Profile cover photo
Profile photo
Rohan Tippe
11 followers
11 followers
About
Posts

Post has attachment
आज ३ महिने ३ दिवस झाले, त्याच्या नि तिच्या भेटीला. तो नेहमी येतो, तिच्या आठवणींना गोंजारतो, तिने दिलेल्या क्षणांत रमतो आणि त्या चौपाटीवरच्या प्रत्येक गोष्टीशी बोलतो.
त्याही त्याच्याशी बोलतात (त्याला वाटत), त्याला प्रश्न करतात?
आणि तो तिला फोन करण्याचा प्रयत्न करतो, फोन लागत नाही,
whatsapp ला लास्ट सीन पाहतो, तो शेवटच्या भेटीचा.
फेसबुक वर त्याच भेटीचा शेवटचा सेल्फी.
तो रडतो, रडत रडत वहिच एक पान फाडतो आणि लिहू लागतो!
पत्र... तिच्या परतीसाठी!!
Add a comment...

Post has attachment
"मी नाही करू शकत अस. स्वतःच्या सुखासाठी आपल्या आईबाबांना त्रास देण्याइतका खंबीर नाही मी. स्वतःच्या बाबांना रडताना पाहण्या इतका खमका नाही मी. त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना त्रास देऊन काही मिळवण्यापेक्षा तो मार्गच मला चालायचा नाही. त्यांना रडताना नाही पाहू शकत. म त्यासाठी मला सगळं, काहीही सोडावं लागलं तरी चालेल."
असं म्हणताना स्वतः त्याचे डोळे पाणावलेले. नजरेला नजर भिडल्यावर हसत म्हणाला.. म्हणजे माझं तस काही नाही, पण generally सांगतोय, मी तस काही करू शकत नाही.
माझ्या एका जवळच्या मित्राशी बोलताना त्याचे डोळे अन् माझे मन भरून आलं आणि आज हा ब्लॉग लिहावं वाटलं!
Add a comment...

Post has attachment
गड गड गटारी !!
गड गड गटारी !!
गड गड गटारी !!
rohantippe.blogspot.com
Add a comment...

Post has attachment
एका हरलेल्या मित्राला सावरणारा मित्र.. त्याला सावरताना त्याला शोधणारा मित्र..
प्रतिबिंब.
नक्की वाचा आणि वाचावा तुमच्याही त्या मित्राला!
प्रतिबिंब
प्रतिबिंब
rohantippe.blogspot.com
Add a comment...

Post has attachment
Add a comment...
Wait while more posts are being loaded