Profile cover photo
Profile photo
VNMKV Parbhani (वनामकृवि, परभणी)
147 followers -
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (महाराष्‍ट्र)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (महाराष्‍ट्र)

147 followers
About
Posts

Post has attachment
वनामकृविच्‍या रब्‍बी पीक शेतकरी मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद
सविस्‍तर बातमी थोडयाच वेळात 

Post has attachment
वनामकृविला सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी राज्‍य शासनाकडुन पाच कोटी रूपयाचा निधी मंजुर
राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमध्ये नुकतेच सेंद्रीय
शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी राज्यशासनाने मान्यता दिली असुन
यासाठी प्रत्येक विद्यापीठाला पाच कोटी प्रमाणे एकूण 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला
आहे. नुकतेच वसंतराव नाईक मराठव...

Post has attachment
वनामकृविच्या. विदयापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी कार्यक्रमास मोठा प्रतिसाद
पंधरवाडयात परभणी व हिंगोली जिल्‍हयातील 52 गावांत विद्यापीठ
शास्‍त्रज्ञाचे मार्गदर्शन व प्रक्षेत्र भेटी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान
माहीती केंद्राच्‍या वतीने राष्‍ट्रीय कृषि
विकास योजने अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्‍हयातील विवि...

Post has attachment
वनामकृवित रब्‍बी पीक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन
सहकार राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्‍हयाचे
पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्‍या हस्‍ते मेळाव्‍याचे उद्घाटन   वि़द्यापीठ
संशोधित रब्‍बी पिकांच्‍या विविध वाणाचे साधारणत: 450 क्विंटल सत्‍यतादर्शक बियाणे
विक्रीस होणार उपलब्‍ध वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...

Post has attachment
अध्‍यापनात विद्यार्थी – प्राध्‍यापक यांच्यात दुहेरी संवाद झाला पाहिजे....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
वनामकृवित पाच दिवसीय प्रशिक्षण
कार्याक्रमाचा समारोप अध्‍यायन हि एकेरी संवादाची
प्रक्रिया न राहता, विद्यार्थ्‍यी व प्राध्‍यापक  यांच्‍यात  दुहेरी संवाद झाला पाहिजे,
तरच चांगले विद्यार्थ्‍यी घडतील. शिकणे ही अविरत प्रक्रिया असुन प्राध्‍यापकांनी
अध्‍यायनासाठी न...

Post has attachment
विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या ध्‍येयासोबत आवडी जोपासावी.....जिल्‍हा पोलिस अधिक्षक मा. डॉ दिलीप झळके
वनामकृवितील परभणी कृषी महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांच्‍या
उद्बोधन कार्यक्रमात प्रतिपादन प्रगत देशात विद्यार्थ्‍यी जे आवडते ते करतात तर
भारतात जे आवडते ते करण्‍याची संधी फार कमी विद्यार्थ्‍यांना प्राप्‍त होत. आवडीच्‍या
क्षेत्रात आपण आपल्‍या पुर्ण क...

Post has attachment
वनामकृवितील सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने मौजे असोला येथे कार्यशाळा संपन्न

Post has attachment
कृ‍षी पदवीधरांनी एकत्र येऊन तणावग्रस्‍त शेतक-यांना आधार द्यावा.......श्री. विनायक हेगाणा
वनामकृविच्‍या कृषी महाविद्यालयात गणेश उत्‍सवा निमित्‍त व्‍याख्‍यानाचे आयोजन छायाचित्र :  कृषी महाविद्यालयात गणेश
उत्‍सवानिमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या क्रिकेट स्‍पर्धेतील विजयी संघाने पुरस्‍काराची
रक्‍कम शिवार संसद युवा चळवळीसाठी देणगी म्‍हणुन देतांना प्राचार्य...

Post has attachment
चांगले विद्यार्थ्यी घडवण्यासाठी प्राध्यापकांना अध्यापन कार्यक्षमता वृध्दींगत गरजेचे....कुलगुरू मा. डॉ. बी. व्यं‍कटेश्वरलु
वनामकृवित पाच दिवसीय प्रशिक्षण
कार्याक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयात चांगले विद्यार्थ्‍यी
घडवयाचे असतील तर प्राध्‍यापकांना अध्‍यापनातील कार्यक्षमता वाढवावी लागेल, त्‍याकरिता
सातत्‍याने प्रशिक्षणाची गरज लागते. प्राध्‍यापकांनी आपल्‍या अध्‍यापन कार्यावर पुर्णपणे...

Post has attachment
बॅकिंग क्षेत्रात कृषी पदवीधरांना मोठया संधी........ प्रा. आकाश जाधव
वनामकृविच्‍या कृषी महाविद्यालयात गणेश उत्‍सवानिमित्‍त व्‍याख्‍यानमालेचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी महाविद्यालयात
गणेश उत्‍सवानिमित्‍त व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 1 सष्‍टेबर
रोजी ‘ कृषी पदवीधरांना बॅ...
Wait while more posts are being loaded