Profile cover photo
Profile photo
Deepak Gaikwad
Hi...
Hi...
About
Communities and Collections
View all
Posts

Post has shared content
व्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे
https://cooldeepak.blogspot.in/2018/03/1965.html

सारांष - पु. ल. देशपांडे (जन्म 8 नोव्हेंबर, 1919 आणि मृत्यु 12 जून, 2000) ह्यांनी
व्यक्तिचित्रणे, प्रवास वर्णने, नाटक, विडंबन इत्यादी विविध वाड्.मय प्रकार हाताळलेले आहेत वाड्.मयाच्या विविध अशा क्षेत्रात सहजपणे संचार करून पु. ल. देशपांडेनी उल्लेखनीय वाड्.
मयनिर्मिती केलेली आहे. त्यांना सन 1966 साली ’पद्मश्री’ आणि सन ’1990’ साली ’पद्मभुषण’ हा किताब देऊन गौरविण्यात आले. सन 1974 साली इचलकरंजी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पु. ल. च्या ‘नसती उठाठेव’ (1952), ’बटाट्यााची चाळ’ (1958), ‘गोळाबेरीज’ (1960) या संग्रहातील विनोदी लेखनामुळे, ‘व्यक्ति अणि वल्ली’ (1962) या व्यक्तिचित्रांमुळे आणि ‘अपूर्वाई’ (1960) व ‘पूर्वरंग’ (1963) या त्यांच्या प्रवासवर्णनामुळे मराठी माणसांच्या अनेक पिढ्यांच्या मनात घर केलेले आहे.

Post has attachment
No More Nightlies for Athene or Links moved somewhere else ?
http://dwnld.aicp-rom.com/?device=athene

Post has shared content
पु.लं.तुम्ही तुमच्या साहित्यात देवांपासुन संतांपर्यंत..नेत्यांपासुन शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांवर #कोपरखळ्या,निखळ विनोद केलेत.
पण तुम्ही आज असे काही विनोद केले असते तर आम्ही ते सहन केले नसते!कारण आता आमच्या चित्तवृत्ती इतक्या अस्थिर,उतावीळ झाल्या आहेत..आम्ही आमच्या आर्दशांबद्दल,जातींबद्दल इतके पजेसिव्ह झालो आहोत की आम्ही तुमच्या नर्म विनोदाला न समजता आमच्या धार्मीक.. जातीय भावना दुखावल्यामुळे आम्ही तुमचे पुतळे जाळले असते.

https://cooldeepak.blogspot.in/2017/11/blog-post.html

Post has shared content

Post has shared content
आठ नोव्हेंबर, पुलंचा जन्मदिवस. पु. ल. गेले तेव्हा मी नुकतंच लग्न होऊन मी दिल्लीला राहायला गेले होते. घरी टीव्ही तेव्हाही नव्हता आणि इंटरनेटचा वापरही तेव्हा कमी होता. मराठी पेपर मी घ्यायची पण ते तीन दिवसानंतर यायचे. त्यामुळे पु. ल. इस्पितळात आहेत, अत्यवस्थ आहेत हे माहिती होतं. हे कधी तरी घडणार आहे हेही माहिती होतं. पण तरीही मन ही वस्तुस्थिती स्विकारायला तयार नव्हतंच. पु.ल. गेले ही बातमी माझ्या वडिलांनी मला फोन करून कळवली तीही नवरा घरी असल्याची खात्री करून घेऊन. माझं पु.ल. प्रेम त्यांना चांगलंच ठाऊक होतं. बातमी ऐकली आणि मुसमुसून रडायलाच लागले. घरातलंच कुणीतरी अत्यंत जवळचं माणूस गेल्यासारखं निराधार वाटत होतं मला. माझ्या नवऱ्याला कळेना की मी एव्हढी का रडतेय. तो अमराठी असल्यामुळे त्याने पुलंविषयी फक्त ऐकलं होतं. त्या दिवशी मी केलेला सगळा स्वयंपाक तसाच्या तसा बाजूला ठेवून दिला. घश्याखाली घासच उतरेना. त्या दिवशी मी दोन तास खपून मी पापलेटचं कालवण बनवलं होतं. त्या दिवसानंतर जवळ जवळ दोन वर्षे मी पापलेटला हातही लावला नाही. मासळी बाजारात पापलेट दिसलं तरी मला पु. ल. आठवायचे.........
पुढे वाचा -->https://cooldeepak.blogspot.in/2017/02/blog-post.html

Post has shared content
पुलंनी लिहिलेली अनेक वाक्य आपल्याला तोंडपाठ आहेत. पण तीच वाक्य मूळ स्वरूपात - पुलं च्याच हस्ताक्षरात लिहिलेली मी जेव्हा पाहिली तेव्हाची ही गोष्ट.

२००७
प्रोजेक्ट मॅनेजर ला "मी घरी चाललोय" असं डायरेक्ट तोंडावर सांगून असुरी आनंदानं ऑफिस मधून बाहेर पडलो आणि फोर्ट च्या दिशेने निघालो. 'एशियाटिक सोसायटी' आत्तापर्यंत सिनेमात पहिली होती आणि एक दोनदा बाहेरून. अर्थात मी उड्या मारत पोहोचलो तरी 'तिथे आपल्याला आत सोडतील का?' हा एक प्रश्न डोक्यात होताच. तिथे कोणी आपल्याला उगाच ओरडेल अशी भीती वाटत होती. पण तसं कोणी ओरडलं नाही. एका छोट्याश्या हॉलकडे जाणाऱ्या बाजूला बोर्डवर माहिती लिहिली होती. मी आत गेलो कोणी अडवल नाही.....
पुढे वाचा ->https://cooldeepak.blogspot.in/2016/11/blog-post.html

Post has shared content
Selfie with my new friend...
^~^
Photo


Flashed Below Zips. Getting Error in Dolby Atmos

"Unfortunatly Dolby Atmos has Stopped.


ARISE+Sound+Systems+Numbers+3.5

ARISE+Sound+Systems+Atmos+GUI+Add-On+for+Numbers


Moto G 2013
MM

Please Help

Post has shared content
पु. ल. देशपांडे यांच्या नस्ती उठाठेव पुस्तकातून

वन डॉटर शो - अर्थात एकपुत्री नाटक.
(संपूर्ण पुरुष पात्र विलागीत आवाज नाट्य )
निवेदक:
प्रस्तुत नाट्यातील प्रमुख पात्र बेबी हे आहे. हे पात्र हळूहळू एखाद्या नदीच्या पात्रासारखे वाढत जाते, हे कळेलच. दुसरे पात्र म्हणजे बेबी ची आई - तथा 'ममी'. ह्या 'आवाज नाट्यात' हे सर्वात जास्त आवाज करणारे पात्र आहे. ह्या नाटकातील अत्यंत गौण पात्र म्हणजे बेबीचा बाप उर्फ ड्याडी. हे पात्र सदैव आतल्या आवाजात बोलते.
ह्याखेरीज नाटकात अनेक पात्रे येतात व बहुदा हाय खाऊनच जातात.

खोताच्या वाडीत जर न चुकता हिंडू शकलात, डॉक्टर फान्सेस्का यांच्या म्याटरनिटी होम मधल्या एका स्पेशल रूममध्ये ममी मच्छरदाणीच्या पडद्या आड झोपल्या आहेत. - गाढ झोपल्या आहेत.
पुढे वाचा > https://cooldeepak.blogspot.in/2016/10/blog-post.html

Post has shared content
चिवड्यात अठरापगड गोष्टी असून त्याच्या भोवती मित्रमंडळीच्या अड्ड्याचे कुंपण आहे. मात्र चिवडा हा एकट्याने खाण्याचा पदार्थ नव्हे.
.
चिवड्याची चव खाणाऱ्यांच्या संख्येने गुणले असता वाढते! पण चिवड्यातला अत्यंत चविष्ट भाग तळाशी उरलेले तिखट-मीठ इतरांची नजर चुकवून तर्जनीने चेपून ती जीभेवर दाबल्यावर कळतो. ह्याला धैर्य लागते! .
चिवड्याचे मूळ स्वरूप म्हणजे भत्ता. ह्याला मजूर-चळवळीच्या प्रथम चरणात 'लेनिन मिक्श्चर' म्हणत असत. म्हणजे भोवती मार्क्सवादी गप्पा सुरू झाल्या की भत्त्याचे लेनिन मिक्श्चर होत असे! कुरमुरे, डाळ, दाणे, कांदा, बारीक शेव, कोथिंबीर, मिरच्या आणि उघड्यावर गप्पा! चारचौघांत जो ओतला की "अरे बाप रे! एवढं हे कोण संपवणार?" असा सार्वजनिक उद्गार निघून ज्याचा शेवट रिकाम्या कागदाखाली पडलेला शेंगदाणा हळूच उचलून तोंडात टाकण्यावर होतो, तो खरा भत्ता!
- माझे खाद्यजीवन (पु.ल.)
Wait while more posts are being loaded