Profile cover photo
Profile photo
Gajanan Mane
233 followers -
जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोप्प नाही.
जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोप्प नाही.

233 followers
About
Gajanan's posts

Post has attachment
"विवाह" आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान . . . . . 
म्हंटले तर दोन जीवाना जोडणारा धागा . . म्हंटले तर अनेक कुटुंबाना जोडणारा एक स्नेहबंध . . 
सात जन्माच्या गाठी जुळवणारा हा सोहळा . . . आपली उपस्थिती,  सुभेच्छा   . .  आणि आशिर्वाद याशिवाय हा  सोहळा अपूर्णच . . म्हणून या मंगलमय क्षणी आपली उपस्थिती हवीच म्हणून हे आग्रहाचे आणि आपुलकीचे आमंत्रण . . . !
____________________________________________
चि. गजानन  व  चि. सौ . का. आसावरी … यांचा शुभ विवाह 
____________________________________________

विवाह मुहूर्त : मिती पौष कृ . ५ शके १९३७ शुक्रवार दिनांक २९ . ०१. २०१६ रोजी दु. १२. २७ मि. अक्षतारोपण . 
विवाह स्थळ : आमचे घरी: मु पो आप्पाची वाडी (सर्कल शेजारी)  ता चिकोडी जि. बेळगाव 
मोबा : ९४२००१००६१ , ९४०३४५३८५३८५३
Photo

Post has attachment
वेडीवाकडी वळणे
एखाद्या घाटातून जाताताना . .वाहने सावकाश हाका असे फलक हमखास पाहायला भेटतात . . हे सावधानतेच सुचकच असते. पण,जीवनाची गाडी हाकताना अशीच वेडीवाकडी वळणे जीवनाच्या रस्त्यावर येतात . आपला पुढचा प्रवास नीट आणि सुखकर व्हावा असे वाटत असेल तर थोडे वाकडे व्हावेच लागते...

Post has attachment
वेडीवाकडी वळणे
एखाद्या घाटातून जाताताना . . वेडीवाकडी वळणे वाहने सावकाश हाका असे फलक हमखास पाहायला भेटतात . . हे सावधानतेच सुचकच असते. पण, जीवनाची गाडी हाकताना अशीच वेडीवाकडी वळणे जीवनाच्या रस्त्यावर येतात . आपला पुढचा प्रवास नीट आणि सुखकर व्हावा असे वाटत असेल तर थोडे वा...

Post has attachment
शेवटची भेट
काल  मला ती शेवटचे भेटण्यासाठी आली होती, दाबून ठेवलेल्या हुंद्क्याना मोकळीवाट करून देण्यासाठी. ती : परत तू प्रेमात पडशील. मी : निर्जीव देह फक्त जाळण्याच्याच कामाचा @ गजानन माने.

Post has attachment
Photo

Post has shared content
‎"unka vishwas mat karo jinki feelings waqt k sath change ho jaye...
vishwas unka karo jinki feelings waise rahe jab aapka waqt change ho jaye...."

Post has shared content

Post has attachment
Photo

कोल्हापुरातील काही मंडळानी पुढाकार घेऊन यंदा गणपती बाप्पाचे डॉल्बी विना स्वागत करायचे असा निर्णय घेतला आहे , हा निर्णय खरोखरच अतिशय चांगला असा आहे आणि याची अंमलबजावणी सर्व सार्वजनीक गणेश उत्सव मंडळानी करावी असा तो कौतुकास्पद असा आहे.
"डॉल्बीला गुड बाय करूया" असा डॉ. आरती परुळेकर यांचा एक लेख मागील वर्षी सकाळ मधून प्रसिद्ध झाला होता. त्यातील एक उतारा खरोखर विचार करायला लावणारा आहे तो असा :- पाश्याताना , आपली मुळची भारतीय असणारी योग पद्धती , प्राणायाम , भारतीय अन्न घटक , एकत्र कुटुंबव्यवस्था हि सर्व व्यवस्था त्यांना म्हणजे पाश्यात लोकांना व राष्ट्रांना योग्य वाटते. तर मग आपण आपले भारतीय सण साजरे करताना पारंपारिक ढोल , ताशे , झांज , लेझीमसारखे सुरेल व मधुर ध्वनी सोडून डॉल्बी सारखी प्रदूषण व शरीराला हानी पोहचवणारी वाद्ये कशासाठी ? आपल्याला आपल्याच पद्धतीचा जर कंटाळा व लाज वाटू लागली, तर आपण आपले सण साजरे करण्याचा उपद्व्याप तरी कश्याला करायचा. तेही स्वताचे व इतरांचे कान बरबाद करून ...!!

Post has shared content
Wait while more posts are being loaded