Profile cover photo
Profile photo
Tanmay Kanitkar
197 followers
197 followers
About
Posts

Post has attachment
आर या पार
‘नातं टिकवण्यासाठी नात्यात पारदर्शकता हवी’ हे किंवा असली
वाक्य वापरून वापरून किती गुळमुळीत झाली आहेत, नाही का ? पण तरीही , माणसामाणसांच्या नात्यात लपवाछपवी , अर्धसत्य , अपारदर्शकता हे प्रकार काही हद्दपार झालेले नाहीत. खोटं पकडायचा एक मार्ग
शोधला की माणूस खो...
आर या पार
आर या पार
blog.tanmaykanitkar.in

Post has attachment
आर या पार
‘नातं टिकवण्यासाठी नात्यात पारदर्शकता हवी’ हे किंवा असली
वाक्य वापरून वापरून किती गुळमुळीत झाली आहेत, नाही का ? पण तरीही , माणसामाणसांच्या नात्यात लपवाछपवी , अर्धसत्य , अपारदर्शकता हे प्रकार काही हद्दपार झालेले नाहीत. खोटं पकडायचा एक मार्ग
शोधला की माणूस खो...
आर या पार
आर या पार
blog.tanmaykanitkar.in

Post has attachment
तडजोडीच्या पुढे जाताना
“आमचा मुलगा एवढे जास्त कमावतो की मुलीला काहीही जॉब वगैरे करण्याची गरजच
नाही.”, असं म्हणणारे पालक आजही भेटतात तेव्हा मला, खरंच सांगतो , काय बोलावं ते पटकन कळतच नाही. “आमच्या
मुलीचा पगार अमुक अमुक आहे , पण त्यापेक्षा जास्त पगार
असणाराच नवरा असावा कारण शेवटी घ...

Post has attachment
‘स्व’च्या ओळखीसाठी नव्या वाटा
ज्या व्यक्तीसाठी जोडीदार शोधायचा आहे , ती व्यक्ती मुळात कशी आहे , ही एक गोष्ट जोडीदार निवडताना
अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. जेव्हापासून आपण समाजात हा जोड्या लावण्याचा
उद्योग आरंभला आहे (म्हणजे अक्षरशः हजारो वर्ष!) तेव्हापासूनच हा प्रश्न
महत्त्वाचा आहे....

Post has attachment
...प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
दरवर्षी आम्ही शाळेचे माजी विद्यार्थी आमच्या शाळेत स्वातंत्र्य
दिनाला झेंडा वंदनासाठी जातो. याही वर्षी गेलो होतो. शाळेत असताना अक्षरश: हजारो
वेळा म्हणलेली आपली प्रतिज्ञा पुन्हा म्हणली. त्यातलं हे एक वाक्य मला खूप आवडतं- ‘ प्रत्येकाशी सौजन्याने वागेन ’ . त्या...

Post has attachment
‘सेक्शुअल कम्पॅटिबिलीटी’चं काय करायचं?
“स्वभाव आणि पर्सनॅलिटी तर यातून समजेल पण...मला एक प्रश्न आहे...” , मानसीने जरा अडखळत विचारलं , “या गोष्टी आहेत महत्त्वाच्या पण , सेक्शुअल
कम्पॅटिबिलीटी लग्ना आधी कशी तपासून बघायची ? ” आम्ही
आमच्याकडे येणार्‍या लग्नाला उभ्या मुला-मुलींसाठी काही चाचण्या तयार ...

Post has attachment
नव्याची नवलाई
मध्यंतरी मी नेटफ्लिक्सवर ‘न्यूनेस’ नावाचा एक सिनेमा बघितला. आयुष्यात नाविन्य शोधू पाहणाऱ्या एका तरुण जोडप्याची ती प्रेमकथा. नाविन्याची सवय असणारे दोघं नात्यांत स्थैर्य आल्यावर अस्वस्थ होतात आणि वेगळे होतात वगैरे कथा आहे त्याची. सिनेमा तसा सामान्यच वाटला मला...

Post has attachment
द पनामा पेपर्स
एका शांत रात्री १० वाजता जर्मनीतल्या बास्टीयन ओबेरमायर या पत्रकाराला एका
अनामिक व्यक्तीकडून ऑनलाईन संपर्क साधला गेला. ‘ जॉन डो ’ असं त्याने स्वतःचं टोपणनाव
सांगितलं. कर चुकवणाऱ्या आणि काळा पैसा लपवणाऱ्या लोकांची माहिती दिली जाईल असं त्या
व्यक्तीने सांगितलं....

Post has attachment
थांबा, पहा आणि मग पुढे जा!
मध्यंतरी एक मुलगा मला भेटला. सोयीपुरतं त्याला रोहन
म्हणूया. तर हा रोहन सांगत होता की त्याने एका विवाहसंस्थेच्या वेबसाईटवरच्या
तब्बल दोनशे मुलींच्या प्रोफाईल्स बघून त्यांना नापसंत केलंय. तो मोठा चिंतेत दिसत
होता. अजून थोडी चर्चा केल्यावर माझ्या लक्षात आलं की...

Post has attachment
माझ्या हातातल्या गोष्टी
‘ शिप ऑफ थिसिअस ’ या नितांत सुंदर सिनेमात एक प्रसंग
होता. शेअर ब्रोकर असणारा नवीन नावाचा एक तिशीच्या आसपासचा मुलगा एका गरीब माणसाला
न्याय देण्यासाठी प्रचंड झटतो. त्याच्या परीने त्याला शक्य ते सारं करतो. पण सगळं
शक्य होत नाही. शेवटी थकून , काहीसा निराश होत त...
Wait while more posts are being loaded