Profile cover photo
Profile photo
Diksha APPD
140 followers -
Just want to share the things ,whatever explored by me
Just want to share the things ,whatever explored by me

140 followers
About
Posts


रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
कधी गहिर्‍या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !!!!!!!!!!!!

Post has attachment
Commenting is disabled for this post.

Post has attachment

Post has shared content

Post has attachment
Added photos to Independence Day Of India.
Commenting is disabled for this post.

Post has shared content
आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा 'व्यासपौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे.महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व इलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते. – विकि

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
Wait while more posts are being loaded