Profile cover photo
Profile photo
Lina Satote
225 followers
225 followers
About
Lina's posts

Friendship is a little more trust,
A little less try,
A little more laugh,
And a little less cry,
A little more WE and a little less I......

दवबिंदु…ज्याला स्वत:च अस अस्तीत्व नसते…जीवन मिळते तेही क्षणभंगुर…तरीही तो असेपर्यंत चैतन्याची उधळणच करत असतो…आपल्या वाटयाला आलेल्या प्रत्येक क्षणाला तो आनंद वाटत असतो…आकाशातील इंद्रधनुला साद घालतानाही आपली मातीची ओढ कायम ठेवतो…आणि म्हणुनच आपल्या अल्पश्या आयुष्यातही तो खुप जगतो आणि आपली आल्हाददायक छाप मागे सोडतो.....
शुभ प्रभात...!!
Wait while more posts are being loaded