Profile

Cover photo
Gouri Bargi
188 followers|514,093 views
AboutPostsPhotosVideos

Stream

Gouri Bargi

Shared publicly  - 
 
टेकडीवर जायची एकदा चटक लागली, म्हणजे भर पावसात, वर चिखल असेल हे माहित असताना सुद्धा जावंच लागतं तुम्हाला! तर असंच काल सकाळी रेनकोट – छत्रीसकट टेकडीवर निघाले. परवापासून एकदाचा पाऊस मनापासून बरसायला लागला होता, आणि लगेचच रस्त्या...
1
Add a comment...

Gouri Bargi

Shared publicly  - 
 
काल टेकडीवर गेलो होतो आम्ही. नुकतीच एक जरा मोठी सर येऊन गेली होती पावसाची, आणि जरा उशीरही झाला होता. त्यामुळे टेकडीवर फारसं कुणी नव्हतं. माऊ आणि तिच्या सखीचं डबक्यात खेळून झालं आणि मग खाऊ खायची वेळ झाली. तेवढ्यात माऊला तिथे ए...
1
Add a comment...

Gouri Bargi

Shared publicly  - 
 
सद्ध्या माऊची घरी रोज “ऍक्टिव्हिटी” असते एक तरी. म्हणजे क्रेयॉन, वॉटरकलर अशा कशाने तरी रंगकाम / चिकटवणं / मातीकाम असलं काहीतरी. याचा “जरा सराव करून घ्या” म्हणून शाळेतून सूचना आहे. आणि उड्या / गप्पा मारणं थांबवून माऊने असलं का...
1
Add a comment...

Gouri Bargi

Shared publicly  - 
 
नुकतीच एका लाडक्या मैत्रिणीची नव्याने ओळख झाली. आपल्या नेहेमीच्या गुलाबी –लाल शेवरीला (काटेसावर / शाल्मली) आणि तिच्या सोनेरी पिवळ्या रूपातल्या सोनसावरीला भेटले होते आतापर्यंत. थंडी संपता संपता सीतेचा अशोक आणि पळस – पांगारा झा...
1
Add a comment...
Have her in circles
188 people
Vishal Mogal's profile photo
Arun Khalkar's profile photo
Raj Danda's profile photo
mandar joglekar's profile photo
मराठी कॉर्नर's profile photo
Ajit Joglekar's profile photo
Dr Vijaykumar Mane's profile photo
Sachin Jadhav's profile photo
Rajesh Kulkarni's profile photo

Gouri Bargi

Shared publicly  - 
 
सॉफ्टवेअरमधलं, सॉफ्टवेअरशी संबंधित काम सोडून मला पाच वर्षं झाली. त्यानंतरचे सहा महिने फक्त तब्येत सुधारण्याच्या प्रयत्नांचे. पुढचं दीड वर्ष फक्त माऊचं. मग हळुहळू जरा हातपाय हलवायला सुरुवात केली, काय करता येईल, काय करावं, याचा...
1
1
Sagar Sadigale's profile photo
 
Interesting work. Would like to know more about it.
Btw, I'm returning back in July. Will write to you in detail later.

- Sagar

Sent from my iPhone
Add a comment...

Gouri Bargi

Shared publicly  - 
 
“ऑफिसमधल्या एकाच्या द्राक्षाच्या बागा आहेत, तो द्राक्षं देणार आहे मला वाईन बनवायला” अशी एक उडत उडत बातमी आलेली असते ती मी (बाकी अनेक घोषणांप्रमाणेच) कानाआड केलेली असते. आणि एका दिवशी अचानक पाच किलो द्राक्षं घरी येऊन पोहोचतात...
1
Add a comment...

Gouri Bargi

Shared publicly  - 
 
माऊ, तिचे आजोबा, माऊचा बाबा आणि मी तीन - चार दिवस महाबळेश्वरला जाऊन आलो. महाबळेश्वरला जाण्यात तसं विशेष काय आहे? पण ही भटकंती विशेष होती माझ्यासाठी. पहिल्यांदाच "रिलिव्हिंग ड्रायव्हर" ऐवजी मुख्य ड्रायव्हरच्या भूमिकेतून गाडी चा...
1
Add a comment...

Gouri Bargi

Shared publicly  - 
 
मी जेएनयूमध्ये शिकले आहे, आणि तिथलं स्वातंत्र्य मनापासून एन्जॉय केलेलं आहे. विशेषतः “खरं सांग, तो तुझा आतेभाऊच होता कशावरून?” अशी उलटतपासणी घेणार्‍या, रात्री आठ वाजता कुलूप लागणार्‍या “भाऊच्या शाळेतल्या” होस्टेलच्या कहाण्या ऐ...
1
Add a comment...

Gouri Bargi

Shared publicly  - 
 
माऊबरोबर पुस्तकं तशी बरीच वाचली जातात, आणि गाणी पण ती आवडीने बघते. पण बाकी टीव्ही, जाहिराती आणि कार्टून प्रकारापासून तिला तसं लांबच ठेवलंय आतापर्यंत. अधूनमधून एखादा सिनेमा तिच्याबरोबर बघायचा प्रयत्न असतो. काल माऊबरोबर “Findin...
1
Add a comment...
Basic Information
Gender
Female