Profile cover photo
Profile photo
UNIQUE FEATURES | युनिक फीचर्स
49 followers -
समाजभिमुख, शोधक पत्रकारिता, अभिरुची संपन्न-समृद्ध अनुभव, सुजाण वाचक
समाजभिमुख, शोधक पत्रकारिता, अभिरुची संपन्न-समृद्ध अनुभव, सुजाण वाचक

49 followers
About
Posts

Post has attachment
ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांची खास ई-संमेलनानिमित्त घेतलेली मुलाखत...
Add a comment...

Post has attachment
Photo
Add a comment...

Post has attachment
‘युनिक फीचर्स’च्या वतीने आयोजित ‘मराठी ई-साहित्य संमेलना’चे अध्यक्षस्थान यंदा ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवी ‘पद्मश्री’ ना. धों. महानोर भूषवणार आहेत. या अभिनव संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे. ‘युनिक फीचर्स’च्या www.uniquefeatures.in या वेबसाइटवर हे ई-संमेलन रसिक वाचकांसाठी खुलं असणार आहे. 
‘युनिक फीचर्स’ने २०११ साली पहिले मराठी साहित्य ई-साहित्य संमेलन भरवून जगभरातल्या मराठी रसिक वाचकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा नवा पायंडा पाडला. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी पहिल्या ई-संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं, त्यानंतर दुसरं संमेलन कवी ग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली, तर तिसरं संमेलन ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आलं. वैविध्यपूर्ण विषयांना स्पर्श करणा-या तीनही संमेलनांचा रसिक-वाचकांनी वेबसाइटवर आस्वाद घेत भरभरून प्रतिसाद दिला. भारतातूनच नव्हे, तर जगभरातील मराठी रसिक या संमेलनात सहभागी झाले.
मराठी साहित्यविश्‍व समृद्ध करणार्‍या लेखक-कवींचे वेब डॉक्युमेंटेशन हा उपक्रम आम्ही गेल्या वर्षी सुरू केला. यंदाच्या संमेलनातही अशा दहा दिवंगत लेखक-कवींचे वेब डॉक्युमेंटेशन केले जाणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ते उपलब्ध असणार आहे.
Add a comment...
Wait while more posts are being loaded