Profile cover photo
Profile photo
Rohit Bhosale
254 followers
254 followers
About
Rohit's posts

Post has attachment
Peace and Dark Comedy
मला एक इतिहासाचा प्रोफेसर भेटलेला एअरपोर्टवर. तो मला म्हणाला की इतिहासाचं टीव्हीच्या डेली सीरिअल सारखं आहे. मधली चार पाच पानं फाटली आणि अचानक काही दशकं पुढं आलो तरी फार काही हुकलेलं नसतं. तेच ते परत सुरू असतं. लोक ते नवं म्हणून बघत असतात. त्यांना असं बघताना...

Post has attachment
बाहेरचा देश
लहानपणी मला बातम्या वाचून वाटायचं की किती लेम वागतात आपले नेतेमंडळी! जरा मोठं झालो तसं त्यांचं लेम वागणं लाजिरवाणं वाटायला लागलं. मग वाटायचं की बाहेरच्या देशांनी आमच्याकडं पाहिलं तर कसं वाटेल? "आमच्या देशामध्ये न, जरा असंच सगळं गडबड असतं" म्हणायची सवय लागली...

Post has attachment
My Encounter With The Truth
मला आठवतंय, शाळेत असताना शेम्बूड पुसायला येत नसला तरी आम्ही हिरीरीनं गांधी, सावरकर, टिळक, चवीला हवा असेल तर गोडसे आणि थेट हिटलर मध्ये स्पर्धा लावायचो! हौशी लोक त्यामध्ये आंबेडकर, भगतसिंग पासून थेट शिवाजी, आणि अकबर यानाही ओढायला कमी करायचे नाहीत. उगाचच मला अ...

Post has attachment
16 Lessons of Year '16
1. To get more work done, you really have to unlearn multitasking. 2. News are to be discovered manually. What is coming in ready-made on the platter is mostly like the fast food. It's neither good for health nor a reflection of anything. 3. Murphy is not a...

Post has attachment
ले के राहेंगे... आ जा दी
परवा अथेन्समधून परत येताना राडा झाला. तसा तिकडे जाण्यासाठी निघतानाच सुरु झालेला. फायनल बोर्डिंगच्या क्यूमध्ये उभं असताना फोननं हापुशी घातली! अथेन्समध्ये दंगा सुरु झाला अशी बातमी आली. टायमिंग असलं अफलातून की अगदी दोन मिनिटात विमानात बसणार होतो. ओबामा आला, लो...

Post has attachment
बैठे बैठे क्या करे? करना है कुछ काम!
बैठे बैठे क्या करे? करना है कुछ काम! शुरू करे मीटिंग कोई, लेके सबका नाम! चल ... तुझ्यावर "म" आलं... आता तू "म" पासून अपडेट दे. ओके. मी ... मी ... मी ...! मी याव ... मी त्याव ...! मी इकडं ... मी तिकडं ... मी महान... सगळं मीच! चल तुझ्यावर "च" आलं... हं ... च ...

Post has attachment
"एक्सेल" इन द करिअर
साधुवाणी, अध्याय सातवा मी कोण आहे, माझ्या जगण्याचा काय अर्थ आहे, हा इथं प्रश्नच नसतो कारण इथला प्रत्येक जण कोणा ना कोणाच्यातरी एक्सेल शीट मधला एक सेल असतो तो एक चौकोन म्हणजे ज्याला त्याला बहाल केलेली त्याची जागिर आणि किती एक्सेल शीट मध्ये आपल्या जागिरी त्या...

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
नावात काय आहे?
पिच्चर संपला आणि शेवटी अगणित लोकांची नावं यायला लागली की ती वाचायला जो थांबतो तो खरा शौकीन. पण शौकीन जरी नसाल तरीही शेवटपर्यंत थांबवायची ट्रिक मार्वल आणि डीसी च्या लोकांना फक्कड जमलीए. ते चक्क मिड क्रेडीट आणि पोस्ट क्रेडीट सीनच टाकतात. घ्या. आता जाताय कुठं?...
Wait while more posts are being loaded