Profile cover photo
Profile photo
Yogesh Jagtap
36 followers
36 followers
About
Posts

Post has attachment
मनभावन हा श्रावण . . . . .
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा अंतर्यामी सूर गवसला नाही आज किनारा श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा . . . . . यंदाच्या श्रावणातील भटकंती प्रचि ०१ प्रचि ०२ प्रचि ०३ प...
Add a comment...

Post has attachment
मानवनिर्मित आश्चर्य - "अजिंठा लेणी" (औरंगाबाद)
प्रचि ०१ औरंगाबाद शहरापासुन अजिंठाला पोहचण्या आधी साधारण ८ किमी अंतरावर
फर्दापुरच्या जवळ अजिंठा व्ह्यु पॉईंट आहे. आम्ही तेथुनच एका गाईडला घेऊन
खाली उतरलो. त्यामुळे वाटेत वाघुरनदीचा उगम, सप्तकुंड पाहता आले आणि अजिंठा
गुंफेचे विहंगम दृष्य बघता आले. माहिती...
Add a comment...

Post has attachment
अवघा रंग एक झाला . . . (आनंदवारी २०१७)
पाहु द्या रे मज विठोबाचे रूप लागलीसे भुक डोळा माझ्या . . . गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला... शतकामागुन शतकं उलटल...
Add a comment...

Post has attachment
भटकंती पुरेपुर @ कोल्हापूर
खिद्रापूर महाराष्ट्रातील खजुराहो अशी ओळख होईल इतके सुंदर आणि अप्रतिम मंदिर म्हणजेच
खिद्रापुर येथील कोपेश्वर मंदिर. कोल्हापुर जिल्ह्यापासुन साधारण ६५ किमी
अंतरावर कृष्णा नदीच्या काठी वसलेले खिद्रापुरचे कोपेश्वर मंदीर हे
स्थापत्य रचनेचा एक उत्कृष्ट नमुना आ...
Add a comment...

Post has attachment
५२ दरवाजांचे शहर - "औरंगाबाद"
जगाच्या पर्यटक नकाशामध्ये ठळकपणे चमकणारी वेरूळ आणि अजिंठा हि दोन नावे
म्हणजे मराठवाड्याच्या केंद्रस्थानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचे
कंठमणीच. महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी फिरलो पण विदर्भ आणि मराठवाडा
राहिलेला. यावर्षी ऑफिसच्या कामासाठी फेब्रुवारी महिन्या...
Add a comment...

Post has attachment
♣ पाऊसऋतु ♣
जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख सार्‍या आभाळाला देतो एक ओलसर रंग शब्द भिजूनि जातात, अर्थ थेंबांना येतात ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात प्रचि ०१ नभं उतरू आलं, चिंब थरथरवलं अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात . . . प्रचि ०२ मऊ कापसाने दरी गोठली ढगांनी किती ...
Add a comment...

Post has attachment
"फिरूनी नवी जन्मेन मी . . . "
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्यावाचुनी माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी, या वाहणार्‍या गाण्यातुनी लहरेन मी, बहरेन मी, शिशिरांतुनी उगवेन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी.... (गीत: सुधीर मोघे) प्रचि ०१ प्रचि ०२ प्रचि ०३ प्रचि ०४ प्रचि ०५ प...
Add a comment...

Post has attachment
मंझिल से बेहतर ये रास्ते...
सुट्ट्या आणि पर्यटन म्हटलं की लक्झरी बस, ट्रेन, विमान हि वाहनं आणि
त्यांच्या बुकिंगची धांदल आलीच. पण महाराष्ट्रातल्या अंतर्भागातील्या
एखाद्या किल्ल्याच्या किंवा जंगलाच्या भटकंतीला जाताना एका विशिष्ट
टप्प्याच्या पुढी हि "आपली" वाहनं कामाची नसतात. तिथे त्य...
Add a comment...

Post has attachment
जाता सातार्‍याला - "माणदेशी भटकंती"
प्रचि ०१ माण देश हा तसा दुष्काळी भाग. कमी पावसाचा प्रदेश. सितामाईच्या
डोंगरातुन उगम पावणार्‍या माणगंगा नदीच्या नावाने हा भाग ओळखला जातो. हा
भाग जरी दुष्काळाचा असला तरी पर्यटनाच्या बाबतीत मात्र सुकाळ आहे. छत्रपती
शिवरायांचे कुलदैवत "शिखर शिंगणापुर" , वर्ध...
Add a comment...

Post has attachment
जाता सातार्‍याला - "बारा मोटेची विहिर आणि दातेगड (सुंदरगड)"
व्हॉट्सअप व फेसबुकवर मध्यंतरी "बारा मोटेची विहिरीचा" फोटो आणि माहिती
फिरत होती. माहिती खरीच होती पण जे फोटो व्हॉट्सअपवर फिरत होते ते गुजरात,
पाटण मधील "राणीनी वाव" आणि "जयपुर-आग्रा रोडवरील "चांद बावडी"चे होत.
"राणीनी वाव" व "चांद बावडी"च्याच तोडीची आपल्य...
Add a comment...
Wait while more posts are being loaded