Profile cover photo
Profile photo
Wishwas Abhyankar
178 followers
178 followers
About
Wishwas's posts

Post has attachment
Reema Lagoo
रीमा लागू  (१९५८ - २०१७)

Post has attachment
विनोद खन्ना
विनोद खन्ना (१९४६ - २०१७)                                  

Post has attachment
एका गाण्यानं खूप काही घडून आलं ! - श्री. कौशल इनामदार
खासगी रेडिओवाहिनीमध्ये आलेल्या अनुभवानंतरची अस्वस्थता बराच काळ टिकून राहिली. एरवी या अस्वस्थतेचं रूपांतर रात्रीच्या जेवणाच्या वेळी होणाऱ्या चर्चेत होतं. मग सरकारच्या नावानं ठणाणा करून, राजकीय पक्षांवर दोषारोप करून आपण आपल्या सदसद्विवेकबुद्धीवरचा ताण हलका कर...

Post has attachment
...आणि म्हणे मराठी ‘डाउनमार्केट’! - श्री. कौशल इनामदार
‘मराठी अभिमानगीता’चा संपूर्ण प्रवास सविस्तर उलगडायचा तर तो अक्षरशः एका
पुस्तकाचा विषय होईल. तरीही या प्रवासाची काही क्षणचित्रं मी इथं मांडतो. आपल्याला
पाय आहेत ही जाणीव आपल्याला सर्वांत अधिक कधी होते? खूप चालल्यानंतर पाय
जेव्हा खूप दुखू लागतात, तेव्हा जश...

Post has attachment
स्वातंत्र्यदेवीची विनवणी
स्वातंत्र्यदेवीची विनवणी पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका। मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका।। सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे। काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरू नका।। अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका। अंध प्...

Post has attachment
इस्लामचा अर्थ - सलीम खान
इस्लामचा अर्थ आहे - शांती , अमन , पीस! ज्या धर्मात एकमेकांना भेटताच ' अस्-सलाम-वालेकुम ' म्हटलं जातं आणि उत्तर मिळतं- ' वालेकुम-अस्-सलाम '; ज्याचा अर्थ- 'खुदाकडून तुम्हाला शांती लाभो आणि खुदा तुमचा सांभाळ करो '. असा धर्म हिंसक असू शकतो ? ' बिसमिल्लाह इर्र र...

Post has attachment
एक शोकान्त उन्माद
दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमन यांना आपण न्यायालयांत हजर करू शकलो नाही. याकूब माफीचा साक्षीदार ठरला आणि अपराधीदेखील. परंतु त्याच्या अपराधासाठी फाशी दिली जाताना जो उन्माद दिसतो आहे, त्यातून प्रत्ययास येतो तो अशक्त व्यवस्थेने घेतलेला सूड.. सशक्ताने अशक्तावर ला...

Post has attachment
अखेरचा सलाम....
  अखेरचा सलाम हिंदूंचे तीर्थक्षेत्र रामेश्वर तिथेच बहरला एक विज्ञानेश्वर ना बुद्धीचा गर्व ना धर्माचा डंख विहरला ज्ञान-आकाशात लावून अग्नीपंख राष्ट्रोद्धारास्तव अर्पिली सदैव त्याने मती जाहला निष्कलंक निष्कपट राष्ट्रपती ऐसा नर न होणे पुन: नामे अब्दुल कलाम विनम...

Post has attachment
विज्ञानेश्वराचे प्रस्थान
कोळ्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम या
पोरास वैमानिक व्हावयाचे होते. तशी संधी आली असता ती त्यास नाकारली गेली.
हवाई दलाचे वैमानिक होण्यासाठी ते अपात्र ठरले. ते योग्यच झाले. कारण
विमानास पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण बंध तोडण्याचा अध...

Post has attachment
गणेशखिंड व्हाया अहमदनगर - सतीश आळेकर
'अशी पाखरे येती' नाटकाच्या तालमी अंदाजे सप्टेंबरमध्ये सुरू होणार
होत्या, हे जून ७० मध्ये ठरलं. पण दरम्यान त्याच वर्षी मला एम. एस्सी.ला
अ‍ॅडमिशन मिळाली ती पुणे विद्यापीठात न मिळता अहमदनगर कॉलेजच्या नव्याने
निघालेल्या बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये. त्याव...
Wait while more posts are being loaded