Profile cover photo
Profile photo
Dinesh Gharat
95 followers
95 followers
About
Dinesh's posts

Post has attachment
Joint Venture !
STATE BANK OF INDIA आणि LIC चे joint venture... .. . . . ... SBI..... रांगेत शेवटपर्यंत " टिकलात " तर पैसे " आम्ही " देऊ.. LIC..... नाही " टिकलात " तर " आम्ही " देऊ..

Post has attachment
Top Universities !
भारतात ज्ञान वाटणा-या महान टाँप ४ युनिवर्सीटी.. १. WhatsApp ... २. पानटपरी ३. कटिंगचं दुकान ४. दारू पीलेला माणुस.. बाकी शाळा वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे

Post has attachment
Yogayog !
गोल्या : गण्या मले सांग,उत्तरपत्रिकेत सर्वात अगोदर काय लिहू बे...???? 😳 😳 😳 गण्या : लिही कि,"या उत्तर पत्रिकेत लिहीलेली सर्व उत्तरे काल्पनिक आहेत,यांचा  कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध नाही आणि जर काही संबंध आढळून आलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा... "

Post has attachment
फुलटू आगरी इश्टाईल !
फुलटू  आगरी इश्टाईल ! देवराम: ए बाला इक्र य. वेटर : क पाजे क तुला? देवराम : १ काॅपी कितीला ह ? वेटर : २० रुपे   देवराम :  तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना क एरा समजतं क ? वेटर : डोका फोरु तुजा डोका फोरु.. ते झेरॉकचं दुकान हाय.

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
Wait while more posts are being loaded