Profile cover photo
Profile photo
Gangadhar Mute
501 followers -
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

501 followers
About
Gangadhar Mute's posts

Post has attachment
संपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण?
संपादकीय : अंगारमळा - वर्ष १, अंक २ : मार्च २०१७ खरा शेती साहित्यिक कोण? शेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यार्‍या लढवैय्यांसाठी हातात नांगर धरल्याची अनुभूती असणे नक्कीच महत्त्वाचे असले तरी अनिवार्य नाही. एखाद्याच्या नावाने सात-बारा असला किंवा तो प्रत्यक्षात शेतीत...

Post has attachment
४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन
४ थे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन नमस्कार मंडळी,         आज १ जुलै २०१७. वर्षाचा सहा महिन्याचा पूर्वार्ध संपला आणि आजपासून उत्तरार्ध सुरु झालाय. ४ थ्या अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागायचे म्हणता-म्हणता अन्य कामाच्या धबडग्यात...

Post has attachment
एक लेख एका आत्मप्रौढीचा!
एक लेख एका आत्मप्रौढीचा!             आत्मस्तुती किंवा आत्मगौरव मानवी जीवनात निषिद्ध मानल्या गेला आहे. स्वत:च स्वत:चे कौतूक करणे तर अशोभनीयच. अगदी ग्रामीण जनजीवनात सुद्धा अशा वर्तनाला “अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे” अशा वर्गवारीत ढकलले गेले आहे. अगदी आत्मचरीत...

Post has attachment
३ रे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : वृत्तपत्र वृत्तांत
दिनांक : २५-०२-२०१७ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


दिनांक : २६-०२-२०१७ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~...

Post has attachment
सामान्य चायवाला
सामान्य चायवाला जिंकावया जगाला ऐटीत तो निघाला मुलखात मुद्रिकेच्या अलगद शिकार झाला मज रानटी समजला तेही बरेच झाले कसदार रानमेवा मी चारतोच त्याला ना घाम गाळला अन ना रक्त आटविले कोणी कुणा पुसेना पैसा कुठून आला? मी मेघ बाष्पधारी वणव्याकडे निघालो लांबी-परीघ-रुंदी...

Post has attachment
सोज्वळ मदिरा
सोज्वळ मदिरा आधी खाते भाव जराशी मग ती घेते नाव जराशी तू नसण्याने भिकार झाले बघून ये तू गाव जराशी चाल रडी पण; लोभसवाणी खेळ आणखी डाव जराशी आढे वेढे हवे कशाला थेटच दे ना ठाव जराशी खुळ्या स्मृतींना जपण्यासाठी निदान दे तू घाव जराशी उत स्वप्नांचा पाडा आला लगबग ये...

Post has attachment
राष्ट्रपिता महात्म्याला साकडेनिवेदन
राष्ट्रपिता महात्म्याला साकडेनिवेदन परमपुज्यनीय बापू, आपण या देशातील सामान्यातील सामान्य जनतेला, शेतकरी व कष्टकरी ग्रामस्थांना स्वराज्य आणि सुराज्य मिळावे याकरिता वेगवेगळे आंदोलन व सत्याग्रह करुन स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताच्या दुर्दवाने गोर्‍या इंग्रजां...

Post has attachment
शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने
शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने                  शरद जोशींच्या पश्चात शेतकरी चळवळीचे भवितव्य काय, असा प्रश्न माझ्यासहित अनेकांना सतावत आहे. शेतकरी चळवळ शरद जोशींनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवली की ती उंची पार करण्याचा विचार राहू द्या; त्या उंचीच्या आसपास पोचण...

Post has attachment
शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!
शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही! निसर्ग म्हणजे निसर्ग आहे आणि त्याची वर्तणूक सुद्धा निसर्गाला शोभेल अशी नैसर्गिकच असणार हे उघड आहे.  निसर्ग विविधतेने नटलेला आहे. विविधता हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. निसर्गातला विविधता हा गूण काही कालचा किंवा परवाचा नाह...

Post has attachment
ये तू मैदानात : शेतकरी गीत
ये तू मैदानात : शेतकरी गीत ये तू मैदानात, ये तू मैदानात ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात काळ्या आईचा एल्गार बिगूल फुंकण्या हो तय्यार उलवून फेकू गुलाम बेड्या जगण्या स्वातंत्र्यात जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू ...
Wait while more posts are being loaded