Profile cover photo
Profile photo
Pradeep Vaiddya
489 followers
489 followers
About
Pradeep's interests
View all
Pradeep's posts

Post has attachment
आज 19 जुलै 2016, सायं 7.30

एक्स्प्रेशन लॅब निर्मित
"हो नाही"
लेखक-दिग्दर्शक : प्रदीप वैद्य

सुदर्शन रंगमंच
देणगी प्रवेशिका प्रयोगापूर्वी एक तास उपलब्ध
फक्त 55 प्रेक्षकांना प्रवेश
गैरसोय टाळण्यासाठी आपण आम्हाला आधी फोन करु शकता
दूरध्वनी - यश - 7798989138, अंकिता 8975635794
Photo

Post has attachment
Photo

Post has attachment
Photo

Post has attachment
Receiving my THIRD META ... Recently at Delhi 
Photo

नाट्यसत्ताक पुरस्कार २०१६

(हे पुरस्कार एक दोन अपवाद वगळता कोणत्याही एकाच नाटकासाठी आहेत असे नाही. पुरस्कार एकापेक्षा जास्त व्यक्तीना दिला गेला असेल तिथे कोणताही गुणानुक्रम त्यात नाही)

लक्षवेधी अभिनेता
- ओम भूतकर
- शिवराज वायचळ
- क्षितिश दाते
- महेंद्र वाळुंज

लक्षवेधी अभिनेत्री
- श्रुती अत्रे
- कृतिका देव
- प्राजक्ता पाटील
- धारणा पंडित

लक्षणीय अभिनय संपूर्ण संच
- जॅकरंडा + पी डी ए
- आकांक्षा बाल रंगभूमी
- प्रेरणा एक कलामंच

लक्षवेधी दिग्दर्शन
- क्षितिश दाते
- विराजस कुलकर्णी व सूरज पारसनीस
- सागर लोधी

लक्षणीय लेखन
- ओम भूतकर

लक्षणीय विनोद निर्मिती
- अभय महाजन

लक्षवेधी निर्मितीमूल्य
- रविंद्र सातपुते
- शिवराज वायचळ

लक्षवेधी वेशभूषा-रंगभूषा
- रंगीत सावल्या नाटकासाठी रितेश तिवारी, हर्षदा आंबेडकर, नेहा थत्ते, शिवानी राठीवडेकर

लक्षवेधी नेपथ्य
- जयंत टोले

लक्षवेधी प्रकाशयोजना
- सचिन लेले

लक्षवेधी संगीत
- जयदीप वैद्य आणि साकेत कानेटकर

लक्षवेधी प्रसिद्धी
- सुनीत वडके

तीन दिग्दर्शकांची निवड "नवी दिशा विद्यावृत्ती"साठी केली गेली. ह्या अंतर्गत ह्यापैकी प्रत्येक दिग्दर्शकाने त्यांच्या या नव्या वाटेवर अधिक आत्मविश्वासाने चालत आगामी वर्षभराच्या काळात नव्याने एक नाटक बसवून त्याचा शुभारंभाचा प्रयोग पुणे नाट्यसत्ताक २०१७ मध्ये करायचे मान्य केल्यास त्यांच्या त्या प्रयोगाला पुणे नाट्यसत्ताक च्या सर्व लाभांसोबत प्रत्येकी रु ३५००० चा विद्यावृत्ती दिशा पुरस्कार दिला जाईल. हे तीन विद्यावृत्तीधारक पुरस्कारार्थी दिग्दर्शक आहेत

- शिवानी कराडकर
- निरंजन पेडणेकर
- श्रीकांत भिडे

Post has attachment
Do not miss ...
Photo

Post has attachment
Don't Miss This ....
Photo

Post has attachment
येत आहे हो .....
Photo

Post has attachment
Announcing New Batches ....
Photo

Post has attachment
Photo
Wait while more posts are being loaded