Profile cover photo
Profile photo
DR.SONALI SARNOBAT
35 followers
35 followers
About
Posts

Post has shared content
Watch Dr Sonali Sarnobat on skin diseases
Add a comment...

Post has attachment
Health Mantra with Dr. Sonali Sarnobat Episode 1 : Skin disorders
https://www.prudentmedia.in/health-mantra-with-dr-sonali-sarnobat/health-mantra-010119-ep-1.html

- Shared using Prudent Media App
Add a comment...

Post has attachment
WORLD DIABETES DAY
DECCAN HERALD FEATURING DR SONALI SARNOBAT'S ARTICLE.
Photo
Add a comment...

Post has attachment
HOMEMINISTER AT AAVISHKAR UTSAV @ BELGAVI
Photo
Add a comment...

Post has attachment
DURGADEVI POOJA AND DURGAMATA DOUD
DR SONALI SARNOBAT AND DCP SEEMA LATKAR
Photo
Add a comment...

Post has attachment
TIMES OF INDIA
MY CITY BELGAVI BY DR SONALI SARNOBAT
Photo
Add a comment...

Post has shared content
NIYATHI FOUNDATION NEW INITIATIVE
NIYATHI FOUNDATION DRIVE FOR NO DRUGS
Photo
Add a comment...

Post has attachment
NIYATHI FOUNDATION DRIVE FOR NO DRUGS
Photo
Add a comment...

Post has attachment
NIYATHI FOUNDATION HOMEMINISTER FOR JAIL INMATES
जेलला येणार का? किंवा कधी जेल पाहीलय का? असा कोणी प्रश्न विचारलाच तर आपण भांबाउन जाऊ.कारण शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये अशी आपल्यात एक म्हण असतांना जेलला येणार ?हा प्रश्न ही चुकीचाच ठरतो.पण मी स्वतः माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजींच्या कृपेने दोनदा थोडीशी बेळगावच्या हिंडलगा जेलची हवा- पाणी व अन्नही खाउन आलो असल्याने मला जेलचही एक आकर्षण आहे.शहापूरमधल्या सरस्वती वाचनालयाचे श्री पी. जी.कुळकर्णी यांच्यामूळे सावरकरांच्या जयंतीलाही मी दोनदा जेलमध्ये जाउन कार्यक्रमात भाग घेउन आलोय.पण परवा डॉ.सोनाली सरनोबत यांच्या नियती फौंडेशन तर्फे जेलमधल्या महीला कैंद्यांना भेटण्याचा व त्यांच्यासाठी होममिनिस्टर ही स्पर्धा घेण्याची अनोखी संधी मिळाली.जवळ जवळ चाळीस महीला कैंदीनी जीतक्या सुंदर रांगोळ्या घातल्या होत्या त्या पाहून आम्ही सर्व अचंभीत झालो.नंतर लिंबूचमचा रेस, पोट्याटो रेसमध्ये ईत्यादीत आपली सजा,आपणं जेलमध्ये आहोत हे सर्व विसरुन ज्या हिरीरीनी त्यांनी भाग घेतला ते सर्व कौतुकास्पद होतं.शेवटी जेलर,सुपरईनटेंडंट,ईतर महीला अधिकारी ज्यांच कौतुक करावं तेवढे थोडच, यांच्या समोर झालेल्या बक्षीस समारंभाचं आयोजन,प्रार्थना, स्वागत भाषण,आभार प्रदर्शन त्या महीलांनी अगदी सफाईदारपणे केल-ं( जे आजकाल जेल बाहेर असणाऱ्यांनाही जमत नाही)-ते सर्व आनंददाई होतंच पण आम्हांला अंतर्मुख करुन गेलं.मी त्यांना सांगून टाकलं की आपण एका छोट्या जेलमध्ये आहात आणि आम्ही सर्व बाहेर पण मोठ्या जेलमध्ये आहोत यावर त्यांच्या भरपूर टाळ्या पडल्या.(मनात सुधीर फडकेंच जग हे बंदीशाला हेच गाणं घोळत होतं).शिक्षा झालेल्या आणि कांहीजणींवर अजूनी केस सुरु असलेल्या या भगिनींनी ,जेलमध्ये राहून जसा भाग घेतला यानी मला तरी कसं जगावं याचा नकळत पाठच शिकविला.जेल बाहेर मोकळ आयुष्य जगणारा मी स्वतःला व ईतरांना किती किट किट करत असतो याची मलाच लाज वाटली.त्यांच्या सुरेख रांगोळ्या,चढाओढीन स्पर्धेत भाग घेणं,बोलणं,गाणं हे सर्व दीर्घकाळ स्मरणात राहील.जेलमधून बाहेर पडतांना नियतीचे आम्ही सर्व कार्यकर्ते एका विशेष अनुभवांनी भारावून गेलो होतो आणि एका विशिष्ट क्षणी व परीस्थितीत त्यांच्याकडून घडलेल्या चुकांमुळे जेलमध्ये अडकलेल्या या भगिनींची लवकरात लवकर सुटका व्हावी व त्यांचं उर्वरित जीवन छान जावं यासाठी प्रार्थना करीतच परतत होतो.खरच आहे शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढूच नये,पण आपण खुप त्रासात आहोत,खुप शहाणे आहोत असं बाहेर असलेल्यांना जेंव्हा आपल्याला वाटायला लागतं,सुख जेंव्हा टोचायला लागतं, तेव्हा अशी एक फेरी जेलच्या आत जरुर मारावी,जीवनाचा अर्थ नव्याने समजेल,नक्कीच.ःकिशोर काकडे.
Photo
Add a comment...

Post has shared content
dr sarnobat's clinic
20 years of #Dr.Sarnobat's #Health Service
Photo
Add a comment...
Wait while more posts are being loaded