राडेबाजीला प्रोत्साहन देणार नाही. देशात सभ्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मतदारसंघाच्या प्रतिष्...
Wait while more posts are being loaded