Profile cover photo
Profile photo
Mrudula Tambe
239 followers
239 followers
About
Mrudula's posts

Post has attachment
अवश्य पाहा, चुकवू नका...

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
Do listen.

Post has attachment
महाडचं नागरीकरण होताना तळ्याची दुरवस्था झाली. पाणी पिण्याच्या लायक राहिलं नसलं, तरी लोक श्रद्धेने घोटभर तरी प्राशन करीत...अखेर नगरपालिका, राज्य शासनाने सकारात्मक पावले उचलली. पाण्याचं शुद्धीकरण करायला हवं, असं पालिकेने मनावर घेतलं. पर्यावरण तज्ञ गुणवंत पाटील यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकार झाला अवघ्या १५ लाखांत...एरव्ही हाच खर्च करोडोत गेला असता....
गुणवंत पाटील नाशिकच्या भारद्वाज इकोटेक संस्थेसाठी काम पाहतात. पुण्याचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. उदय भवाळकर यांनी ४० वर्षे संशोधन करून निर्मिलेल्या बायोसॅनीटायझर या नैसर्गिक उत्प्रेरकाच्या सहाय्याने तळ्याच्या शुद्धीकरणाचे काम करण्यात आले, अशी माहिती गुणवंत पाटील यांनी दिली. रायगडचे पूर्व जिल्हाधिकारी होनाजी जावळे यांची धडपड याकामी आली. चवदार तळ्याला गतवैभव पुनश्च प्राप्त व्हावं, ही जावळे यांची मनोमन इच्छा होती. बदली होण्यापूर्वी जावळे यांनी त्या कामाची मंजुरी करून घेतली. दोन महिने शुद्धीकरणाची प्रक्रिया चालली.
१८ मार्च, २०१४ रोजी गुणवंत पाटील आणि सहकाऱ्यांनी तळ्याला भेट देऊन तिथल्या कर्मचाऱ्यांकडून, परिसरातील लोकांकडून बदलाची खात्री करून घेतली. पाण्याचा हिरवेपणा कमालीचा कमी झाला आहे. दुर्गंधी नष्ट झाली आहे. पाण्याचा तेलकटपणा गेला आहे. वातावरणातसुद्धा प्रसन्न बदल झाला आहे. 

Post has attachment

Post has attachment
Wait while more posts are being loaded