Profile cover photo
Profile photo
Madhuri Thakur
56 followers
56 followers
About
Posts

Post has attachment
मी हबकलो. असं काही करणं माझ्या स्वप्नातही नव्हतं. पण मिनीची आणि परेराच्या पैशांची मला भुरळ पडली होती. त्यात मिनी मला तेच तेच सांगून रोज पढवत होती. परेराच्या खुनाचा एक फूल प्रूफ प्लानच तिने बनवून दिला. त्याप्रमाणे मी पुढचे सहा महिने मिनीशी लोकांदेखत बोलणं, भेटणं पूर्ण बंद केलं, परेराशी मात्र मैत्री वाढवली. दरम्यान मी शहरापासून दूर अशी एक एकांडी जागा शोधली, तिथे एक खड्डा सुद्धा खोदून ठेवला. तयारी पूर्ण झाली. सोमवारी दुपारी कट अमलात आणायचं ठरलं.
धोकेबाज
धोकेबाज
drmadhurithakur.blogspot.be
Add a comment...

Post has attachment
ती पुढे म्हणाली, “यात लिहिलं नाहीये, कारण लिहायला वेळच नव्हता. पण मी हे चॅलेंज हरलेय.”
“हरलीयेस, का?” दिगंत आणि शौनक दोघांनीही एकदमच विचारलं. मीराचा चेहरा पडला होता.
Add a comment...

Post has attachment
“यात लिहिलं नाहीये, कारण लिहायला वेळच नव्हता. पण मी हे चॅलेंज हरलेय.”
“हरलीयेस, का?” दिगंत आणि शौनक दोघांनीही एकदमच विचारलं. मीराचा चेहरा पडला होता.
“तुझ्यामुळे शौनक, तुझ्यामुळे” अवनीने उसळून म्हटलं.
Add a comment...

Post has attachment
“जाऊदे रे, झालंय माझं” शौनकने ते लिहिलेलं पान हाताने झाकून म्हटलं.
“अरे असं कसं, पूर्ण सत्य नको का?” दिगंत पिच्छा सोडणार्यातला नव्हता. मीरा आणि अवनीलासुद्धा आता काय लिहिलं आहे, आणि झाकलं आहे याची उत्सुकता होती. किती विचित्र आहे ना मनुष्य स्वभाव. काही समोर ठेवा, वाचायला सांगा, कोणी ढुंकून बघणार नाही. पण तेच झाकून ठेवा, लपवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला ते काय आहे ते बघायला उत्साह असेल. शेवटी वैतागून शौनकने “घे तूच वाच” म्हणून डायरी दिगंतकडे ढकलली. दिगंत मोठ्याने वाचू लागला.
चॅलेंज भाग ४
चॅलेंज भाग ४
drmadhurithakur.blogspot.be
Add a comment...

Post has attachment
मग सांगून टाकलं, ‘महिनाभर सतत खरं बोलण्याचं चॅलेंज आहे’. “मग..... any difficulties so far?” सरांनी पुढचा गुगली टाकला. घ्या !! म्हणजे मला खरं बोलताना काय प्रॉब्लेम येतोय हे मी सर, अनास्थेटिस्ट, मेडिकल स्टूडंट्स, नर्सेस, वॉर्डबॉय्ज अश्या सगळ्यांसमोर सांगू!! त्यापेक्षा मी खरंच नाही का बोलणार !
चॅलेंज भाग ३
चॅलेंज भाग ३
drmadhurithakur.blogspot.be
Add a comment...

Post has attachment
सत्याच्या प्रयोगाचं चॅलेंज देणारा दिगंत. या चॅलेंजचा त्याचा स्वतःचा अनुभव कसा होता हे वाचा भाग २ मध्ये.
चॅलेंज भाग २
चॅलेंज भाग २
drmadhurithakur.blogspot.be
Add a comment...

Post has attachment
चौघांची मैत्री, त्यांचे भावबंध आणि एका लहानश्या खेळाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनात, आयुष्यात उठणारे तरंग यांची, २ भागांची ही गोष्ट - चॅलेंज
चॅलेंज (भाग १)
चॅलेंज (भाग १)
drmadhurithakur.blogspot.be
Add a comment...

Post has attachment
लॉटरी
“आपकी बेटी है?” वडलांनी हो म्हणून मान हलवली. तिच्या चेहर्याकडे निरखून बघत फकीर म्हणाला, “इसकी तो लॉटरी आनेवाली है, बहुत पैसा आएगा, बहुत पैसा !!” कांचन तिथेच थबकली. तिच्या वडलांनाही हे अगदीच अनपेक्षित होतं. “आप ज्योतिष जानते हो बाबा?” त्यांनी फकिराला विचारलं. आणि लगेच तिला म्हणाले, “कांचन पाया पड त्यांच्या” आपण पाया पडलो तेव्हा काय बरं म्हणाला तो फकीर, अर्थही नीटसा कळला नव्हता.... 
लॉटरी
लॉटरी
drmadhurithakur.blogspot.be
Add a comment...

Post has attachment
पारिजात
पारिजात
drmadhurithakur.blogspot.be
Add a comment...

Post has attachment
Add a comment...
Wait while more posts are being loaded