Profile cover photo
Profile photo
Yash IVF
7 followers -
PEARL Women's Hospital & Yash-IVF is a state-of-the-art treatment center for women of all ages with a specialisation in Infertlity treatment
PEARL Women's Hospital & Yash-IVF is a state-of-the-art treatment center for women of all ages with a specialisation in Infertlity treatment

7 followers
About
Posts

Post has attachment
What Are The Chances That A Second IVF Cycle Will Be Successful?
The chances of a successful second IVF cycle depends upon many factors, including
• Age of the couple, especially the female partner
• quality and quantity of the Sperm, quality of the egg and subsequently the embryo quality
• Technological factors like efficiency of the ovarian stimulation
• The Number of eggs retrieved plays a significant role
• Uterine issues
• Genetic and chromosomal competence of the embryos

#IVF #pune #health #fertility #lifestyle #treatment #clinic #woman #hospital #planned #parenthood
Photo
Add a comment...

IVF प्रक्रीये मधील अपयशाचे प्रमाण कसे कमी होईल ?
IVF प्रक्रीया वारंवार अपयशी होण्याची बरीच वेगवेगळी कारणे आहेत. ह्या सगळ्यांवर बराच शोध झाला आहे, ज्यामुळे IVF तंत्राद्नायानात प्रचंड सुधार झाला असून यशस्वी होण्याचे प्रमाण आता वाढत आहे.
ही प्रक्रीया वारंवार का अयशस्वी होते? बहुदा गर्भाशयाच्या एंडोमेट्रियमवर गर्भांची धारणा होत नाही. कदाचित गर्भाच्या गुणवत्तेत किंवा संख्येमध्ये किंवा एंडोमेट्रियमच्या पातळीत समस्या निर्माण होते. आता अत्याधुनिक तंत्रज्ञांनामुळे मूळ कारणे समजण्यास मदत झाली आहे आणि त्यावर उपाय निघल्यामुळे जवळ जवळ सर्व जोडप्यांना पालकत्व मिळणे शक्य झाले आहे.

What Are The Genetic Factors That Affect Conception?
In almost 95% of the cases, the problem is related to embryo arrest, a result of chromosomal or other genetic abnormalities in the embryos. Such embryos are not capable of normal development and subsequent implantation. In some patients implantation takes place but we see repeated abortions, possibly owing to an over receptive endometrium.

#IVF #pune #health #fertility #lifestyle #treatment #clinic #woman #hospital #planned #parenthood
Photo
Add a comment...

Post has attachment
वारंवार IVF करूनही गर्भधारणा का होत नाही ?
बर्यााच वंध्यत्वाशी झुंजणाऱ्या जोडप्यांनी चांगल्या IVF केंद्रामध्ये उत्तम दर्जाचा कार्यक्रम निवडला तर त्यांच्या पाहिल्याच IVF चक्रामध्ये गर्भधारणा होऊ शकते. मात्र, काही जोडप्यांनी जरीही चांगल्या दर्जाच्या कार्यक्रमात भाग घेतला, तरीही त्यांना गर्भधारणा होत नाही. आयव्हीएफ दरम्यान, उच्च दर्ज्याचे गर्भ रोपण केल्या पश्चातही गर्भधारणा होत नाही, ह्या वस्तुस्तिथीला तज्ञांना सामोरे जावे लागते. आता मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञांनामुळे ह्या वस्तुस्तिथीची कारणे समजण्यास मदत झाली आहे आणि त्यावर उपाय निघाल्यामुळे जवळ जवळ सर्व जोडप्यांना पालकत्व मिळणे शक्य झाले आहे.

#IVF #pune #health #fertility #lifestyle #treatment #clinic #woman #hospital #planned #parenthood
Photo
Add a comment...

Post has attachment
There are a variety of causes of recurrent IVF failure and a lot of research is taking place in developing strategies to improve success rates.
Why does a cycle fail? Invariably implantation of the embryo into the uterine endometrium does not occur. The problem may be with either embryo quality and/or quantity, or with the uterine endometrium. Advances in understanding the underlying causes and treating them have made it possible for almost all couples to achieve parenthood.
Photo
Add a comment...

Post has attachment
For many infertile couples, their first IVF cycle ends in conception and pregnancy if they select a reputed IVF center with a high-quality program. For an equal number of couples, however, the first cycle may not lead to a pregnancy, despite a high-quality program. Failure of conception in spite of repeated transfers of apparently good quality embryos is an issue commonly faced by IVF specialists. Advances in understanding the underlying causes and treating them have made it possible for almost all couples to achieve parenthood

#IVF #pune #health #fertility #lifestyle #treatment #clinic #woman #hospital #planned #parenthood
Photo
Add a comment...

Post has attachment
Adenomyosis मुळे झालेल्या AUB ची हाताळनी करण्याचे पर्याय कोणते ?
Adenomyosis हा जरी जीवघेणा नसला तरी हे समजणे आवश्यक आहे कारण की त्यामुळे होणाऱ्या वेदना व् रक्तस्त्रावामुळे तुमच्या जीवनशैलित प्रचंड व्यत्यय येऊ शकतात, तुमचे जीवनमान विस्कळीत होते. जयI रुग्णांच्यात लक्षणांची तीव्रता कमी आढळते, त्यांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासत नाही. जे खुप जास्त ग्रासलेले आहेत, व जिथे गर्भधारणेशि निगडित समस्या उद्भवतायत तिथे adenomyosis ची लक्ष्यणे कमी करण्यावर भर दिला जातो, किंवा जिथे औषधोपचाराचा फायदा होत नाही तिथे शास्त्रक्रियेचा आधार घेतला जातो.

Learn more at www.pearlwomenshospital.com

#MC #menstruation #spotting #Abnormal #Uterine #bleeding #AUB #Adenomyosis #treatment #endometrium #painful #cramps #hormones #monthly #cycle #pattern #hospital #pune #health
Photo
Add a comment...

Post has attachment
गर्भाशयाच्या असामान्य रक्तस्त्रावाशि संलग्न adenomyosis कसा हताळावा ?
ह्याचे निदान कसे कराल ?
ह्याची सुरुवात शारीरिक परीक्षणाद्वारे गर्भाशयावर सूज आहे का ह्याच्या तपासणी पासून होते. सोनोग्राफीच्या सहाय्याने हे निश्चित केले जाते. SONOLOGY तपासणीतुन काही निष्पन्न न झाल्यास MRI केला जातो. Adenomyosis असलेल्या रुग्णांमध्ये गर्भाशयाचा आकारमान हा सर्वसामान्याच्या दुप्पट किंवा तिप्पट असू शकतो.

Learn more at www.pearlwomenshospital.com

#MC #menstruation #spotting #Abnormal #Uterine #bleeding #AUB #Adenomyosis #treatment #endometrium #painful #cramps #hormones #monthly #cycle #pattern #hospital #pune #health
Photo
Add a comment...

Post has attachment
Adenomyosis मुळे असामान्य रक्तस्त्राव होतो का.?
Adenomyosis ह्या स्थितिमध्ये गर्भाशयाची अंत:पटल (endometrium) ही गर्भाशयाच्या स्नायुनच्या भिंती (myometrium) मधून वाढते. दिर्घकाळ येणाऱ्या पाळीसंबंधीच्या तीव्र वेदना, पाळीतील अनियमितता, दोन पाळ्यान दरम्यान रक्तस्त्राव, पाळिआधि पोटात फुगोशिं आणि पोटात गोळा येणे, रक्त साखळणे व् पाळी दरम्यान अतिरक्तस्त्राव हे सर्व adenomyosis ची सामान्य लक्षणे आहेत. ह्या अवस्थेमुळे गर्भाशयाला सूज येऊ शकते, पाळी दरमयांच्या रक्तस्त्रावाचा कालावधि व् तीव्रता जास्त असू शकतो, मासिक पाळी व समागम हे अस्वस्थदायि व त्रासदायक असू शकतात.
ह्याचे मूळ कारण अजूनही माहीत नसले तरी शरीरातील estrogenच्या वाढत्या पातळीशी adenomyosis संबंधित आहे. जेव्हा estrogenची पातळी खालावते तेव्हात्रास कमी होत नाहीसा होतो आणि रुग्णाचे स्वास्थ्य सुधारते.

Learn more at www.pearlwomenshospital.com

#MC #menstruation #spotting #Abnormal #Uterine #bleeding #AUB #Adenomyosis #treatment #endometrium #painful #cramps #hormones #monthly #cycle #pattern #hospital #pune #health
Photo
Add a comment...
Wait while more posts are being loaded