Profile cover photo
Profile photo
Thaska Kolhapur
1 follower
1 follower
About
Communities and Collections
View all
Posts

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
Dine with Thaska
Dine with Thaska..
Dine with Thaska..
thaskakolhapuri.blogspot.com
Add a comment...

Post has attachment
Wanna celebrate Anniversary, Birthday, success?
Come ... Join Us...
Photo
Add a comment...

Post has attachment
#THASKA#KOLHAPUR
कोल्हापूरची शान... रंकाळा..
Photo
Add a comment...

Post has attachment

Post has attachment
मंगेश पाडगांवकर - :

मी कुठे म्हणालो "परी" मिळावी..
एवढंच की जरा "बरी" मिळावी..

प्रयत्न मनापासून आहेत मग..
किमान एक "तरी" मिळावी..!

स्वप्नात तशा खूप भेटतात..
कधीतरी "खरी" मिळावी..

...
( - मंगेश पाडगावकर)
Photo
Add a comment...

Post has attachment
#THASKA#KOLHAPUR#
रंकाळ्याच्या विहंगम सानिध्यात...
अस्सल कोल्हापूरी जेवणाचा आनंद
फक्त ठसका मध्येच....
आता आपल्या सेवेत रुजू...
निश्चित भेट द्या.
Photo
Add a comment...

Post has attachment
ठसका... आठवण कोल्हापूरची!
अस्सल कोल्हापुरी व्हेज-नाॅनव्हेज

कोल्हापुरात आपल्या रंकाळ्यावर...


कोल्हापुरी माणसाचं हेच असतं बघा. कुणावर प्रेम करायचं तर समोरचा त्या प्रेमानं गुदमरला पाहिजे. तिटकारा करायचा तर मरेपर्यंत त्याचं तोंड बघायचं नाही. कोल्हापूरी माणसानं एखाद्याला आपलं मानलं तर इमान टिकवण्यासाठी तो खांद्यावरच्या मानेची पर्वा करीत नाही. हां... आमच्या या प्रेमात रांगडेपणा जरुर आहे, पण बेगडीपणा असणार नाही. आम्हा कोल्हापूरवाल्यांचे काही टिपिकल शब्द असतात. आम्ही आत्यंतिक प्रेमाने त्या शब्दांचा उपयोग करतो. सुसंस्कृत माणसांनी हे शब्द ऐकले तर त्यांना त्या शिव्या वाटतील ! पण तसं नसतं बॉस! ते शब्द जे येतात ना, ते इथनं, ह्या ह्या छाताडातनं! त्यातला ओलावा समजून घ्यायचा असला तर त्यासाठी पिव्वर कोल्हापुरीच व्हावं लागतं..
......................................................................
डाॅ. रमेश व्हटकर यांच्या 'कोल्हापुरी खासियत' या पुस्तकातून साभार!
Thaska.... Real Kolhapuri Veg-Non-Veg
Thaska.... Real Kolhapuri Veg-Non-Veg
thaskakolhapuri.blogspot.com
Add a comment...

Post has attachment
Wait while more posts are being loaded