Profile cover photo
Profile photo
maneesh puranik
79 followers
79 followers
About
maneesh puranik's posts

Post has attachment
इन्तेहा

Post has attachment
'विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर तळागाळातल्या समूहाच्या उद्धारासाठी झाला पाहिजे आणि कोणताही उद्योग – व्यवसाय अंतिमत: सामाजिकतेच्या दिशेने गेला पाहिजे' अशी धारणा असणाऱ्या या विवेकी सावंतांसारखे सगळेच लोक आपले नाव सार्थ करीत जगले तर आयुष्य किती सुंदर होईल...

Post has attachment
पिकते तेथे विकत नाही पण विकते तेथे पिकते...?

Post has attachment
आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर, सहवेदनेच्या भावाने आणि विवेकाच्या साथीने, घेऊ या शोध आपल्यातील सुप्त क्षमतांचा...?

शुभम भवतु !

Post has attachment
रेशमी शेल्याने नटली बांबू काठी
कडुनिंबाचा साज, साखरेच्या गाठी...
तांब्याची झळाळी शोभे आभाळी
चैत्र पालवीला आज नवी नव्हाळी ...!

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात नववर्षारंभी गुढी पाडव्याच्या नवउन्मेषी शुभेच्छा...!

Post has attachment
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।

Post has attachment
तुका म्हणे...

Post has attachment
रंगोत्सव...

Post has attachment
अन सहवेदना तेवढी, टोकारलेली...!

Post has attachment
जागतिक महिला दिनाच्या सर्व पुरुषी मानसिकतेला मन:पूर्वक शुभेच्छा...!
Wait while more posts are being loaded