Profile cover photo
Profile photo
vijay kumbhar (kvijay14)
Right To Information
Right To Information
About
vijay's posts

Post has attachment
The Maharashtra Real Estate Rules; Latest victim of Bureaucracy & Builder nexus
The Real Estate Act (REA) was brought to protect the interest of consumers in the real estate sector . However literary genius of mantralay have made mockery of it. Literary genius are those persons in Maharashtra mantralay who make mockery of good laws by cleverly drafting rules or issuing circulars without any authority. Earlier they did it with The Right to information act and The Right to Services Act. Now their latest victim is The Real Estate Act. The way rules of this act are drafted clearly indicate that these literary genius have acted as stooges of builder lobby.These rules give an open licence for builders to strangulate innocent real estate consumers.Compared to other states only Maharashtra has given such discretionary powers to the builders.Read More - https://goo.gl/vd1CwW


Post has attachment
The Real Estate Act (REA) was brought to protect the interest of consumers in the real estate sector . However literary genius of mantralay have made mockery of it. Literary genius are those persons in Maharashtra mantralay who make mockery of good laws by cleverly drafting rules or issuing circulars without any authority. Earlier they did it with The Right to information act and The Right to Services Act. Now their latest victim is The Real Estate Act. The way rules of this act are drafted clearly indicate that these literary genius have acted as stooges of builder lobby.These rules give an open licence for builders to strangulate innocent real estate consumers.Compared to other states only Maharashtra has given such discretionary powers to the builders.

Post has attachment
The Maharashtra Real Estate Rules; Latest victim of Bureaucracy & Builder nexus
The Real Estate Act (REA) was brought to protect the interest of consumers in the real estate sector . However literary genius of mantralay have made mockery of it. Literary  genius  are those persons in Maharashtra mantralay who make mockery of good laws b...

Post has attachment
महाराष्ट्र स्थावर संपदा कायद्याचे जवळपास सर्व नियम आता प्रसिद्ध झाले असल्याने आता एक मे पासून महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे कामकाज सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयातील परिपत्रकवाल्या साहित्यिकांना पुन्हा एकदा शब्दांचे खेळ करून एका चांगल्या कायद्याच्या मूळ हेतूलाच सुरूंग लावल्याचे हे नियम पाहिले की लक्षात येते.मंत्रालयातील परिपत्रकवाले साहित्यिक म्हणजे ते लोक जे कोणत्याही चांगल्या कायद्याची परिपत्रके काढून वाट लावतात. स्थावर संपदा कायद्याच्या नियमात बिल्डरांना भरपुर सवलत देण्याचा प्रयत्न झाल्याने या कायद्याचा कितपत उपयोग सामान्य ग्राहकांना मिळेल याबाबत शंका आहे .
महाराष्ट्राचे स्थावर संपदा (रेरा) नियम; शासनाचे पुन्हा बिल्डरधार्जिने धोरण
महाराष्ट्र स्थावर संपदा कायद्याचे जवळपास सर्व नियम आता प्रसिद्ध झाले असल्याने आता एक मे पासून महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे कामकाज सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयातील परिपत्रकवाल्या साहित्यिकांना पु...
vijaykumbhar-marathi.blogspot.com

Post has attachment
महाराष्ट्राचे स्थावर संपदा (रेरा) नियम; शासनाचे पुन्हा बिल्डरधार्जिने धोरण
महाराष्ट्र
स्थावर संपदा कायद्याचे जवळपास सर्व नियम आता प्रसिद्ध झाले असल्याने आता एक मे पासून
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे कामकाज सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला
आहे. मंत्रालयातील परिपत्रकवाल्या साहित्यिकांना पुन्हा एकदा शब्दांचे खेळ करून एका
...
महाराष्ट्राचे स्थावर संपदा (रेरा) नियम; शासनाचे पुन्हा बिल्डरधार्जिने धोरण
महाराष्ट्र स्थावर संपदा कायद्याचे जवळपास सर्व नियम आता प्रसिद्ध झाले असल्याने आता एक मे पासून महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे कामकाज सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयातील परिपत्रकवाल्या साहित्यिकांना पु...
vijaykumbhar-marathi.blogspot.com

Post has attachment
काल केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल’च्या (व्हीव्हीपॅट) १६ लाख यंत्रांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवडणूका आहेत त्यांतील इच्छुकांनी आमच्या निवडणूका खरेच व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे होतील का ? असे विचारायला सुरुवात केली .ते स्वाभाविकही आहे कारण नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या आणि काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जे काही घडले त्या धक्क्यातून अनेकजण अद्यापही सावरलेले नाहीत. त्यामूळे आपली निवडणूक कशी होणार याबाबत भावी इच्छुकांना उत्सुकता आहे. मात्र त्यांच्या दुर्दैवाने किमान महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणूका व्हीव्हीपॅट लावून होतील असे सध्यातरी वाटत नाही

Post has attachment
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकाही व्हीव्हीपॅट शिवायच
काल केंद्रीय
मंत्रिमंडळाने ‘ व्होटर
व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल ’ च्या
(व्हीव्हीपॅट) १६ लाख यंत्रांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच
आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवडणूका आहेत त्यांतील इच्छुकांनी
आमच्या निवडणूका खरेच व्हीव्हीप...

Post has attachment
पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने टेम्पल रोज रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडकडून फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांशी नुकताच संवाद साधला. आर्थीक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेश पुराणिक ( फोन – ०९८७०१९६०७१) टेम्पल रोजमधील गुंतवणूकदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.आतापर्यंत सुमारे ५० च्या आसपास तक्रारीही दाखल झाल्या आहेत. परंतु कागदपत्रांवर सह्या करताना योग्य ती काळजी न घेतल्याने तसेच जवळच्याच लोकांच्या शिफारशीने गुंतवणुक केल्याने तक्रारी नोंदवण्यास ते धजावत नाहीत. त्याचप्रमाणे अद्यापही बरेच गुंतवणुकदार अद्यापही प्रवर्तकांच्या भुलथापांना बळी पडून आणि आपले पैसे कधीतरी परत मिळेल किंवा एखादा प्लॉटतरी मिळेल या आशेने तक्रार करायला पुढे येत नाहीत.
असो, काही असले तरी जोपर्यंत असे गुंतवणूकदार आहेत तोपर्यंत नव्या नव्या फसव्या योजना येतच रहाणार आहेत.आपण मात्र शक्य असेल तितकी मदत करत रहाणारच आहोत. म्हणून दर रविवारी होंणा-या माहिती अधिकार कट्ट्यावर याही वेळी फसव्या आर्थिक आणि स्थावर मालमत्तांच्या योजनांना बळी पडलेल्या गुंतवणूकदारांच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत.माहिती अधिकार कट्टा , रविवार दिनांक १६ एप्रिल २०१७ रोजी, सकाळी ९.३० ते १०.३० , चित्तरंजन वाटीका, शिवाजीनगर , पुणे

Post has attachment
फसव्या योजनांमधील गुंतवणुकदार;निरागस बिचारे की पैसेवाले मुर्ख ?
पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने टेम्पल रोज
रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कडून फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांशी नुकताच
संवाद साधला. आ र्थी क
गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेश पुराणिक ( फोन – ०९८७०१९६०७१) टेम्पल रोजमधील गुंतवणूकदारांच्या
तक्रारी ऐकून घेतल्या...

Post has attachment
In a shocking revelation Returning Officer ( RO) of Pune civic polls has admitted that ballot units ( BU) were changed and mock poll was conducted one day before actual polling day in absence of candidates or there representatives .In an explanation to this writer’s earlier post “EVMs may not be but system is vulnerable to fraud” and in a reply to candidate of ward no 33 the returning officer ( RO) has admitted many mistakes during election process , but has termed those as human errors. RO’s explanation has raised more doubts about election process that was conducted for Pune Municipal Corporation in February 2017.
Wait while more posts are being loaded