Profile cover photo
Profile photo
kamlesh kulkarni
28 followers
28 followers
About
Posts

Post has attachment
इतका आहे लळा
इतका आहे लळा तरीही
झाले आहे नको नको मी जगण्याला, जगणे
मजला करते आहे नको नको जो तो मजला सांगून
जातो “ काळ चालला पुढे पुढे ” इकडे साधी वेळ
गाठण्या होऊन जाते नको नको  पैशाने या आणली असती
किती सुखे मी दाराशी जुने जीर्ण हे दुखणे
कण्हते त्यात विकतचे नको नको कितीक...
Add a comment...

Post has attachment
मरून गेले झाड
मरून
गेले झाड तरीही कळले नाही कोणाचेही
अश्रू तेथे ढळले नाही गर्द
सावली होती तेव्हा होती गर्दी झडून
गेल्यावरी कुणी चुकचुकले नाही नुकते
नुकते आले होते वयात ते तर पाणी
कोठे मुरते त्याला कळले नाही वळवाचा
हा पाउस घेऊन आला वारा आज
किती वर्षातून ते थरथरले नाही नका...
Add a comment...

Post has attachment
या चौकात
फेसबुकी पॉपकॉर्नने पोट भरेना व्हॉट्सअॅपच्या खिडकीतून कुणी ढुंकवेना ‘काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं’च्या
ओझ्याखाली काहीच करवेना शेवटी, ‘आपल्याच खिशाला पैसा कमी लागला’ या
जागतिक विचारानं मी कुठल्याशा चौकाला लागलो तर चौकात, Being Human चा टीशर्ट घातलेल...
Add a comment...

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has shared content
Add a comment...

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
Add a comment...
Wait while more posts are being loaded