Profile cover photo
Profile photo
batmya
229 followers -
ऑनलाईन मराठी बातम्या एका जागी
ऑनलाईन मराठी बातम्या एका जागी

229 followers
About
batmya's posts

Post has attachment
ही दिवाळी आणि येते नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे, आनंदाचे आणि
भरभराटीचे जावो !

मायबोली परिवार.
http://www.maayboli.com/
http://www.batmya.com
(फोटो श्रेय: विकीमिडीयातून साभार)
Photo

Post has attachment
 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
Photo

Post has attachment
गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन

Post has attachment

मुंबईच्या सगळ्या बातम्या एका जागी पहा.
http://www.batmya.com/mumbai

लिंक आवडली तर नक्की  Share करा.

#mumbainews   #बातम्या  #मुंबईबातम्या
Photo

Post has shared content
 गुढीपाडव्याच्या  हार्दिक शुभेच्छा!

येते नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे , आनंदाचे आणि भरभराटीचे जावो !
 #happyगुढीपाडवा  

(रेखाटन: दुबईतले श्री समीर केतकर यांचे आभार)
 गुढीपाडव्याच्या  हार्दिक शुभेच्छा!

येते नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे , आनंदाचे आणि भरभराटीचे जावो !
 #happyगुढीपाडवा  

(रेखाटन: दुबईतले श्री समीर केतकर यांचे आभार)
Photo

Post has shared content
 
श्री श्याम नेगी,  वय ९७. स्वतंत्र भारताचे पहिले मतदार !
 या वयातही आजोबा नक्की मतदान करणार आहेत. तुम्ही?
#PledgeToVote
श्री श्याम नेगी,  वय ९७. स्वतंत्र भारताचे पहिले मतदार !
 त्यांचा मतदानावरचा आणि लोकशाही  प्रक्रियेवरचा विश्वास अढळ आहे. या वयातही आजोबा नक्की मतदान करणार आहेत. तुम्ही?
#PledgeToVote
जास्तित जास्त मित्रांना सांगा !

Post has shared content
ज्या जनमानसावर प्रभाव टाकण्याची धडपड मिडियावाले सातत्यानं करत असतात, त्या जनमानसा्ला केंव्हाच मिडियातला भ्रष्टाचार दिसलेला आहे. मायबोलीकर बापू करंदीकर यांचा विचारप्रवर्तक लेख आणि मायबोलीकर भाऊ नमस्कर यांचं बोलकं व्यंगचित्र. लेख आवडला तर नक्की  Share  करा.
http://www.maayboli.com/node/48136 #Happyहोळी
Photo

Post has attachment
मराठी भाषा दिवस २०१४
२६ ते २८ फेब्रुवारी या तीन दिवसांत आयोजित केलेल्या या महोत्सवात  अनेक ऑनलाईन उपक्रम आहेत. अधिक माहितीसाठी
http://www.maayboli.com/node/47657
उपक्रम आवडले तर नक्की  मित्रमंडळींना सांगा,
Photo
Wait while more posts are being loaded