Profile cover photo
Profile photo
विशाखा परांजपे
6 followers
6 followers
About
Posts

Post has attachment

Post has attachment
शिक्षकी पेशाने मला काय दिलं?
लहानपणापासून मला शिकवायची खूपच हौस होती :) एक प्लास्टिकचं  गुंडाळलेलं काळं फळकूट आणि खडूच्या डब्यात उरलेला किंवा क्वचित शाळेतून खिशात टाकून आणलेला खडूचा तुकडा, ह्यावर मी आणि एक मैत्रीण तासंतास शाळा-शाळा खेळायचो! हजेरीतली सगळी नावं रोज ऐकून पाठच होती, त्यामु...

Post has attachment

Post has attachment
Pancakes, Pancakes! भाग १
एरीक कार्लच्या ह्या पुस्तकातला जॅक बाळा, सकाळी सकाळी आपल्या आईला लाडीगोडी लावून म्हणतो, "आई, आज मला पॅनकेक हवे! आज मला पॅनकेक हवे!!" त्यानंतर मला वाटलं, की फार तर फार आई त्याला सांगेल,"मी पॅनकेक करते, तोवर तू ताटं मांड." मग घरची मंडळी मिळून कसा छान ब्रेकफास...

Post has attachment
पाहुणे येती घरा, तेव्हा सर्वस्व विसरा!
१. खाण्या पिण्याचे वांधे: आपल्याला पिझ्झा पास्ता आवडतो, असा "तिखट" गैरसमज. भारतात मिळतो तो भारतीय पिझ्झा पास्ता असतो, अमेरिकन/इटालियन पिझ्झा पास्ता वेगळा लागतो. अमेरिकेत सर्रास पितात, आणि आम्ही आलोय तर आम्हाला पण प्यायला दिलंच पाहिजे अशी अपेक्षा. इथे भारतीय...

Post has attachment
मी अमेरिकन झाले आहे का?
मी अमेरिकन झाले आहे का? आधी कधी हा प्रश्न स्वतःला विचारला नव्हता. तो विचारावा लागला कारण- खूप जुनी एक मैत्रीण भेटली. आम्ही लहान असतांना आमचं घर ७ खोल्यांचं आणि तिचं ४ खोल्यांचं हे तिलाच आठवलं, पण आत्ता ही तिचं घर ३ खोल्यांचं आणि माझं ५, हे पण तिला जाणवलं. त...

Post has attachment
चौघीजणी समुद्रकिनाऱ्यावर
अनिता: मूळच्या अत्यंत समंजसपणामुळे साधारणतः सदैव कशा ना कशावर किंवा कोणा ना कोणावर चिडलेली वनिता: घरचा विरोध मोडून मुंबईला, अक्षरशः हातावर पोट घेऊन नोकरी करताना उदंड उत्साह्याला ओहोटी लागली तरी मनाचे पीळ ना सुटलेली सुनीता: हिची प्रचंड पुस्तकी बुद्धिमत्ता ति...

Post has attachment

Post has attachment
ती मुलगी...
प्रिय,  कुणालातरी कडकडून पत्र लिहावंसं वाटत होतं, म्हणून तुला लिहिते. तू टोटली नालायक आहेस, आणि मला गेल्या १० वर्षात एकदाही पत्र तर सोड, इमेलसुद्धा केलेली नाहीस, तरी लिहितेय, कारण... देवाणी-घेवाणीची मला आता पर्वा उरली नाही म्हण, किंवा, तुला पत्र लिहितांना म...

Post has attachment
सोबत
दुपारी ४. ३० -५ ची वेळ टेकडीवर ढग जमू लागलेले असतील. गाड्यांचे लाल दिवे, तूर्तास मंद रस्त्यावर फुलू लागलेले असतील मी पण आत्ताच ७८ ला लागले पण पुढे अजस्त्र हत्तींचा तांडा असावा तसा १८ चाकी ट्रकांचा ताफा ताशी २० मैलाच्या गतीने झुलतो आहे हायवेच्या दोन्हीकडे हि...
Wait while more posts are being loaded