Profile

Cover photo
Gautam Date
76 followers|562,619 views
AboutPostsPhotosYouTube

Stream

Gautam Date

Shared publicly  - 
 
Namaste OBAMA...
1

Gautam Date

commented on a video on YouTube.
Shared publicly  - 
 
mumbai misses saheb.....

Gautam Date

Shared publicly  - 
 
Very nice 'gaana.com'. 
has invited you to try Gaana, a free music streaming mobile app with millions of songs. Sign up on Gaana Android app to earn up to Rs 100 talktime absolutely free. Do mention 's referral code P2Z9RG to gift him a talktime of Rs 20.
1

Gautam Date

commented on a video on YouTube.
Shared publicly  - 
 
Thank you very much Manohar.

Gautam Date

commented on a video on YouTube.
Shared publicly  - 
 
Lyrics are here... 
या जीवन आपले सार्थ करा रे राष्ट्र भक्ती निस्वार्थ करा रे , एकजुटीने कार्य करा या देशाचे 
या सार्थी बना अन सार्थ करा रे मातृभूमी हि आज पुकारे , जागृत होऊन कंकण बंधू दिवसरात्र जगण्याचे
मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे , घेऊ हे ब्रीद हाती हा सेतुसिंधू नाव हिंदुस्तानचे ।।धृ ।।

भीती न आम्हा या वज्र मुठींनी कातळ भेदू , सीमा न कुठली हुंकार असा गगनाला छेदू 
ठाम निश्चय हा दुर्दम्य आमुची इच्छाशक्ती , हृदय पोलादी ना सोडी कधी राष्ट्रभक्ती
मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे , घेऊ हे ब्रीद हाती हा सेतुसिंधू नाव हिंदुस्तानचे ।।१।।

जन्म हाSSS माझा होई सार्थ साचा , मुक्त माSSता होता 
हे एकची माझे ध्येय आता राष्ट्र असे घडवावे , हे भारतभू तुजसाठी आता नतमत व्रत वा जीवन अर्पावे

ज्योत ज्ञानाची स्फुल्लिंग मनाचे पेटून उठले , स्वाभिमानाचे हे कुंड मनाचे मग धगधगले 
शृंखला तोडी हे दास्य आता नासाही कोणा , देश हा अमुचा स्वातंत्र्याचा अमुचा बाणा
मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे , घेऊ हे ब्रीद हाती हा सेतुसिंधू नाव हिंदुस्तानचे ।।२।।


Awesome Movie /\  _/\_   #LokmanyaEkYugpurush
 ·  Translate

Gautam Date

commented on a video on YouTube.
Shared publicly  - 
 
sri lanka will be more alert....India is chasing score and even stopping others from chasing
Basic Information
Gender
Male
Links