Profile cover photo
Profile photo
Sai Ashirwad Informatia
23 followers
23 followers
About
Sai Ashirwad's interests
View all
Sai Ashirwad's posts

Post has attachment

Post has shared content
गणपती बाप्पा मोरया - आपले गणपती www.mazabappa.com वर नोंदवा आणि आपले सुंदर स्मरण बनवा. आपल्या गणपती चे चित्र आम्हाला पाठवा...आम्ही त्यांना वेबसाईट वर नोंदवू.
Photo

Post has shared content
Mrs. Bharti Chandrakant shares ‪‎excellent‬ views over "‪MazaBappa‬" as below
प्रत्येक आई-बाबा आपल्या तान्ह्या बाळाला परमेश्वराची ओळख करून देतात ती "बाप्पा" या शब्दानेच . ते बाळही तितक्या सहजतेने आपल्या बोबड्या मुखांतून "बाप्पा" असे सहज म्हणते.बाप्पा म्हटले की कोणीतरी आपल्यातलाच, अगदी परिचयाचाच , कोणीतरी आपला जिवलग , रक्षणकर्ता म्हणूनच मनातील सर्व वेदना , दु:ख , संकट आपले आचार-विचार त्याच्या समोर भडाभडा बोलून पडतो आणि बाप्पाही तितक्याच विश्वासाने त्याचे निवारण करतो म्हणून त्याला म्हटले जाते

॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमाSसि ॥ त्वमेव केवलं कर्ताSसि॥
॥ त्वमेव केवलं धर्ताSसि॥ त्वमेव केवलं हर्ताSसि॥

सांगायचे झाले तर आताचा माजा अनुभव घ्याना . प्रत्येक मानवाच्या मनावर दुष्काळाची छटा उमटलेली पण बाप्पाने त्यावर सहज फुंकर घालून वरुणराजाचे धरतीवर आगमन करून आनंदाचा गारवा सर्वत्र पसरवला . माणसाच्या मनावर चांगले संस्कार व्हावे ,परमेश्वराचे गुणानुवाद सर्वश्रुत व्हावे , तर मग बाप्पाचे आगमन आगत्याने व्हावे हीच इच्छा !!!
Photo
Wait while more posts are being loaded