Profile cover photo
Profile photo
Sanjay Sonawani
577 followers
577 followers
About
Sanjay's posts

Post has attachment
शाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाता येईल?
जगातील प्रत्येक राष्ट्र आर्थिक महासत्ता व तेही नाही जमले तर त्यातल्या त्यात स्वयंपुर्ण बनण्याच्या प्रयत्नात असते. साम्यवादी राष्ट्रेही या तत्वाला अपवाद राहिलेली नाहीत. म्हणजे राजकीय प्रणाली साम्यवादी आणि आर्थिक प्रणाली मात्र भांडवलशाही असे तिचे रुप बनून गेल...

Post has attachment
विचारांचा दुष्काळ!
कोणी कोणत्या विचारसरणीचे असावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विशिष्ट विचारसरणीचे म्हणवून घेणा-यांनाही ती विचारसरणी समजलेली असते असे म्हणणे धारिष्ट्याचे आहे. बव्हंशीवेळा भंपकांचाच भरणा कोणत्याही विचारधारेत अधिक असल्याचे दिसते. या भंपकांमुळे मूळ विचारसरणी, मग ...

Post has attachment
बेरोजगारीच्या विळख्यात भारत!
मोदी सरकार ‘अच्छे दिन’चा डंका पिटत केंद्रात स्थानापन्न झाले, त्याला आता तीन वर्षे उलटून गेली आहेत. निवडणुकीतील या यशात “आम्ही प्रतिवर्षी दोन कोटी नवे रोजगार निर्माण करू!’ या घोषणेचाही समावेश होता. सामान्य नागरिक वास्तविकता आणि भ्रामक घोषणा यातील फरक कधी समज...

Post has attachment
आर्थिक साम्राज्यवाद आणि राष्ट्रे
जागतिकीकरणामुळे देशांच्या सीमा धुसर होत चालल्या आहेत. कोणत्याही देशाचा उद्योजक अन्य देशांत स्वस्तात उत्पादन करुन आपला ब्रांड देत ते जगभर विकत आहे. "मेड इन अमेरिका" असे लेबल लावणा-या वस्तू अमेरिकेतच बनवल्या जात नसतात. त्या चीनमध्येही अथवा कोठेही उत्पादित केल...

Post has attachment
नियतीचा खेलंगोल...
अंधारांच्या कातळांखाली  चिरडले गेलेले मातकट धुळीतून  बाहेर येवू पाहणारे  कोंदट हुंदके शेवटी  थकून रुजतात त्याच  दबलेल्या मढ्यांनी  केलेल्या कुबट मातीत एक तरी सूर्य येईल कधीतरी या अपार आशेत! सूर्य आकाशात अगणित पण अंधार मध्ये आडवा चिरंजीवी अश्वत्थाम्यासारखा व...

Post has attachment

Post has attachment
निष्प्राण जगणे
विगताच्या सुन्न छायेत  अस्वस्थतेचे पीक भयंकर घेत विकराल मिठीत विश्वाला गुदमरवत आहे  वर्तमान! आत्मघातासाठी सुसाट धावत निघालेल्या  सावल्या पण त्यांना कडे मिळत नाहीत. लुतभ-या कुत्र्यासारखे जगणे पाठ सोडत नाही. सर्वत्र तरी असतात गप्पा चकदंभी  श्रेयांच्या अभिमाना...

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
Wait while more posts are being loaded