Profile cover photo
Profile photo
Kavita Navare
98 followers
98 followers
About
Posts

Post has attachment

Post has attachment
जाणिव
तशी तिची माझी ओळख गेल्या एक वर्षामधलीच. सुरवातीला माझ्या टाटा बाय बाय ला ती नुसतच मोठ्ठे मोठ्ठे डोळे करुन बघायची. मग एकदिवस डोळ्यातल्या हसुने तिने मला तिच्या जगात जागा दिल्याचं सांगितलं. त्यानंतर बरेच दिवसांनी ती मला टाटा करायला लागली. रोज सकाळ संध्याकाळ आम...

Post has attachment
"हॅपी मदर्स डे!"
हिने तिचा डायपर बदलून थोडं स्पंजिंग केलं. लाळेरं बदलून चेहराही हलक्या हाताने टॉवेलने पुसून घेतला. पावडर लावून केस विंचरून जेव्हा तिला लोडाच्या आधाराने पलंगावर बसवलं तेव्हाचं तिचं हसू हिच्याही गाली उमटलं. तिचे हुंकार आणि त्याचे हिने लावलेले अर्थ यात चांगला अ...

Post has attachment
पूल
तुला कळलं असेलच म्हणा, कालच्या वादळी पावसात आपल्या गावांना जोडणारा पूलच मोडून गेला तसं गाव नेहमीच्या कामकाजात व्यग्र आहे; पूल तुटल्याने काय ते दळण्वळण फक्त बंद आहे तसही स्वयंपूर्ण असल्याची भावना इतकी तीव्र आहे की आता दोन्हीकडून परत पूल बांधायचे प्रयत्नही हो...

Post has attachment
बुद्धीबळ
बुद्धीबळ शिकून घे! तू नेहमी सांगायचास.. आयुष्यात कोण कसे डावपेच खेळतोय; समजायला उपयोग होतो म्हणे त्याचा तू म्हणालास म्हणून शिकून घेतलं मी ते ही पण; काळ्या पांढऱ्या सोंगट्या अशी विभागणीच नसते खऱ्या आयुष्यात हे "चेकमेट" झाल्यावर लक्षात आलं बघ

Post has attachment

Post has attachment
हुरहूर
बरसायची वाट पाहून जिवाची काहिली व्हावी आणि येतो येतो म्हणत त्याने नुसतीच हूल द्यावी! आता नाहीच बरसणार म्हणत मनाची तयारी करावी; तेव्हाच नेमकं त्याला बरसायची हुक्की यावी... मन पुन्हा हळवं हळवं, बेटं तयार त्याच्या भेटीला... परत ऊन पावसाचा खेळ त्याच्या वाटेला! ...

Post has attachment
टिल डेथ डू अस अपार्ट..
"हा य! आज ऑनला‌ईन..? अभीची ना‌ईट शिफ्ट आहे वाटतं! ;-)" आज जरा कुठे एफबी वर फोटो अपलोड करायला आले तर तेवढ्यातल्या तेवढ्यात स्मिने पिंग करत विचारलंच. "अगं बाई फोटो अपलोड करायला आलेय इथे. लास्ट मंथच्या ट्रेकचे. बघा आणि ला‌ईक करा". "गाणी पण ऐकतेय 'अभीज कलेक्शन'...

Post has attachment
PhotoPhotoPhotoPhotoPhoto
First Quilling Workshop
7 Photos - View album

Post has attachment
Things made by kids at my first quilling workshop. It was Awesome experience. :)
Photo
Wait while more posts are being loaded